मी घर का व कसे खरेदी करू?

Reading Time: 6 minutesज्या व्यक्ती स्वतःचे घर शोधत आहेत, त्यांनी कोण काय म्हणतंय याचा विचार करण्याऐवजी जरा स्वतःचे डोकं वापरावं. तुमच्या गरजा जाणून घ्या, पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये घर हे कधीही सर्वात महाग उत्पादन असणार आहे. त्यामुळेच तुमचा खिसा पाहून तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत याचा काळजीपूर्वक विचार करा आणि तुमची खात्री झाली की लवकरात लवकर खरेदी करा.  

Economic Package: “आत्मनिर्भर भारत अभियान” महत्वाच्या घोषणा !

Reading Time: 2 minutesकरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची  (Economic Package) माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली. विकासाला चालना देण्याबरोबरच “आत्मनिर्भर भारता अभियानासाठी” हे पॅकेज तयार करण्यात आले आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. 

स्वावलंबी भारत ! २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेजची पंतप्रधान मोदींची घोषणा

Reading Time: 2 minutesBe Vocal for Local : ‘लोकलसाठी व्होकल बना, लोकल वस्तू खरेदी करा’, पंतप्रधान मोदींचा स्वदेशी नारा. करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे रोजी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउन पुढे वाढवला जाणार असल्याची घोषणा केली.

जन धन, आधार कार्डची अपरिहार्यता ‘कोरोना’ संकटात सिद्ध

Reading Time: 4 minutesकोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या स्थितीत आरोग्य सेतू ॲपसबंधी अनावश्यक वाद उभा राहिला आहे. आधार कार्ड, जनधन बँक खाती अशा व्यापक हिताच्या योजनांमध्येही असेच वाद देशाने पाहिले आहेत. कोट्यवधी गरीबांपर्यंत सुसंघटीतपणे पोचणे, अशाच यंत्रणांमुळे आज शक्य झाले आहे. एवढ्या मोठ्या देशाचे आणि लोकसंख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी असे प्रयत्न यापुढेही करावेच लागणार आहेत. यापुढेही अशा तथाकथित वैयक्तिक स्वातंत्र्याला मागील बाकांवर बसविल्याशिवाय बहुजनांचे हित साधले जाऊ शकणार नाही. 

लॉकडाऊनमध्ये जपा मानसिक आरोग्य

Reading Time: 3 minutesकोव्हिड-१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारला लॉकडाऊन सारखं कठोर पाऊल उचलणे भाग पडले. अशा परिस्थितीत, आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणामुळे कदाचित मानसिक तणावही वाढू शकतो.  आजच्या लेखात आपण वाढलेलं लॉकडाऊन आणि त्याचे मानसिक आरोग्यावर होत असणाऱ्या परिणामांची आणि  मानसिक आरोग्य  उत्तम राखण्यासाठी काय करावे, याबद्दल माहिती घेऊ. 

संकटकाळातील आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutesवर्षांची सुरुवातच, बहुतेक सर्वच क्षेत्रात कमी झालेल्या मागणीने झाली. यानंतर जे आरोग्य संकट आले त्याचे रूपांतर आर्थिक संकटात कधी झाले ते समजलेच नाही. या संकटकाळातील आर्थिक नियोजन करताना अनेक गोष्टींचा पुनर्विचार आवश्यक आहे. यापुढे नव्याने आर्थिक नियोजन अधिक काळजीपूर्वक करायला हवे, त्याची पूर्वतयारी लगेचच करायला हवी. यात काही चुकी झाल्यास त्याचा आणखी मोठा फटका आपल्याला बसू शकतो.

अमेरिका-चीनमधील तणावाचे बाजारावरील परिणाम

Reading Time: 2 minutesअमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठी चीनने ही महामारी पद्धतशीरपणे रुजवल्याचे पुरावे असल्याचे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट यांनी स्पष्ट केले. अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या आर्थिक शक्तींमध्ये तणावातून युद्ध भडकले असताना सोमवारी स्पॉट गोल्डच्या किंमतीत ०.१४ टक्क्यांनी वाढ झाली. आजच्या लेखात आपण अमेरिका-चीनमधील तणावाचे शेअर बाजारावर झालेल्या परिणामांची माहिती घेऊया.

फार्मा क्षेत्राने दिला गुंतवणूकदारांना दिलासा

Reading Time: 2 minutesलॉकडाऊनमध्ये झालेली वाढ आणि नजीकच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या व्यापार युद्धाचे दिलेले संकेत याचा परिणाम संपूर्ण आशियाई बाजारपेठेवर सोमवारी दिसून आला. फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातून गुंतवणूकदारांना दिलास मिळाला आहे.

आमुलाग्र बदलांना रोखणारी दुर्मिळ संधी !

Reading Time: 5 minutesजेवढे संकट मोठे, तेवढे धोरणात्मक तसेच दिशाबदल करणारे निर्णय घेण्याची धोरणकर्त्यांना संधी अधिक. कोरोना साथीच्या अभूतपूर्व संकटाने भारतासमोर अनेक आव्हाने उभी केली असतानाच ही दुर्मिळ संधीही आणून ठेवली आहे. अनेक समस्यांचा गुंता सोडविताना देशाला अनेक दशकांची जी अडगळ सतत रोखत होती, ती अडगळ या संकटाने दूर केली असून अर्थक्रांतीने प्रस्तावित केलेल्या अशा आमुलाग्र बदलांचा मार्ग अधिकच प्रशस्त केला आहे. 

कोरोनाव्हायरस आणि करिअर

Reading Time: 3 minutesकोरोना या जागतिक महामारीमुळे सर्वच देशांत लॉकडाऊन पाळले जात आहे. आयात-निर्यात, उत्पादन क्षेत्र, व्यापार या सगळ्याच क्षेत्रांवर याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत आहेत. अर्थशास्त्रज्ञांच्या मते ही सर्वात मोठी जागतिक मंदी असू शकते. नुकतेच कॉलेज संपवून बाहेर पडणारे युवक /युवती असो किंवा नव्याने नोकरीला लागलेला तरुण वर्ग असो सगळ्यांना “करिअर” नावाच्या मोठ्या चिंतेने ग्रासलं आहे. आजच्या लेखात आपण कोरोनाव्हायरस आणि करिअर याबद्दल माहिती घेऊया.