Browsing Category
इतर
227 posts
INVESTMENT IN IT COMPANIES : गुंतवणूक म्हणून ‘आयटी’कडे लक्ष देण्याची गरज का आहे?
Reading Time: 3 minutesसध्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे महत्व वाढत चालले आहे, हे अनेक निकषांनी सिद्ध होते आहे. आयटीचा दैनंदिन जीवनातील स्वीकार, गुंतवणूक विषयक निर्णय आणि रोजगार संधी – असा विचार करताना या क्षेत्राकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही, असेच सर्व निकष सांगत आहेत. पण या संदर्भाने देशात नेमके काय बदल होत आहेत?
विवाहानंतरचे आर्थिक नियोजन
Reading Time: 3 minutesविवाह ही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची घटना असून त्यामुळे व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे वैयक्तिक न रहाता ते त्याच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन होते. यात साधारणपणे २० ते ३५ या वयोगटातील व्यक्तींचा सामावेश होतो. जरी आर्थिक नियोजन हे या वयोगटास सारखे असेल तरी तरी एक व्यक्ती म्हणून चुकून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असेल तरी विवाहामुळे भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन अधिक जागरूक राहणे जरुरीचे आहे. या दृष्टीने या घटनेकडे पाहून सहज सुचलेल्या काही गोष्टी:
जीवन विमा आणि आरोग्य विमा यामधील मूलभूत फरक
Reading Time: 3 minutesविमा म्हणजे काय? तर आपल्या सुरक्षतेची ही काळजी. काही दुर्दैवी घटना आपल्या हातात नसतात पण विमा काढल्यास पुढील परिणामांची दाहकता कमी होतात व आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळते. “लाईफ इंश्यूअरन्स आणि हेल्थ इन्श्युअरन्स” विम्यांच्या प्रकारांपैकी हे सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणता येतील. दोन्ही विम्यांमध्ये काही मूलभूत फरक आहेत.
Job or Business: नोकरी करू की व्यवसाय?
Reading Time: 3 minutesभविष्यातील उद्दिष्टांच्या यादीत ‘व्यवसाय सुरु करण्यासाठी रकमेची तजवीज’ ही एक नोंद असते आणि पंचविशीच्या वयोगटातील लोकांपासून पंचेचाळीशी पार केलेल्या, नोकरीत १८-२० वर्षे अनुभव घेतलेल्या, सर्व वयोगटातील लोकांमध्ये स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरु करण्याची मनीषा वाढू लागल्याचं जाणवतंय. एन्टरप्रिन्युअर बनण्याचे वाढते प्रमाण आणि समाजाचा त्याविषयीचा बदलता दृष्टिकोन हे आपल्या देशाला, समाजाला आणि अर्थव्यवस्थेला नक्कीच लाभदायक आहेत.
Success Goals: ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र
Reading Time: 2 minutesलहानपणी आपण ससा आणि कासवाची गोष्ट ऐकलीच असेल. ससा आणि कासवाची ती शर्यत आपण रोजच्या आयुष्यात अनुभवत असतो. खूप कार्यक्षम असूनही ध्येयापर्यंत पोहचता येत नाही आणि मग आपण गोष्टीमधील ससा आहोत अशी भावना यायला लागते. कासवाने असं काय केलं ज्यामुळे तो ध्येयापर्यंत पोहोचला? त्याच्या यशामागचे रहस्य काय आहे? खरा विजेता कोण? ध्येय गाठण्यासाठी मी काय करतो? काय केले पाहिजे? असे प्रश्न तुमच्या मनात असतील तर ध्येय गाठण्यासाठी पुढील कानमंत्र वाचा.