Budget 2021 Highlights: इन्कम टॅक्स स्लॅब जैसे थे ! थोडक्यात महत्वाचे…

Reading Time: 3 minutesकोरोना महामारीच्या संकटानंतर खालावलेली अर्थव्यवस्था आणि एकूणच कमी झालेला विकासदर या पार्श्वभूमीवर यावर्षीचे बजेट अत्यंत महत्वपूर्ण होते. दरवर्षी लाल ब्रिफकेसमध्ये बंद असणारे बजेट यावर्षी ब्रिफकेसऐवजी टॅबममध्ये होते. यावर्षी प्रथमच पेपरलेस बजेट सादर करण्यात आले. यामध्ये आरोग्य सेवा आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रांवर अधिक भर देण्यात आला आहे. याचबरोबर अनेक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. 

Budget App: यावर्षीचा अर्थसंकल्प वाचा मोबाईलवर!

Reading Time: 2 minutesतंत्रज्ञानाच्या युगातलं सरकारचं एक नवीन पाऊल म्हणजे बजेट ॲप (Budget App)! होय, यावर्षी प्रथमच पेपरलेस अर्थसंकल्पाप्रमाणे त्यासाठी स्वतंत्र ॲप विकसित करण्यात आले आहे.

Budget 2021: अर्थसंकल्पात इंटरनेटसंबंधी क्रांतिकारी धोरण? 

Reading Time: 4 minutesइंटरनेटने आधीच जगाला अधिक गती दिली होती, आता कोरोना संकटाने त्याच्या वापराची अपरिहार्यता लक्षात आणून दिली आहे. पण त्यातून ते वापरणारे आणि ते न वापरणारे, असा विषमतेला खतपाणी घालणारा भेद निर्माण झाला आहे. इंटरनेट सर्वांपर्यंत पोचणे आणि सर्वांना ते परवडणे, हे आव्हान त्यातून उभे राहिले असून उद्याच्या अर्थसंकल्पात त्यासंदर्भातील सर्वसमावेशक आणि तेवढेच क्रांतिकारी धोरण जाहीर केले जाण्याची अपेक्षा आहे.

ITR: मृत व्यक्तीचे आयकर विवरणपत्र भरावे लागते का?

Reading Time: 3 minutesमृत व्यक्तीचे आयकर विवरणपत्र (ITR), हे शीर्षक वाचून धक्का बसला? आजच्या लेखातील यासंदर्भातील कायदेशीर तरतुदींची माहिती व्यवस्थित समजून घ्या. 

आर्थिक क्षेत्र: नवीन वर्षातील १० महत्वाचे बदल

Reading Time: 3 minutesआर्थिक क्षेत्र:महत्वाचे बदल  आर्थिक क्षेत्र म्हटल्यावर बदल हे होतच असतात. आर्थिक क्षेत्रात…

निवृत्ती नियोजन: फसलेले की असलेले?

Reading Time: 5 minutesआजच्या लेखाचा विषय आहे निवृत्ती नियोजन. पण हा लेख म्हणजे कोणतीही माहिती नसून माझा अनुभव आहे. हा लेख प्रकाशित होईल तेव्हा मी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली त्यास बरोबर 38 महिने पूर्ण होतील.

पेन्शन योजना: पेन्शन योजनांत भाग घेणाऱ्यांची संख्या आताच का वाढते आहे? 

Reading Time: 5 minutesपेन्शन योजना बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने सामावून घेण्याचा…

Emergency Fund: आपत्कालीन निधी किती असावा?

Reading Time: 3 minutesआपत्कालीन निधी निर्माण करणे हे कोणत्याही आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची पहिली पायरी आहे. ‘संकट सांगून येत नाहीत’ हे वाचून गुळगुळीत झालेले वाक्य आहे. बऱ्याच संकटांना तोंड देण्याची आपली आर्थिक तयारी नसल्याने मानसिक दृष्ट्या तुम्ही खचून जाता आणि आपोआपच संकटे मोठी होतात. 

Pareto principle: तुम्हाला पॅरेटो सिद्धांताबद्दल माहिती आहे का?

Reading Time: 2 minutesआल्फ्रेड पॅरेटो या अर्थतज्ञाला प्रश्न पडला की इटली मध्ये सर्वांचे उत्पन्न समान नाही हे ठीक आहे. पण या उत्पन्न विभागणीचे प्रमाण कसे आहे ते शोधूया. तेव्हा अभ्यासाअंती असे लक्षात आले की संपूर्ण इटलीतील ८०%  जमिनी केवळ २०% लोकांच्या मालकीच्या आहेत. पॅरेटो यांनी इ.स. १८९६ ला युनिव्हर्सिटी ल्युसेन येथे हा सिद्धांत मांडला. पुढे विविध ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात लक्षात आले की साधारणपणे मालमत्ता मालकीचा कल ८०-२० नियमानुसारच आहे.