Browsing Category
गुंतवणूक
664 posts
Demat Account FAQ- डिमॅट अकाऊंट संदर्भात महत्वाची प्रश्नोत्तरे
Reading Time: 3 minutesसाधारणपणे तुमचं बँकेत खाते असेलच. बँकेत खाते असणे ही फार सामान्य गोष्ट आहे. काही जणांची वेगवेगळ्या बँकेत अनेक खाती असतील. डिमॅट अकाऊंटहे एक प्रकारचं खातेच आहे. बँकेमध्ये ज्या प्रकारे आपण आपले सेव्हिंग, पैसे जमा करतो तसंच डिमॅट अकाऊंटमध्ये आपण केलेली वेगवेगळी गुंतवणूक, खरेदी केलेले शेअर्स यांची माहिती सुरक्षितपणे जतन केली जाते.