Blue Chip Mutual Fund: तुम्हाला ब्लू-चिप म्युच्युअल फंडाबद्दल माहिती आहे का?

Reading Time: 2 minutes आपला पैसा वाढवावा किंवा कुठे गुंतवणूक करावी याबद्दल कोणालाही विचारून बघा, वेगवेगळी उत्तरे मिळतील. माझ्या माहितीप्रमाणे, बहुतेक भारतीयांना त्यांच्या कष्टाचा पैसा ‘इक्विटी किंवा स्टॉक मार्केटमध्ये’ ठेवण्याची भीती वाटते. याबद्दल काही दशकांपूर्वीची समस्या ‘माहितीचा अभाव’ ही होती पण आज जेव्हा भरभरून माहिती मिळविण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत तरीही निर्णय घेण्याची अक्षमता आहे.

इक्विटी की सोने: अस्थिर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित मार्ग कोणता?

Reading Time: 3 minutes इक्विटी की सोने सध्या कोरोना महामारीमुळे बाजारातील अस्थिरतेच्या काळात “इक्विटी की सोने”…

पेन्शनचं टेन्शन!

Reading Time: 4 minutes गेल्या काही वर्षात भारताच्या सेवाक्षेत्रातील प्रगतीमुळे तिथले आर्थिक लाभ वाढले आणि सरकारी नोकरीचे महत्त्व काहीसे कमी झाले. मात्र रिटायरमेंट प्लानिंग म्हटलं की लोकांना अजूनही खात्रीशीर, वाढत जाणारं आणि गरजांना पुरून उरणारं ‘सरकारी पेन्शन’ हीच गोष्ट डोळ्यासमोर येते. बदलत्या काळामुळे अशा खात्रीशीर पेन्शनच्या स्वरूपात पडलेला बदल बहुतेकांच्या लक्षात येत नाही आणि मग ते एलआयसी (LIC) किंवा तत्सम कंपनीचा कुठलातरी ‘पेन्शन प्लान’ गळ्यात बांधून घेतात.

‘क्रिसिल’ म्युच्युअल फंड पतमानांकनात ‘एलआयसी’ म्युच्युअल फंडाची’ बाजी

Reading Time: 2 minutes गुंतवणूकदारांनाही अशा कालावधी मध्ये योग्य योजनांची निवड करणे कठीण होऊन जाते. बाजारातील काही पतमानांकन संस्था आणि संशोधन संस्था निरनिराळे मापदंड वापरून योजनांची क्रमवारी नियमित जाहीर करीत असतात. क्रिसिल ह्या पतमानांकन करणाऱ्या संस्थेची डिसेंबर महिनाअखेरची क्रमवारी जाहीर झाली. समभाग संबंधित योजनांच्या क्रमवारीत एलआयसी म्युच्युअल फंड’च्या योजनांनी अतिशय सुरेख कामगिरी दाखविली. तब्बल ५ समभाग संबंधित योजनांनी CPR -१ हे उच्च रेटिंग प्राप्त केले. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात –  भाग १६

Reading Time: 2 minutes नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘सेबी’ची नवीन योजना श्रेणी- ‘इक्विटी’ (Equity)! ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच समभाग संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे. ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबीने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरीमध्ये एकाच फंड चालवता येणार आहे. त्यामुळे इन्वेस्टरला फंड सिलेक्ट करणं सोपा होईल.

म्युच्युअल फंड क्या है? -भाग ५

Reading Time: 3 minutes या लेखमालेच्या तिसऱ्या भागात योजनांचे माहितीपत्रक का वाचावे? याचा उहापोह केला होता. आज आपण म्युच्युअल फंडांचे प्रकार, योजनांचे वैविध्य याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करू. गुंतवणूकीसाठी कायम खुला (Open Ended), मुदत बंद (Close Ended) आणि विशिष्ट कालावधीसाठी खुला होणारा (Interval) असे फंडांचे तीन मुख्य प्रकार असतात. तुम्हाला नावं वाचून फंडांच्या प्रकारांची कार्य करण्याची पद्धत लक्षात आली असेल.

अक्षय्य तृतीयाः सोन्यापेक्षा स्टॉक्स किंवा इक्विटीमधील गुंतवणूक लाभदायक

Reading Time: 2 minutes अक्षय्य तृतीया. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गणला जाणारा एक मुहूर्त. शुभ दिवस असल्याने…