women’s day special: महिलांसाठी आर्थिक नियोजनाची ७ सूत्र

Reading Time: 3 minutesआज ८ मार्च. जगभरात आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणजेच International women’s day साजरा केला जातो. राजकारण असो वा समाजकारण, व्यवसाय असो किंवा नोकरी, आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. याचबरोबर आपला संसार आणि करियर या सर्व आघाड्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. पण या सक्षम आणि सुशिक्षित महिला ‘अर्थसाक्षर’ आहेत का? 

Child Future Plan: आपल्या मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचे १० नियम

Reading Time: 4 minutesप्रत्येक पालकांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या मुलाचं भविष्य (Child’s Future Plan). जर आपण सुयोग्य पद्धतीने आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचं नियोजन करत असू, तर आपल्या मुलाच्या आर्थिक भवितव्याचा विचार देखील आपण तेवढ्याच गांभीर्याने करायला हवा. पालकांचे भविष्य देखील मुलाच्या भवितव्याशी निगडीत असते. चला तर मग आपण जाणून घेऊयात मुलांचे  भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित कसे ठेवायचे?

Money Management Tips: नोकरी गेल्यानंतरही पैशाचे नियोजन कसे कराल?

Reading Time: 3 minutesअचानक कोव्हिड-१९ व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर झालं आणि अनेकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं. नोकरी जाणं म्हणजेच आर्थिक अस्थिरता निर्माण होणे अशा आर्थिक अस्थिरतेच्या संकटातून कशा प्रकारे बाहेर येता येईल याबद्दल काही महत्वाच्या टिप्स या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. 

Family Budget: घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स

Reading Time: 3 minutesपहिल्याच दिवशी जे व्यायामशाळेत अति व्यायाम करतात ते आठवड्याहुन जास्त व्यायामशाळेचा उंबरठा ओलांडत नाही. आपल्या वैयक्तिक, घरघुती अंदाजपत्रकाचंही तसंच आहे. खूप डोकं लावून जटिल, किचकट बजेट तयार केलं तर ते पाळल्या जाणार नाही. सुरवातीचा उत्साह नव्याचा नऊ दिवस म्हणून उडून जाईल. यामुळे साधा सरळ अर्थसंकल्प तयार करणेच योग्य असतं. असा अर्थसंकल्प पाळणेही सोपी असतं.

Financial Planning: आयुष्यात येणाऱ्या या ४ कठीण प्रसंगांसाठी तुम्ही तयार आहात का?

Reading Time: 3 minutesFinancial Planning आर्थिक नियोजन (Financial Planning) हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. अनेकदा…

Emergency Fund: आपत्कालीन निधी किती असावा?

Reading Time: 3 minutesआपत्कालीन निधी निर्माण करणे हे कोणत्याही आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची पहिली पायरी आहे. ‘संकट सांगून येत नाहीत’ हे वाचून गुळगुळीत झालेले वाक्य आहे. बऱ्याच संकटांना तोंड देण्याची आपली आर्थिक तयारी नसल्याने मानसिक दृष्ट्या तुम्ही खचून जाता आणि आपोआपच संकटे मोठी होतात. 

नवीन वर्षासाठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…

Reading Time: 3 minutesखरं सांगायचं तर आर्थिक नियोजन अनावश्यक, कठीण, अशक्य अशा कुठल्याही प्रकारात मोडत नाही. ती एक साधी, सरळ सोपी गोष्ट आहे. गरज आहे ती फक्त हे नियोजन मनापासून स्वीकारण्याची आणि ते तितक्याच जिद्दीने यशस्वीपणे पूर्ण करण्याची.

आर्थिक नियोजन: दिवाळी सणाकडून शिका आर्थिक नियोजनाच्या या ६ गोष्टी

Reading Time: 4 minutesदिवाळी म्हणजे  दीपोत्सव !  गुलाबी थंडीत सर्वांच्या मनात उत्साह आणि आनंद घेऊन…

विद्यार्थी दशेतील आर्थिक नियोजन

Reading Time: 4 minutesविद्यार्थी दशेतील आर्थिक नियोजन विद्यार्थी दशेतील आयुष्य म्हणजे फक्त अभ्यास,मित्र -मैत्रिणी आणि…

आर्थिक नियोजनासाठी सल्लागाराची खरंच गरज असते का?

Reading Time: 3 minutesतुमचे “अय्या” कोण?? तुम्हाला व्ही. कथीरेसन माहीत आहेत का? १९७९ साली सैन्यदलात…