म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात –  भाग १६

Reading Time: 2 minutesनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘सेबी’ची नवीन योजना श्रेणी- ‘इक्विटी’ (Equity)! ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच समभाग संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे. ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबीने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरीमध्ये एकाच फंड चालवता येणार आहे. त्यामुळे इन्वेस्टरला फंड सिलेक्ट करणं सोपा होईल.

अर्थसाक्षर अनुभव स्पर्धा

Reading Time: 2 minutes“पुढच्यास ठेच मागचा शहाणा”, या म्हणीनुसार आपल्या अनुभवांमधून आलेलं शहाणपण जर का सगळ्यांना सांगितलं, तर इतरांनाही या अनुभवाचा फायदा होतो. म्हणूनच अर्थसाक्षर.कॉम आपल्यासाठी घेऊन आली आहे एक आगळीवेगळी स्पर्धा – “अर्थसाक्षर अनुभव स्पर्धा”! यासाठी आपल्याला फक्त आपले  आर्थिक विषयांसंदर्भात आलेले बरे- वाईट अनुभव लिखित ऑडिओ अथवा व्हिडीओ स्वरूपात आम्हाला [email protected] या ई-मेल आयडी वर पाठवायचे आहेत. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १५

Reading Time: 2 minutes‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “लिक्विड फंडाचे फायदे”. लिक्विड फंड हे  म्युच्युअल फंडच्या मनी मार्केट फंड कॅटेगरीमध्ये येतात. हे असे फंड असतात जिथे डेट फंड मॅनेजर अतिशय तरल किंवा अतिशय कमी मुदतीच्या कर्जरोखे किंवा त्या प्रकारच्या  पेपर्स मध्ये गुंतवणूक करतात. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग १४

Reading Time: 2 minutesनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडाच्या भांडवल वृद्धी (Growth option) व लाभांश (Dividend Option)” बद्दल.  म्युच्युअल फंडामध्ये प्रामुख्याने दोन पर्याय असतात, भांडवल वृद्धी (Growth Option ) आणि लाभांश ( Dividend Option ). 

Budget 2020 : देशाचा आर्थिक सर्व्हे म्हणजे काय?

Reading Time: < 1 minuteआर्थिक सर्व्हेक्षण हा अर्थ मंत्रालयाचा महत्वाचा अहवाल आहे व अर्थव्यवस्थेचा अधिकृत अहवाल समजला जातो. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा सर्व्हे दोन्ही सभागृहात सादर केला जातो.

Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या १० खास गोष्टी

Reading Time: < 1 minuteस्वातंत्र्यापूर्वी भारताचे बजेट ब्रिटीश राजघराण्यापुढे सादर केले जात असे. स्वातंत्र्यानंतर पहिला अंतरिम अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी पहिले अर्थमंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी, तर प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी सादर केला होता.

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १३

Reading Time: < 1 minuteनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘एसडब्लूपी’बद्दल. “एसडब्लूपी म्हणजेच सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन”. ज्यांनी म्युच्युअल फंडामध्ये एकगठ्ठा रक्कम गुंतवलेली आहे, असे गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार आपल्याला महिन्याला किंवा तिमाहीला लागणाऱ्या रकमेची ‘एसडब्लूपी’चा विनंती अर्ज म्युच्युअल फंडाकडे देऊ शकतो. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १२

Reading Time: 2 minutesजेव्हा आपल्याला एकगठ्ठा रक्कम इक्विटी फंडामध्ये गुंतवायची असते तेव्हा शेअर मार्केटमधल्या शॉर्ट टर्म अस्थिरतेचा प्रभाव आपल्या एकगठ्ठा इक्विटी गुंतवणुकीवर होऊ नये, त्यासाठी वितरक आपल्याला ती रक्कम एकगठ्ठा कर्जरोखे निगडित ‘डेट फंडा’मध्ये गुंतवून ठराविक मुदतीने इक्विटी फंडामध्ये थोडे थोडे ट्रान्सफर करण्याचा सल्ला देतात. त्यालाच “सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन” म्हणतात. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ११

Reading Time: 2 minutesएसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan). नियमित कालावधीनंतर (साधारण दर महिन्याला) ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडांत गुंतवण्यासाठी राबवण्यात येणारी प्रक्रिया म्हणजे ‘एसआयपी’ आपल्या गुंतवणुकीला शिस्त लावण्यासाठी आणि शेअर बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी म्युच्युअल फंडांनी उपलब्ध केलेली सुविधा आहे.