Warren Buffett Quotes : वाचा.. वॉरेन बफेट यांची गुंतवणूक आणि बचतीची 20 प्रसिद्ध विधाने 

Reading Time: 3 minutes आपल्या कष्टातून बचत करून श्रीमंत होण्याची स्वप्न पाहणाऱ्या आपल्यासारख्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांची ही विधाने म्हणजे ‘गुरुमंत्र ’ म्हणावा इतकी महत्वाची आहेत. चला तर सुरुवात करूया. 

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutes विवाह ही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची घटना असून त्यामुळे व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे वैयक्तिक न रहाता ते त्याच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन होते. यात साधारणपणे २० ते ३५ या वयोगटातील व्यक्तींचा सामावेश होतो. जरी आर्थिक नियोजन हे या वयोगटास सारखे असेल तरी तरी एक व्यक्ती म्हणून चुकून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असेल तरी विवाहामुळे भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन अधिक जागरूक राहणे जरुरीचे आहे. या दृष्टीने या घटनेकडे पाहून सहज सुचलेल्या काही गोष्टी:

जीवन विमा आणि आरोग्य विमा यामधील मूलभूत फरक

Reading Time: 3 minutes विमा म्हणजे काय? तर आपल्या सुरक्षतेची ही काळजी.  काही दुर्दैवी घटना आपल्या हातात नसतात पण विमा काढल्यास पुढील परिणामांची  दाहकता कमी होतात व आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळते. “लाईफ इंश्यूअरन्स आणि हेल्थ इन्श्युअरन्स” विम्यांच्या प्रकारांपैकी हे सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणता येतील. दोन्ही विम्यांमध्ये काही मूलभूत फरक आहेत.

Job or Business: नोकरी करू की व्यवसाय?

Reading Time: 3 minutes भविष्यातील उद्दिष्टांच्या यादीत ‘व्यवसाय सुरु करण्यासाठी रकमेची तजवीज’ ही एक नोंद असते आणि पंचविशीच्या वयोगटातील लोकांपासून पंचेचाळीशी पार केलेल्या, नोकरीत १८-२० वर्षे अनुभव घेतलेल्या, सर्व वयोगटातील लोकांमध्ये स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरु करण्याची मनीषा वाढू लागल्याचं जाणवतंय. एन्टरप्रिन्युअर बनण्याचे वाढते प्रमाण आणि समाजाचा त्याविषयीचा बदलता दृष्टिकोन हे आपल्या देशाला, समाजाला आणि अर्थव्यवस्थेला नक्कीच लाभदायक आहेत. 

Success Goals: ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र

Reading Time: 2 minutes लहानपणी आपण ससा आणि कासवाची गोष्ट ऐकलीच असेल. ससा आणि कासवाची ती शर्यत आपण रोजच्या आयुष्यात अनुभवत असतो. खूप कार्यक्षम असूनही ध्येयापर्यंत पोहचता येत नाही आणि मग आपण  गोष्टीमधील ससा आहोत अशी भावना यायला लागते. कासवाने असं काय केलं ज्यामुळे तो ध्येयापर्यंत पोहोचला? त्याच्या यशामागचे रहस्य काय आहे? खरा विजेता कोण? ध्येय गाठण्यासाठी मी काय करतो? काय केले पाहिजे? असे प्रश्न तुमच्या मनात असतील तर ध्येय गाठण्यासाठी पुढील कानमंत्र वाचा. 

Mobile Security: तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?

Reading Time: 4 minutes आपल्या मोबाईलवर आपण अनेक महत्वाचा व खाजगी डेटा स्टोअर करून ठेवलेला असतो. यामध्ये काही आपले फोटोज व व्हिडीओजही असतात. कोणी आपली वैयक्तिक खाजगी माहिती हॅक तर करणार नाही ना? त्याचा गैरवापर तर करणार नाही ना? असे अनेक प्रश्न आपल्याला आपल्या मनात भीती निर्माण करत असतात. ही भीती अनाठायी आहे का? तर, नक्कीच नाही. तुमची भीती योग्य आहे. पण म्हणून घाबरून मोबाईलवरून आर्थिक व्यवहार न  करणं किंवा मोबाइलचाच वापर न करणं, हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही. मग करायचं तरी काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. या लेखात आपण मोबाईलला हॅकिंग पासून कसे वाचवायचे, त्याचे उपाय व करणे या महत्वपूर्ण मुद्द्यांची माहिती घेणार आहोत. 

Car Insurance Renewal: मोटारविम्याचे नूतनीकरण करताना…

Reading Time: 2 minutes तुमच्याकडे स्वतःची मोटार असेल तर तिचा विमा उतरवणे किती आवश्यक आहे, याची तुम्हाला निश्चितच जाणीव असते. त्यातच पूर्वी कधी तुमच्या मोटारीचे नुकसान झाले असेल, तर मोटार विम्यात कोणत्या गोष्टींच्या भरपाईचा समावेश आहे आणि कोणत्या नाही, याचीही तुम्हाला चांगलीच जाणीव असायला पाहिजे. 

Work Stress: कसे कराल कामाच्या ताणाचे नियोजन?

Reading Time: 2 minutes आज आपण सगळेच कामाचा ताण अनुभवत आहोत. स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरु आहे. शिक्षण, क्रीडा, उद्योग, नोकरी प्रत्येक क्षेत्रात लोक तणाव, भीती, दबाव आणि त्यातून निर्माण होणारे कित्येक आजार याचा अनुभव नित्याचाच झाला आहे. चीनसारखा देश नोकरदारांना सक्तीची रजा घ्यायला लावतो इतकी कामाच्या ताणामुळे आरोग्याची वाईट अवस्था झाली आहे. कामाचा ताण येण्याचे मुख्य कारण म्हणजे दिलेल्या मुदतीमध्ये का कसे संपवावे, हा प्रश्न. अभ्यास, काम याच्या दिलेल्या डेडलाईन पाळण्यासाठी २४ तासांचा दिवस कमी पडतो.