PMSBY: गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी पंतप्रधान स्नेह बंधन योजना

Reading Time: 2 minutesपंतप्रधान स्नेह बंधन योजना (PMSBY: Pradhan Mantri Sneh Bandhan Yojana) भारत सरकारच्या वतीने १ ऑगस्ट २०१५ रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आली. या योजनेनुमध्ये बँकेमध्येच भेटवस्तू खरेदी करण्याची सुविधा नागरिकांना देण्यात आली आहे. या भेटवस्तू कोणत्या? त्यांची किंमत काय? त्याचा फायदा काय? यासंदर्भात सर्व माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेणार आहोत. 

Life Insurance FAQ: जीवनविमा खरेदी करताना पडणारे ६ मूलभूत प्रश्न 

Reading Time: 3 minutesजीवनविमा खरेदी करताना पडणारे ६ मूलभूत प्रश्नांबद्दल (Life Insurance FAQ) माहिती घेणार आहोत. जीवनविमा – “जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी…”

Corona Pandemic: कोरोना महामारीने दिली या ५ आर्थिक गोष्टींची शिकवण

Reading Time: 3 minutesकोरोना नावाच्या अभूतपूर्व महामारीने (Corona Pandemic) जगण्याचे संदर्भच बदलून गेले आहेत. अजूनही धोका टळलेला नाही. या महामारीमध्ये जीवितहानी, वित्तहानी तर होतच आहे. या अभूतपूर्व संकटातून काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत त्या गोष्टी स्वीकारून त्यानुसार नियोजन करणे हेच सध्याच्या परिस्थितीत हितावह आहे. आजच्या लेखात आपण कोरोनाने शिकवलेल्या काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करूया. 

Personal Budget: तुमचं आर्थिक बजेट कोलमडतं? ही आहेत त्याची ६ कारणे

Reading Time: 3 minutesआर्थिक नियोजन करताना आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आपण अनेकदा आपले आर्थिक अंदाजपत्रक (budget) तयार करतो, पण ते किती वेळा यशस्वी होतं? आपला खर्च आर्थिक अंदाजपत्रकानुसार होईलच याची कोणतीही शाश्वती नसते. अनेकदा आपण ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अनेक पट अधिक खर्च करतो, मग साहजिकच आपण तयार केलेले अंदाजपत्रक अयशस्वी होते.

RBI: आरबीआय नक्की काय काम करते?

Reading Time: 3 minutes1 एप्रिल 1935 रोजी ब्रिटिश सरकराने रिझर्व बँक ऑफ इंडिया ॲक्ट अंतर्गत रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात ही बँक राष्ट्रीय पातळीवरती काम करत नव्हती तर एक स्वतंत्र संस्था म्हणून कार्यरत होती. परंतु, भारत स्वतंत्र झाल्यानंतर अगदी काही वर्षांनी म्हणजेच 1949 ला आरबीआयला राष्ट्रीय बँक म्हणून घोषित करण्यात आलं.

Loan Repayment Tips: गृहकर्जाची लवकरात लवकर परतफेड करण्यासाठी ७ महत्वाच्या टिप्स

Reading Time: 3 minutesसर्वसामान्य माणूस कर्ज घेतल्या दिवसापासून डोक्यावरचा कर्जाचा भार कधी  उतरेल (Loan Repayment) याचा विचार करत असतो. सामान्यपणे गृहकर्जाची परतफेड हे सामान्य माणसाच्या आयुष्यातले सर्वात मोठे आर्थिक उद्दिष्ट असते. आजच्या लेखात गृहकर्जाची लवकरात लवकर परतफेड करण्यासाठी ७ टिप्स कोणत्या याबद्दलची माहिती घेऊया. 

Diderot Effect: तुम्ही “डिडरोट इफेक्ट” बाधित तर नाही ना?

Reading Time: 3 minutesडिडरोट इफेक्ट ( (Diderot Effect) ही संकल्पना वस्तूंच्या खरेदीशी निगडित आहे. ही संकल्पना तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात अनेकदा अनुभवली असेल. परंतु, याच्या दुरोगामी परिणामांबद्दल बहुतेकांना माहिती नसेल. ही थिअरी तुमच्या आर्थिक परिस्थितीत कमालीचा बदल घडवू शकते. 

Rule of 4% – यशस्वी निवृत्तिनियोजसाठी ४% चा नियम

Reading Time: 3 minutesया भागात आपण “फायर लाइफस्टाइल” म्हणजेच जीवनशैली बद्दल माहिती घेऊया. निवृत्तीपश्चात आयुष्याची तरतूद करून आपण लवकरात लवकर निवृत्त होऊ शकतो का? आपण फायर जीवनशैली आचणरणात आणण्यात यशस्वी झालो आहोत, हे कसं समजू शकेल? यासाठी “फायर” तज्ज्ञ ४% चा नियम वापरतात. काय आहे ४% चा नियम? 

F.I.R.E. Movement: निवृत्तीनंतरही आर्थिक स्वातंत्र्य देणारी फायर मुव्हमेंट

Reading Time: 2 minutesफायर मूव्हमेंट म्हणजे आपल्या भविष्याची आर्थिक तरतूद करून, सर्वसामान्य लोकांपेक्षा साधारणतः वीस वर्ष लवकर निवृत्त होणे. अर्थात ही काही अगदीच सोपी गोष्ट नाही. काही कमवायचे असेल तर, त्यासाठी काही ना काही गमवावे हे लागतेच. इथे तर तुम्हाला चक्क  वीस वर्ष अगोदर आर्थिक स्वातंत्र्यासह निवृत्ती घ्यायची आहे. काटकसर आणि वेळ व पैशाचे योग्य नियोजन या गोष्टींना प्राधान्य देऊन तुम्हाला तुमचं निवृत्ती  नियोजन करावं लागतं. जर तुम्ही तुमच्या ९ ते ६ च्या आयुष्याला, कंटाळवाण्या आफिस कामाला कंटाळले असाल, तर “फायर” तुमच्यासाठी संजीवनी प्रमाणे काम करू शकेल.  

Compound Interest: चक्रवाढ व्याज – ज्याला समजलं, तो पैसे कमावतो; नाही तो गमावतो

Reading Time: 2 minutesवेळ आणि पैशाचं योग्य मूल्य जाणणारे आणि माणसाला पैसा आणि वेळ यांचं महत्व पटवून देणारे तत्व म्हणजे चक्रवाढ व्याज. खरं सांगायचं तर हे तत्व जसं फायदा करून देतं तसंच, खूप मोठ्या प्रमाणावर नुकसानही करून देतं. त्यामुळे चक्रवाढ व्याज आपला सर्वात चांगला मित्र किंवा आपला सर्वात वाईट शत्रू असू शकतो.