Devyani IPO: देवयानी इंटरनॅशनलच्या आयपीओ बाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

Reading Time: 3 minutes ‘देवयानी इंटरनॅशनल’चा आपीओ (Devyani IPO) विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ही कंपनी काय आहे, कधीपासून आहे, कुठल्या क्षेत्रात काम करते, एकूणच कंपनीचा इतिहास, भूगोल माहित नसताना आपण गुंतवणुकीसाठी पाऊल उचलत असाल तर निर्णय चुकू शकतात त्यामुळे ‘रुको जरा सबर करो..!’

Upcoming IPOs: आगामी काळात ‘पेटीएम’सह हे ८ आयपीओ बाजारात दाखल होणार

Reading Time: 3 minutes आगामी काळात पेटीएम सह हे ८ आयपीओ बाजारात दाखल होणार आहेत (Upcoming IPOs). मागच्या वर्षी म्हणजे २०२० साली (BSE Bombay Stock Exchange) ने पुरवलेल्या माहितीनुसार ३१ पेक्षा जास्त कंपन्यांचे आयपीओ मार्केटमध्ये आले होते. परंतु यंदाच्या वर्षी म्हणजे २०२१ सालात आजपर्यंत तब्बल ३६ कंपन्यांचे आयपीओ येऊन गेले. मागच्या वर्षात मिसेस बेक्टर्स, माझगाव डॉक आणि बर्गर किंगच्या आयपीओने बाजारात मोठा धमाका केला होता.

Glenmark Life Sciences IPO – “ग्लेन्मार्क लाईफ सायन्स आयपीओ” पैसे कमावण्याची सुवर्णसंधी असू शकेल?

Reading Time: 3 minutes “ग्लेन्मार्क कंपनीचा आयपीओ येतोय(Glenmark Life Sciences IPO)” ही खबर सध्या स्टॉक मार्केट मध्ये खूप चर्चेत आहे. भारतात औषध तयार करणारी सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी सामान्य जनतेचा भाग होऊ पाहत आहे, त्यामुळे चर्चा तर होणारच…

Easy Trip planners IPO: प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीची सुवर्णसंधी

Reading Time: 2 minutes ८ मार्च रोजी ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी इझी ट्रिप प्लॅनर्स (Easy Trip Planners) कंपनीचा आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध होईल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी ५१० कोटी रूपये जमवणार असून यासाठी कंपनीची प्रति शेअर किंमत १८६-१८७ रूपये निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओची विक्री  १० मार्च रोजी बंद होईल. 

MTAR Technologies IPO: ‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज आयपीओ’ गुंतवणुकीची नामी संधी

Reading Time: 2 minutes एमटीएआर टेक्नॉलॉजीज (MTAR Technologies IPO) आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या आयपीओ मधून खूप मोठा फायदा होऊ शकतो.

IPO: आयपीओ म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes IPO: आयपीओ गुंतवणूक आयपीओ (IPO) म्हणजेच इनिशिअल पब्लिक ऑफरिंग ही शेअर बाजारातली…

आयपीओ अलर्ट: एस.बी.आय.कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेसचा आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध

Reading Time: 2 minutes स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालकीच्या एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसचा आयपीओ (IPO) २ मार्च ते ५ मार्च पर्यंत विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे.  कंपनी एकूण १३.७१ कोटी शेअर्सची विक्री करून १०,३४१ कोटी रुपयांपर्यंत भांडवल जमा करू शकेल. प्रति शेअर ७५० – ७५५ एवढी किंमत असून किमान १९ शेअर्सची खरेदी करावी लागेल. म्हणजेच किमान १४,२५० रुपयांचे शेअर्स खरेदी करावे लागतील. अँकर, पात्र संस्थागत खरेदीदार, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार, किरकोळ, एसबीआय शेअरधारक आणि कर्मचारी अशा सहा वेगवेगळ्या प्रकारातील गुंतवणूकदारांसाठी स्वतंत्र समभाग कोटा ठेवण्यात आला आहे.

आयपीओ अलर्ट: एस.बी.आय.कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस

Reading Time: 3 minutes या व्यवसायात झालेल्या मूल्यवृद्धीचा फायदा घेण्यासाठी आणि भांडवल उभे करण्यासाठी एस.बी.आय. कार्ड्स आपला आय.पी.ओ. शेअर बाजारात घेऊन येत आहे. सेबीला दाखल करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स नुसार ९६०० कोटी रुपये गोळा केले जाणार आहेत. तुमचा पुढचा प्रश्न तयार असेल की या पैशाचे कंपनी काय करणार आहे ? यासाठी आपण  एस.बी. आय. कार्ड्सचा इतिहास बघूया. 

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आयपीओला जबरदस्त प्रतिसाद- आयपीओ १६६ पट सब्सक्राइब्ड

Reading Time: 2 minutes उज्जीवने १२. ३९ कोटी शेअर्स आयपीओ द्वारे भांडवल उभारणीसाठी बाजारात आणले होते.  कंपनीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून  इतर समव्यवसायिक स्मॉल फायनान्स बँकेच्या तुलनेत स्वस्त असणाऱ्या उज्जीवन शेअर्सला प्रचंड मागणी नोंदवण्यात आली. ही  मागणी थोडी थोडकी नसून तब्बल २०५३. ८ कोटी शेअर्सला गुंतवणूकदारांकडून मागणी नोंदली गेली. 

आयपीओ अलर्ट – “उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक”

Reading Time: 5 minutes उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (USFB) या कंपनीची प्राथमिक भागविक्री (IPO = Initial Public Offering)  दि. २,३ व ४ डिसेंबर या ३ दिवशी खुली असणार आहे. आयपीओ द्वारे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची शेअर बाजारात नोंदणी होणार आहे. कंपनीचे जवळपास रु. १००० कोटी भांडवल म्हणून जमा करण्याचे लक्ष ठेवले होते. यापैकी २ आठवड्यांपूर्वी प्री- आयपीओ भाग विक्रीद्वारे रु. २५० कोटी जमा केले आहेत. आयपीओद्वारे रु.७५० कोटी उभे केले जाणार आहेत. त्याचा वापर कंपनीच्या व्यवसायवृद्धीसाठी होणार आहे.