Tax Planning: आपण स्वतः कर नियोजन करावे का ?

Reading Time: 3 minutesतुमची जोखीम घेण्याची क्षमता तुमच्याशिवाय दुसरे कोणीही चांगली समजू शकत नाही. Tax Planning साठी गुंतवणूक करताना हेच लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

Tuition fee: आयकर बचतीचे नियोजन करताना मुलांची ट्युशन फी विसरलात तर नाही ना?

Reading Time: 4 minutesआयकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत ट्युशन फी (Tuition fee) आयकरात सूट आहे (जुन्या कर पद्धतीनुसार अर्थात ‘ओल्ड टॅक्स रीजीम’ नुसार). म्हणूनच तुम्ही ही रक्कम १.५ लाख रुपयांच्या करमुक्त गुंतवणुकीत समाविष्ट करू शकता. ही सूट भारतातील नोकरीस असलेल्या व्यक्तीस प्रदान केली जाते. 

Tax Planning: सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन (सन2020-2021)

Reading Time: 5 minutesगेल्यावर्षी आर्थिक वर्ष संपल्यावरही लॉकडाऊनमुळे मागील वर्षांसाठी गुंतवणूक करण्याची संधी मिळाली. आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने अशी मुदत मिळण्याची शक्यता नाही. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेऊन करबचत करणे शक्य असून आज आपण त्यांना या वर्षात मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेऊयात, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी गोंधळ उडणार नाही.

Gift deed: आयकर वाचविण्यासाठी ‘गिफ्ट डीड’ हा चांगला पर्याय आहे का? 

Reading Time: 5 minutesभारतीय संस्कृतीत नातेवाईक आणि मित्रांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. आपण अनेकदा मित्र आणि नातेवाईकांना लग्न, वर्धापन दिन आणि वाढदिवशी अनेकदा भेटवस्तू देतो. छोट्या-छोट्या प्रसंगी आपण रोख रक्कम आणि मोठ्या किंवा काही प्रसंगी जमीन, घर, सोने-चांदीचे दागिने वगैरे वगैरे भेट म्हणून देतो. परंतु बहुतेक लोकांना माहित नसते की मिळालेल्या सर्व भेटवस्तू करमुक्त नसतात. 

टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स – गुंतवणूक करण्याची ५ कारणे

Reading Time: 2 minutesटॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स आता गुंतवणूकदारांसाठी कर वाचविण्याचा सर्वश्रेष्ठ पर्याय सिद्ध झाले आहेत. नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस), पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ) यांसारखे टॅक्स-सेव्हिंगचे अनेक पर्याय आहेत. परंतु, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) सर्वाधिक पसंत केल्या जातात. टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स (ईएलएसएस) मध्ये गुंतवणूक का केली पाहिजे त्याची ही पाच कारणे-

ELSS: उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस

Reading Time: 2 minutesजर एखादी गुंतवणूक करबचतीसोबत उत्तम परतवा देत असेल तर अशा योजनेत गुंतवणूक करणं नेहमीच फायदेशीर असतं. इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स म्हणजेच ईएलएसएस (ELSS) हा असाच एक पर्याय आहे. हा पर्याय करबचतीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे.

Income Tax Dept Helpline: आयकर खात्याचे हेल्पलाईन नंबर्स

Reading Time: 2 minutesआयकर खात्याचे हेल्पलाईन नंबर्स आयकर खात्याचे हेल्पलाईन नंबर्स आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये…

ITR: १० तारखेपर्यत आयटीआर भरा अन्यथा दुप्पट दंडाला सामोरे जा

Reading Time: 2 minutesआयटीआर (ITR)  दरवर्षी 31 जुलैपर्यंत भराव्या लागणाऱ्या आयकर रिटर्नसाठी (ITR) यावेळी  मात्र…

रोख व्यवहार निर्बंध आणि आयकर कायदा

Reading Time: 3 minutesरोख व्यवहार निर्बंध आणि आयकर कायदा आयकर कायदा, 1961 अन्वये अनेक प्रकारचे रोख…

ITR: आयकर रिटर्न वेळेत दाखल करण्याचे ९ फायदे

Reading Time: 3 minutesदरवर्षी पगारदार व विना-ऑडिट व्यवसायिकांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असते. पण अनेकांचा असा गैरसमज असतो की जर आपण आपला टॅक्स भरला आहे तर रिटर्न भरायची गरज नाही. रिटर्न दाखल करणे हे इन्कम टॅक्स भरण्याइतकंच महत्वाचं आहे. जर रिटर्न वेळेवर दाखल केले नाही, तर वेळेत  रिटर्न भरल्यामुळे मिळणारे काही फायदे तुम्हाला मिळू शकत नाहीत.आजच्या लेखात वेळेवर आयकर रिटर्न भरण्याचे फायदे काय आहेत? याबद्दल माहिती घेऊया.