Credit Card : मोठ्या खरेदी साठी EMI चा पर्याय निवडताना या गोष्टी माहित करून घ्या !!

Reading Time: 2 minutes आजकाल सगळेच जण सरासपणे क्रेडिट कार्ड वापरताना दिसतात. क्रेडिट कार्ड वापरून लहान-मोठी…

गृह कर्ज महाग झाले, तुम्ही काय कराल?

Reading Time: 5 minutes युक्रेन युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती अशा अनेक कारणांमुळे जगभरातील मध्यवर्ती त्यांच्या…

Bank Rate Increased : तीन वर्षांनी झालेल्या व्याज दरवाढीचे अर्थ

Reading Time: 4 minutes महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक बसते. ती झळ कमी करण्यासाठी विकासदरावर परिणाम झाला तरी चालेल, अशी भूमिका रिझर्व बँक आणि सरकारने तूर्तास घेतलेली दिसते. बँक दर वाढवून व्यवस्थेतील पैशांची तरलता कमी करणे, हा महागाई कमी करण्याचा एक मार्ग मानला जातो.

Car Loan : नवीन कारसाठी लोन घेताय.. वाचा ‘या’ उपयुक्त टिप्स

Reading Time: 3 minutes आजकाल सर्व आघाडीच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका अतिशय सहजपणे आणि अतिशय स्पर्धात्मक व्याजदरात कार लोन देत आहेत. अनेक पर्याय उपलब्ध असल्याने, कार पुरवणाऱ्या बँका कर्जदाराला गोंधळात टाकू शकतात. अर्थात लोन घेण्याआधी पुढील काही गोष्टी विचारात घेतल्या तर ही प्रक्रिया सोपी होऊ शकते.

इच्छा आणि गरज यामधला फरक – गोष्ट एका लॅपटॉपची!

Reading Time: 3 minutes लहानपणी ज्या गोष्टींविषयी मला प्रचंड आकर्षण आणि उत्सुकता होती, अशा गोष्टींपैकी एक असलेला लॅपटॉप काही दिवसांपूर्वी औरंगाबादेतील प्रोझोन मॉलमधून मी विकत घेतला. दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा केली. ऑफिसमधील जवळच्या व्यक्तींना ‘स्विट्स’ देत असताना, एका सहकाऱ्याने मला प्रश्न विचारला, “सर, लॅपटॉप कॅश घेतला की EMI मध्ये ?” या प्रश्नाने, भूतकाळातील अनेक घटनांचा पट एका क्षणातच माझ्या डोळ्यांपुढे उभा राहिला. उत्तरादखल मी त्यांच्याकडे पाहत एक स्मित केलं आणि म्हणालो, “जेवण झाल्यानंतर (लंच टाईममध्ये) निवांत बोलूयात.” ठरल्याप्रमाणे, जेवण झाल्यानंतर त्या सहकाऱ्याचे डोळे माझ्याकडेच पाहत होते. माझं उत्तर ऐकण्याची उत्सुकता त्यांच्या नजरेतून झळकत होती. त्यांच्या या प्रश्नाला मी दिलेलं उत्तर आज इथे सांगावसं वाटतं…

कोरोना:  ईएमआय भरण्यास मुदतवाढ, तुम्ही काय कराल ?

Reading Time: 3 minutes आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी २२ मे २०२० रोजी कर्जदारांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. कोरोनामुळे भारतात ३१ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला गेला आहे. आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. आपण घेतलेल्या कर्ज रकमांची परतफेड उत्पन्नाअभावी कशी करायची, असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे आ वासून उभा आहे. आरबीआयने पूर्वी जाहीर केलेल्या कर्ज परतफेडीच्या म्हणजेच ईएमआय मोराटोरीयम मध्ये अजून ३ महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  

आरबीआय : मरगळलेल्या अर्थव्यवस्थेस तिसरा बूस्टर डोस

Reading Time: 3 minutes अर्थव्यवस्थेस आलेली मरगळ दूर करण्यासाठी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी २२ मे २०२० रोजी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आणि अर्थव्यवस्थेचे चिंतन केले. २७ मार्च, १७ एप्रिल या नंतर दिलेला हा तिसरा बूस्टर डोस समजायला हरकत नाही. 

RBI – आरबीआयचा कर्जदारांना आणखी ३ महिने दिलासा

Reading Time: 2 minutes रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतल्या महत्वाच्या घोषणा : रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात. बँकेचा रेपो दर आता ४.४% वरून ४% झाला आहे. परिणामी गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.  ६ जून रोजी आरबीआय पतधोरण जाहीर करणार आहे पण त्याआधीच व्याजदर कपात करून सामान्य कर्जदारांना दिलासा दिला गेला आहे.

लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल

Reading Time: 5 minutes लॉकडाऊन मध्ये अनेकांना नोकरी, व्यवसाय, आर्थिक नियोजन, गुंतवणूक, बचत याची काळजी आणि एकंदरीतच कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे येणाऱ्या नैराश्याने ग्रासलं आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रसिद्ध बिझनेस कोच आणि मोटिवेशनल स्पीकर “चकोर गांधी” यांनी लॉक डाऊन मध्ये  बदललेल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन आर्थिक नियोजन व गुंतवणुकी संदर्भात मार्गदर्शन करणारा ऑडिओ आम्ही ऑडिओ आणि लिखित अशा दोन्ही स्वरूपात प्रकाशित करत आहोत. 

रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना ३ महिन्यांचा दिलासा : जाणून घ्या वस्तुस्थिती

Reading Time: 2 minutes रिझर्व्ह बँकेने आज कर्जदारांसाठी मोठी घोषणा केली आहे.  कोरोना व्हायरस बाबत ‘आरबीआय’ने कर्जदारांसाठी नेमकी काय घोषणा केली आहे ? यासाठीचा कालावधी कोणता आहे ? कर्ज माफी आणि अतिरिक्त कालावधी यात काय फरक आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.