आयकर रिटर्नमध्ये जीएसटीची माहिती

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, वर्ष २०१७-१८ आयकर रिटर्न दाखल करावयाची करदात्यांसाठी शेवटची तारीख ३१ जुलै आहे. या आयकर रिटर्नमध्ये जीएसटीची माहिती द्यावी लागणार आहे म्हणे. ती माहिती कशी द्यायची आहे ते सांग?कृष्ण (काल्पनिक पात्र) :…

जीएसटी रिटर्न्समध्ये विक्री बिलाच्या चुका कशा सुधाराव्या?

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटी रिटर्नमध्ये विक्रीची माहिती टाकताना काही चुका झाल्या, तर त्या सुधारता येतात का?कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, ३१ जुलैचे आयकराचे रिटर्न फायनल करणे चालू आहे. त्यात जीएसटीच्या अनेक समस्या येत आहे.…

वस्तू आणि सेवा कराच्या पावसात सेवा करदात्यांवर करमुक्त सरी होटेल,केटरिंग,NGO,ई.

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जसे पावसाळ्यात पाऊस कोठे कमी, कोठे जास्त पडतो त्याच प्रमाणे सेवा पुरवणाऱ्या करदात्यांसाठी २७ जूलै रोजीपासून कोणकोणत्या सेवा करमुक्त झाल्या ?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, पावसात चिंब होऊन आनंदी झालेल्या…

जीएसटीचा एक वर्षाचा प्रवास

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटी कायद्याची अंमलबजावणी होऊन एक वर्ष पूर्ण झाले, तर तू याबद्दल काय सांगशील?कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, कालच जीएसटी कायदा लागू होऊन एक वर्ष पूर्ण झाले. हे एक वर्ष सर्वांसाठीच थोडेसे कठीणहोते.…

जीएसटीमध्ये रिव्हाइज रिटर्न? आसमान से निकले और खजूर में अटका

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीमध्ये रिटर्न रिव्हाइज करता येते का ?कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, जीएसटीमध्ये रिव्हाइज रिटर्न नावाची कोणतीही संकल्पना नाही. त्यामुळे जीएसटीअंतर्गत एकदा दाखल केलेल्या रिटर्नमध्ये कोणतीही सुधारणा…

जीएसटीमधील काही महत्त्वपूर्ण बदल

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, शासनाने नुकतेच १३ जून २०१८ला जीएसटी कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत का?कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, होय. जीएसटी कायद्यामध्ये होणारे बदल करदात्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकार वेळोवेळी परिपत्रके,…

आता जीएसटी ची मॅच सुरु, खरेदीची मॅचींग करा !

अर्जुन (काल्पनिक पात्र ) : कृष्णा, शासनाने  १८ मे पासुन जीएसटीआर - २ए पहाण्यासाठी चालू केलं आहे. हा काय प्रकार आहे ? करदाऱ्यांनी आता काय करायला हवे ?                               कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुन १ जूलै २०१७ पासून जीएसटी…

अचल संपत्तीचे भाडे, लीझ, पगडी इ. आणि जीएसटीची समस्या

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सरकारने नुकतेच भाडेकरार अधिकाराच्या करपात्रतेसंबंधित समस्यांसाठी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात काय दिले आहे?कृष्णा (काल्पनिक पात्र) : अर्जुना, अचल संपत्तीच्या विक्रीवर जीएसटी आकारला जात नाही.…

जीएसटी कम्पोझिशन स्कीममधील १० प्रमुख बदल

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सरकारने जीएसटीआर-४ च्या स्वरूपात काही बदल केले आहेत; परंतु जीएसटीआर-४ नेमका कोणासाठी लागू होतो?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जीएसटीआर-४ हे त्रैमासिक रिटर्न आहे. कंपोझिशन करदात्यांना प्रत्येक तीन…

मार्चएंड पूर्वी आयकरासंबंधित करायच्या १५ महत्त्वाच्या गोष्टी

अर्जुन: कृष्णा, हा आर्थिक वर्ष २०१७-१८ चा शेवटचा महिना चालू आहे. सगळीकडे मार्चएंडची लगबग सुरु झाली आहे. तर ३१ मार्च पूर्वी करदात्याने काय करायला हवे?कृष्णा: अर्जुना, सर्व करदात्यांसाठी मार्च महिना महत्वाचा आहे. आपल्या देशात एप्रिल ते मार्च…