Loan Against Property: मालमत्तेवर मिळणार्‍या कर्जाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutes मालमत्तेवर मिळणाऱ्या कर्जाबद्दल (Loan Against Property) माहितीपेक्षा गैरसमजच जास्त आहेत. एखाद्या व्यवसायासाठी जागा घ्यायची आहे, लग्नासाठी पैसे लागत आहेत, उच्चशिक्षणासाठी लागणारा खर्च इ. कोणत्याही वैध कारणासाठी आपल्या कोणत्याही मालमत्तेवर कर्ज काढता येते.

Home Loan: लवकरात लवकर गृहकर्जातून मुक्त व्हायचे आहे? मग हे वाचा

Reading Time: 3 minutes सर्वसामान्य माणूस घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्ज (Home Loan) घेतोच. हे गृहकर्ज लवकरात लवकर फेडण्याचे अनेक उपाय आहेत. यापैकीच एक म्हणजे गृहकर्जाचे Part Prepayment करणे.

Flat Interest Rate: फ्लॅट व्याजदराच्या पडद्यामागची भामटेगिरी…  

Reading Time: 3 minutes कर्ज घेताना फ्लॅट व्याजदर (Flat Interest Rate) व रिड्युसिंग व्याजदर (reducing balance rate) या संकल्पना आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. कर्ज घेण्यापूर्वी कर्जफेडीसाठी नक्की कोणत्या प्रकारचा व्याजदर लागू होणार आहे हे समजून न घेतल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.

Loan: कर्ज घेण्यापूर्वी या गोष्टींचा विचार करा, तुम्हाला फायदा नक्की होईल…

Reading Time: 3 minutes कर्ज  (Loan) घेणे ही देखील एक कला आहे. हुशारीने कर्ज घेतले तर तुमचे काम तर होईलच, पण तुमचे फायदेही होतील. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार केल्यास योग्य निर्णय घेणे सोपे जाते. त्यासाठी येथे काही टिप्स दिल्या आहेत ज्या कर्ज घेण्यापूर्वी विचारात घेतल्या तर, तुम्हाला नक्की फायदा होईल. 

Personal Loan: वैयक्तिक कर्ज घेताना लक्षात ठेवा हे ११ नियम

Reading Time: 3 minutes नवीन तंत्रज्ञानाने बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. या बदलातून बँकिंग आणि वित्त क्षेत्रही मागे राहिले नाही. आजकाल एसएमएस, मेल आणि फोन कॉलवरून देखील  वैयक्तिक कर्जाची ऑफर मिळत असते. काहीजण कमी व्याज दराने वैयक्तिक कर्ज देण्याची ऑर देतात. यामुळे बरेच जण या सापळ्यात अडकतात आणि कर्ज घेतात. वैयक्तिक कर्जाची  निवड करण्याआधी, “वैयक्तिक कर्ज खरोखरच आवश्यक आहे का?” हा विचार करावा.   किती आणि कोणत्या कर्जदाराकडून कर्ज घ्यावे? त्याची परतफेड कशी करावी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखामधून मिळतील.

चक्रवाढ व्याज माफी: काय आहे सरकारची योजना? 

Reading Time: 3 minutes चक्रवाढ व्याज माफी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 ऑक्टोबरला जाहीर केलेल्या नवीन…

कर्ज घेताय? मग लक्षात ठेवा या ५ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes कर्ज घेताय?  कर्ज घेणं किंवा मिळणं म्हणजे फक्त पैसे नसून ती एक…

Home Loan Transfer : होम लोन फेडणे कठीण जातंय? मग ‘होम लोन ट्रान्स्फर’ पर्यायाचा विचार करा 

Reading Time: 3 minutes Home Loan Transfer: होम लोन ट्रान्स्फर  होम लोन ट्रान्सफर (Home Loan Transfer)…

कर्ज वसुली : वसुली अधिकाऱ्यांनी जेरीस आणले आहे का? मग हे कराच

Reading Time: 3 minutes बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी जेरीस आणले आहे का? मग हे कराच सलग सहा…

Top- Up Home Loan: काय आहे गृहकर्ज टॉप अप?

Reading Time: 2 minutes ‘वाढीव कर्ज’ अर्थात ज्याला आपण टॅाप अप लोन म्हणतो, हे आपल्या चालू गृहकर्जावर घेतलेले अधिकचे कर्ज असते. नियमित आणि शिस्तबद्ध ग्राहकासाठी बँका आणि तत्सम संस्था एक सोय उपलब्ध करून देतात. ती म्हणजे जर तुमचे सर्व व्यवहार स्पष्ट, पारदर्शक आणि नियमित असतील तर त्याच चालू कर्जावर तुम्ही वाढीव कर्ज घेऊ शकता.