Coronavirus and Financial Management: कोरोना संकटातही असे करा आर्थिक व्यवस्थापन
Reading Time: 3 minutes सध्या कोरोना संकटात जगण्याची लढाई लढताना प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे आर्थिक व्यवस्थापन कसे करायचे? (Corona and Financial Management). पण या परिस्थितीतही आर्थिक व्यवस्थापनाला पर्याय नाही, ते करावंच लागणार आहे. या संकटात आर्थिक व्यवस्थापन करताना काही महत्वाच्या गोष्टी काटेकोरपणे पाळाव्या लागतील, तरच या संकटात आपली नाव तरून किनारा गाठू शकेल.