“वर्ल्ड टूर” करायची आहे? आधी हे वाचा…

Reading Time: 3 minutesट्रिपला जाताना काही गोष्टींची पूर्व तयारी असणे केव्हाही चांगले, मग जर परदेशात फिरायला जाण्याच्या विचारात असाल, तर आणखी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसं टुरिस्ट कंपनीसोबत जाणार असाल तर, फार काही तयारी करावी लागत नाही. पण स्वतः नियोजन करून जाणार असाल तर, अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अर्थात स्वतः नियोजन करून ठरवलेली सहल खूपच स्वस्त पडते. तुम्हाला या कामात मदत करण्यासाठी व तुमची विदेश सहल जास्त आनंदायी होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत.

कार्यक्षमता घटवणाऱ्या व वेळेच व्यवस्थापन बिघडवणाऱ्या वाईट सवयी – भाग  २

Reading Time: 3 minutesमागच्या भागात आपण कार्यक्षमता घटविणाऱ्या वाईट सवयीची माहिती घेतली. या भागात आपण वेळेचे नियोजन बिघडविणाऱ्या गोष्टी व त्यावरचे उपाय याबद्दल माहिती घेऊया.

कार्यक्षमता घटवणाऱ्या व वेळेच व्यवस्थापन बिघडवणाऱ्या वाईट सवयी – भाग १

Reading Time: 2 minutesआपण बऱ्याच वेळा, काही काम करताना सोशल मिडीयाला दूर ठेवू शकत नाही? बऱ्याच दिवस चालणा-या कामांसाठी स्वत:ला मानसिक रित्या तयार करणे कठीण वाटत आहे का? कामावर लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही का? वरील सर्व प्रश्नांच उत्तर जर ‘हो’ असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. स्वत:ला गुंतवून ठेवणे, उत्पादकता राखणे या गोष्टी कठीण झाल्या आहेत. हल्ली लक्ष विचलित होण्यासाठी एक क्लिकचा पुरेसा आहे. पण थोडी जागरूकता असेल, तर या गोष्टी सहज सुधारता येतात.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesसहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –

भारतीय युवकांसाठी उपलब्ध असणारे करिअरचे १५ आधुनिक पर्याय – भाग १

Reading Time: 4 minutesसामान्यतः प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक वेळ येते जेव्हा आता पुढे काय करायच? असा प्रश्न स्वत:ला विचारावा लागतो. हल्ली करिअर मार्गदर्शन या नावाखाली अनेक कार्यक्रम होतात. १० वी १२ वी करून बाहेर पडलेली मुले अशा कार्यक्रमांना भरपूर फी भरून हजेरी लावतात. तिथे अनेक पर्याय सांगितले जातात, तेव्हा त्यांचा संभ्रम अजुनच वाढतो.  साधारण दशकापूर्वी परिस्थिती वेगळी होती, संधी कमी असल्या तरी पात्र असणा-यांची संख्याही जेमतेमच असायची. मग कोणी डॉक्टर, इंजिनिअर, वकील किंवा सरकारी नोकरी पत्करणे असे पर्याय निवडून अगदी यशस्वी आयुष्य जगू शकत असे. पण “पारंपरिक प्रसिद्ध”  पर्यायांशिवाय अनेक ऊत्तम करियर पर्याय सध्या उपलब्ध आहेत.  

Parkinson law: वेळेच्या नियोजनासाठी पार्किन्सनचा सिद्धांत

Reading Time: 3 minutesसन १९५५ साली, प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक ‘सिरील नॉर्थकोट पार्किन्सन यांनी, “काम पूर्ण होण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ दिला तर काम वाढलं जातं व कामाची चालढकल होते” सिद्धांत जगासमोर मांडला. याचा प्रमुख फायदा उत्पादन क्षेत्रात असणाऱ्यांना झाला. कारण वेळेत काम पूर्ण झालं नाही तर आपली उत्पादकता कमी होते व याचा परिणाम गुणवत्तेवर होऊ शकतो. पुढे अनेक अर्थतज्ञांसाठी सुद्धा हा सिद्धांत मोलाचा ठरला. 

तुम्ही मोबाईल ॲडिक्ट आहात का?

Reading Time: 3 minutesअलबर्ट आईन्स्टाईन यांना कोण ओळखत नाही? जगातील या थोर शास्त्रज्ञाला वाटणारी भीतीही अनाठायी नव्हती. कारण त्यांच्या चाणाक्ष नजरेला  झपाट्याने वाढणाऱ्या टेक्नॉलॉजिचा होणारा दुष्परिणाम आधीच जाणवला होता. आज मोबाईल किंवा स्मार्टफोन नावाचं यंत्र अलबर्ट आईन्स्टाईन यांची भीती सार्थ ठरवीत आहे. 

नोकरी जाईल याची सारखी भीती वाटते? मग हे वाचा…

Reading Time: 3 minutesसध्या एकूणच आर्थिक, औद्योगिक आणि नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेतला तर, आहे ती नोकरी टिकेलच याची शाश्वती फारशी राहिलेली नाही. जागतिक मंदीने भारतालाच नाही तर, जगाला वेढलेलं आहे. अशात हवं तेवढं उत्पादन करण्याची क्षमता घटलेली आहे, त्यामुळे कामगार किंवा कर्मचा-यांची गरज आणि मागणी कमी झालेली आहे. नोकरी कशी आहे, कुठे आहे, यापेक्षाही नोकरीच्या संधी किती आहेत, याला जास्त महत्त्व आलं आहे. अशात आपली चालू नोकरी, ज्यावर आपली उपजिविका चालते, ती गमावून बसतो की काय? या मानसिक तणावामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. 

व्यायाम – आर्थिक नियोजनाचा एक महत्वाचा भाग

Reading Time: 3 minutesनियमित व्यायाम केल्याने तुम्ही केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तचं नव्हे तर आर्थिक स्थितीनेही श्रीमंत ही होऊ शकता. हे विधान अविश्वसनीय वाटले ना? पण होय, व्यायाम तुम्हाला आर्थिकदृष्ट्या श्रीमंत बनवू शकतो. ते कसे, याच्या ८ क्लृप्त्या पाहुयात.

अर्थसाक्षर कथा: आर्थिक नियोजन – कौटुंबिक का वैयक्तिक?

Reading Time: 3 minutesआजकाल पती व पत्नी दोघेही उच्चशिक्षित असतात. स्वतंत्र विचारसरणीचे असतात. बहुतांश वेळा दोघेही कमावते असतात. पण तरीही काही साध्या चुका त्यांच्याकडून होतात की संपूर्ण आर्थिक नियोजनाचा पायाच डळमळीत होतो. काही कुटुंबांमध्ये आजही पतीचा पगारही पत्नीला माहिती नसतो, तर त्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती कुठून असणार?परिस्थिती कोणतीही असो आजही बहुतांश कुटुंबात पतीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती पत्नीला नसते ही वस्तुस्थिती आहे.