कर्ज घेताय? मग लक्षात ठेवा या ५ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesकर्ज घेताय?  कर्ज घेणं किंवा मिळणं म्हणजे फक्त पैसे नसून ती एक…

तुमच्या मनातही सिबिल स्कोअर बद्दल हे गैरसमज आहेत का?

Reading Time: 3 minutesसिबिल स्कोअर: काही गैरसमज  नेहमीच्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख करणारी सिबिल संस्था आणि…

कर्ज वसुली : वसुली अधिकाऱ्यांनी जेरीस आणले आहे का? मग हे कराच

Reading Time: 3 minutesबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी जेरीस आणले आहे का? मग हे कराच सलग सहा…

Top- Up Home Loan: काय आहे गृहकर्ज टॉप अप?

Reading Time: 2 minutes‘वाढीव कर्ज’ अर्थात ज्याला आपण टॅाप अप लोन म्हणतो, हे आपल्या चालू गृहकर्जावर घेतलेले अधिकचे कर्ज असते. नियमित आणि शिस्तबद्ध ग्राहकासाठी बँका आणि तत्सम संस्था एक सोय उपलब्ध करून देतात. ती म्हणजे जर तुमचे सर्व व्यवहार स्पष्ट, पारदर्शक आणि नियमित असतील तर त्याच चालू कर्जावर तुम्ही वाढीव कर्ज घेऊ शकता. 

कोरोना संकट – दहा कलमी आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutesकोरोना संकट – दहा कलमी आर्थिक नियोजन कोरोना महामारीसारख्या संकटात ज्यांच्याकडे बचत…

Guarantor -कर्जासाठी जामीन राहताय? थांबा आधी हे वाचा…

Reading Time: 3 minutesअनेकदा आर्थिक अडचणींच्या वेळी किंवा घर खरेदी, उच्चशिक्षण, शुभकार्य यासारख्या अनेक गोष्टींसाठी कर्ज घयायची वेळ येते. काही वेळा बँकेच्या नियमानुसार कर्जदार त्याला हव्या असणाऱ्या रकमेच्या कर्जासाठी अपात्र ठरत असल्यास अथवा काही वेळा बँकेच्या नियमांनुसार कर्जदाराला कर्ज घेताना जामीनदारांची आवश्यकता भासते.  उदा. कर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी, सतत बदलल्या जाणाऱ्या नोकऱ्या किंवा सततची बदलीची नोकरी, कमी मासिक उत्पन्न, तारण ठेवण्यात आलेल्या मालमत्तेचे मूल्य कमी असणे यासारख्या अनेक कारणांमुळे कर्ज घेताना जमीनदाराची गरज भासते.

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesआरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

कोरोना:  ईएमआय भरण्यास मुदतवाढ, तुम्ही काय कराल ?

Reading Time: 3 minutesआरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी २२ मे २०२० रोजी कर्जदारांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. कोरोनामुळे भारतात ३१ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला गेला आहे. आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. आपण घेतलेल्या कर्ज रकमांची परतफेड उत्पन्नाअभावी कशी करायची, असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे आ वासून उभा आहे. आरबीआयने पूर्वी जाहीर केलेल्या कर्ज परतफेडीच्या म्हणजेच ईएमआय मोराटोरीयम मध्ये अजून ३ महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  

आरबीआय : मरगळलेल्या अर्थव्यवस्थेस तिसरा बूस्टर डोस

Reading Time: 3 minutesअर्थव्यवस्थेस आलेली मरगळ दूर करण्यासाठी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी २२ मे २०२० रोजी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आणि अर्थव्यवस्थेचे चिंतन केले. २७ मार्च, १७ एप्रिल या नंतर दिलेला हा तिसरा बूस्टर डोस समजायला हरकत नाही. 

RBI – आरबीआयचा कर्जदारांना आणखी ३ महिने दिलासा

Reading Time: 2 minutesरिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतल्या महत्वाच्या घोषणा : रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात. बँकेचा रेपो दर आता ४.४% वरून ४% झाला आहे. परिणामी गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.  ६ जून रोजी आरबीआय पतधोरण जाहीर करणार आहे पण त्याआधीच व्याजदर कपात करून सामान्य कर्जदारांना दिलासा दिला गेला आहे.