शेअर बाजार – मनी वसे ते सत्यात दिसे

जेव्हा भावाच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा अल्पकालीन सरासरी जास्त दिसू लागते. विश्लेषक याचा अर्थ बाजारांत तेजीचे वातावरण तयार होऊ लागले आहे असा घेतात. याउलट भावाची अल्पकालीन सरासरी खाली जाऊ लागल्यास तेजीवाल्यांकरिता ती मंदीची सुचना असते.…

आली निवडणूक.. सांभाळा गुंतवणूक …

'Attack is the best Defence' या बहुतेकांना माहित विधानाचा व्यत्यास (metathesis) 'Defence is the best Attack' असा दृष्टिकोन मांडणारा सदर पोस्ट आहे.  झालेले नुकसान भरुन येणे ही एक नैसर्गिक बाब आहे..मात्र असे नुकसान भरुन येण्याकरिता अतिरिक्त…

श्री. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याचे विश्लेषण

एक्झिट पोलच्या परिणामांतुन 'लोक्स' बाहेर पडतात न पडतात तोच श्री पटेल साहेबांचा 'महाएक्झिट'. बाजारांत सक्रिय एका मित्राला नाही सहन झाला.. आणि त्याने पाठविलेल्या या दर्दभऱ्या पुरेपुर शायरीने आज माझ्या दिवसाची सुरवात झाली. मुंबई…

तुम्हाला कोण व्हायला आवडेल? बफेट, जॉब्स की…?

मंदीच्या वावटळींत आपल्याकडील असलेले चांगले शेअर्स, मग ते थेट विकत घेतलेले असोत किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातुन अप्रत्यक्षरित्या आपल्याकडे असलेले. विकायचा आततायीपणा करु नये, SIPs बंद करु नयेत.

शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक

ही मी सुदर्शन केमिकल्स (पुणे) मध्ये नोकरीला असतानाची गोष्ट....तेंव्हा मी कंपनीतील सर्व कर्मचारी व अधिका-यांच्या पगारावर भराव्या लागणा-या आयकराचे हिशोब ठेवण्याचे काम करीत असे. सहाजिकच, भरावा लागणारा टॅक्स वाचविणेकरिता  करावयाच्या  …

शेअर-बाजार : वेळ साधणे (timing) नव्हे, वेळ देणे (time) महत्वाचे

एक वर्षा-दीड वर्षामागील गोष्ट, "साहेबा, दुपारी आहेस का रे ऑफिसांत?  चक्कर टाकुन जावी म्हणतो---" वडिलांचे स्नेही श्री. गोखले काकांचा फोन वाजला. आवाजावरुन बहुधा काही तरी गडबड आहे असे वाटल्याने मी "हो, हो नक्की आहे.सहजच येताय ना?  की काही…

शेअर बाजार- विचार बदला……नशिब बदलेल !!!

शेअरबाजार आणि धोका (Risk) या दोन शब्दांचे नाते सत्यनारायण आणि महापुजा या शब्दांइतकेच जवळचे आहे. आज मात्र या बाबतीत नक्की खरे काय ?? ह्याचा उहापोह करायचा, आणि जमलेच तर सर्वसामान्य माणसाच्या मानगुटीवर बसलेल्या 'धोका' या भुताला बाटलीबंद् करुन…

शेअरबाजार : आलिया संधीसी………!!!

शेअरबाजार : आलिया संधीसी………!!!                      त्या  छोट्याश्या  गावांतील  टुमदार  चर्चमध्ये  'फादर' म्हणुन  नुकताच  रुजु  झालेला  राजबिंड्या  व्यक्तीमत्वाचा 'तो'  वयाने  तसा  तरुणच  होता.. दोन तीन  रविवार  गेले  असतील  …