क्रेडिट कार्ड रकमेची परतफेड कशी कराल?

Reading Time: 2 minutesक्रेडिट कार्ड रकमेची परतफेड कशी कराल? क्रेडिट कार्डचा योग्य पद्धतीने वापर केल्यास…

क्रेडिट कार्ड्स ‘कोणी’ घेऊ नयेत?

Reading Time: 2 minutesक्रेडिट कार्ड्स ‘कोणी’ घेऊ नयेत? आजच्या या ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात अनेकजण अगदी…

क्रेडिट कार्ड की वैयक्तिक कर्ज, योग्य पर्याय कोणता? 

Reading Time: 3 minutesक्रेडिट कार्ड की वैयक्तिक कर्ज  सर्वसामान्य माणसाला मोठी खरेदी करायची असेल, तेव्हा…

एटीएम कार्ड हरवले? त्वरित करा हे ६ उपाय

Reading Time: 2 minutesएटीएम कार्ड हरवल्यास काय कराल? आजकाल पैशांचे व्यवहार हे प्रत्यक्ष नोटांच्या, नाण्यांच्या…

क्रेडीट कार्ड देणे रक्कम भरण्यास मुदतवाढ : तुम्ही काय कराल ?

Reading Time: 3 minutesआरबीआय’ने पूर्वी जाहीर केलेल्या कर्ज परतफेडीच्या मोराटोरीयम मध्ये अजून ३ महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  कर्जप्रकारांमध्ये “क्रेडीट कार्ड”च्या बाकी रकमांचाही समावेश होतो. “मोराटोरीयम” म्हणजे मान्य केलेल्या वेळेसाठी एखादी क्रीया, व्यवहार तात्पुरता स्थगित करणे.  क्रेडीट कार्ड बाकी रकमेच्या परतफेडीसाठी तुम्ही मोराटोरीयमचा स्वीकार केला तर काय होईल ?(credit card moratorium)

रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना ३ महिन्यांचा दिलासा : जाणून घ्या वस्तुस्थिती

Reading Time: 2 minutesरिझर्व्ह बँकेने आज कर्जदारांसाठी मोठी घोषणा केली आहे.  कोरोना व्हायरस बाबत ‘आरबीआय’ने कर्जदारांसाठी नेमकी काय घोषणा केली आहे ? यासाठीचा कालावधी कोणता आहे ? कर्ज माफी आणि अतिरिक्त कालावधी यात काय फरक आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

क्रेडिट कार्ड कॅशबॅक एक भुलभुलैया

Reading Time: 3 minutesनवीन वर्षांचे स्वागत, विविध सणवार, स्वातंत्र्य दिन, व्हॅलेन्टाईन डे, या वर्षातील मेगा ऑफर, सुपर बंपर ऑफर अशी विविध कारणे देऊन  क्रेडिट कार्ड देत असलेली कंपनी (बँक/ वित्तीय संस्था) आपल्या ग्राहकांना कॅशबॅकची ऑफर देत असतात. ही रक्कम आपल्या खरेदीच्या बिलातून थेट कमी होते अथवा पूर्ण बिल केल्यानंतर खात्यात वेगळी परत येते. बोनस पॉईंट व्यतिरिक्त अशी संधी मिळत असल्याने, अशा आशयाची सूचना आली की ग्राहक मनातून सुखावतो आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊयात असा संकल्प सोडतो. कोणतीही गोष्ट मोफत मिळते आहे, याचे सर्वाना आकर्षण असल्याने त्याला आनंद होतो. लोकांच्या याच मनोवृत्तीचा लाभ उठवण्यात येतो. वास्तविक कोणतीही गोष्ट आपल्याला कधीच फुकट मिळत नसते.

कार्ड व्यवहाराची आधुनिक पद्धत – कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टीम

Reading Time: 4 minutesकार्डवर वाय फाय सारखे चिन्ह असेल, तर हे कार्ड स्वाईप न करता आपण काही मर्यादेपर्यंत त्यावर व्यवहार करू शकतो.  या संदर्भात माहिती देणारे पत्र त्याबरोबर आले असेलच. सर्वसाधारण कार्डवर असणारी चुंबकीय पट्टी / इलेक्ट्रॉनिक चिप असते ती आहेच याशिवाय त्यासोबत असलेली सिग्नल यंत्रणा RFID किंवा NFC या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपली ओळख सही किंवा पिन शिवाय करून देण्याचे काम करते. यामुळे छोटे  व्यवहार जलद गतीने होत आहेत. स्मार्टफोनचा वापर करून अँपच्या साहाय्याने असे व्यवहार करता येणे शक्य आहे.

बँक व्यवहारांसाठी २७ महत्वाच्या टिप्स

Reading Time: 3 minutesडिजिटलायझेशनच्या जमान्यात ऑनलाईन बँकिंग वाढत चालले आहे. पेटीएम, गुगल पे, फोन पे आणि एकूणच नेट बँकिंगचा वापर मोठया प्रमाणात होत आहे. पण सायबर क्राईम, फेक कॉल्स यांचेही प्रमाण वाढत चालले आहे. याशिवाय बँकेसंदर्भात ततक्रारींचं प्रमाणही वाढत चाललं आहे. त्यामुळे बँक व्यवहार करताना योग्य ती काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

बँक व्यवहार आणि तक्रार निवारण

Reading Time: 3 minutesबँकिंग व्यवसाय कसा चालतो, ते आपल्याला माहीत आहेच. जनतेकडून व्याजाने ठेवी स्वीकारून भांडवलाची जरुरी असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना अधिक व्याजाने देणे, हा कोणत्याही व्यापारी बँकेचा मुख्य व्यवसाय. या बँका सहकारी, सरकारी व खाजगी स्वरूपाच्या आहेत. तसेच, नव्याने अस्तित्वात आलेल्या पेमेंट बँक याही बँकांच असून रिझर्व बँकेचे त्यांच्यावर नियंत्रण आहे. मुख्य व्यवसायाशिवाय ग्राहकांना लॉकर पुरवणे, पैसे पाठवण्याची सोय उपलब्ध करून देणे, क्रेडिट कार्ड देणे, गुंतवणूक विमा यासंबंधी सेवा पुरवणे यासारखी अनेक कामे बँका करतात यातील काही सेवा विनामूल्य तर काही सेवा मूल्य आकारून देण्यात येतात.