Browsing Category
अर्थसाक्षरता
656 posts
Buy your Dream Home : तरुण वयात घर विकत घेण्यासाठी ‘या’ १० स्मार्ट टिप्स
Reading Time: 3 minutesस्वतःचं घर’ विकत घेणे (Buy your Dream Home) हे प्रत्येकासाठी एक स्वप्न असतं. हे साध्य करतांना घराच्या आर्थिक परिस्थितीनुसार, प्रत्येकाला कमी अधिक संघर्ष करावा लागतो. गृहकर्ज (Home Loan) मिळवणे ही प्रक्रिया प्रत्येक वर्षी सुखकर होत असल्याने घरांच्या विक्रीमध्ये (Increase Home Selling) वाढ होताना आपल्याला दिसत आहे
New year Resolutions: आर्थिक समृद्धीचे २०२२ च्या शुभारंभाचे २२ संकल्प !
Reading Time: 5 minutesनव्या वर्षाच्या संकल्पांमध्ये आर्थिक नियोजनाचा तसेच आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याचा संकल्प (New year Resolutions) असलाच पाहिजे. २०२२ च्या नव्या वर्षाच्या शुभारंभाला असे काही आर्थिक संकल्प प्रत्येकाने केले पाहिजेत. असे आर्थिकदृष्ट्या समृद्धी देणारे, २२ संकल्प कोणते असू शकतात?
Key investment lessons: महाभारतातून शिका आपल्या आर्थिक गुंतवणुकीची पंचसूत्रे !
Reading Time: 3 minutesभारताचा अमुल्य ठेवा असलेले महाभारत हे महाकाव्य केवळ गोष्ट म्हणून किंवा मनोरंजन म्हणून घेणारा केवळ कुणी वेडा असेल. त्यात दैनंदिन जीवनात जगताना काय करावे आणि काय करू नये हे एवढ्या मार्मिक उदाहरणांतून सांगितले आहे की, आपली जीवन नौका अगदी वादळात सापडली असताना महाभारत दीपस्तंभासारखे काम करत आपल्याला किनारा दाखवते. वागणुकीच्या, विचारांच्या योग्य-अयोग्य बाबींव्यतिरिक्त अगदी आर्थिक गुंतवणुकीसाठीही महाभारत आपल्याला अमुल्य अशी पंचसुत्रे सांगताना आढळते, पाहूयात कोणती आहेत ती पंचसूत्रे.
Health Insurance Policy: आरोग्य विम्याच्या सहाय्याने हॉस्पिटल खर्च वाचवण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्स
Reading Time: 4 minutesआजच्या लेखात आपण आरोग्य विम्याच्या (Health Insurance Policy) सहाय्याने हॉस्पिटल खर्च वाचवण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्सबद्दल माहिती घेऊया. आर्थिकदृष्ट्या आपण कितीही स्थिर असलो तरीही कुटुंबातील एखाद्या सदस्याला अचानक कुठली आरोग्यविषयक समस्या उद्भवली, तर संपूर्ण कुटुंब अस्थिर होऊन जाते. काळजी आणि रुग्णालयांतील सततच्या फेऱ्यांमुळे मानसिक हतबलता तर येतेच, पण त्यासोबतच अचानक आलेल्या या संकटाने आर्थिक अस्थिरताही जाणवू लागते. अशा काळात आरोग्य विमा आपल्या खूप फायद्याचा असतो हे आपणास माहिती जरी असले तरी तो निवडण्यापासून ते त्याचा पुरेपूर वापर करून घेण्याचा काही महत्वाच्या टिप्स येथे देत आहोत.
Financial literacy: या आहेत आर्थिक साक्षरतेच्या दमदार पाउलखुणा !
Reading Time: 4 minutesभारतीय नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेची (Financial literacy) मोठी गरज आहे. सरकार, रिझर्व बँक, सेबी, Interim Pension Fund Regulatory & Development Authority (PFRDA) आणि संबंधित आर्थिक संस्था यांच्या प्रयत्नाने हे नवे बदल नागरिकांपर्यत पोचत आहेत आणि त्यामुळे आर्थिक सहभागीत्व वाढत आहे, असे गेल्या काही दिवसांतील आकडेवारी सांगते. यावरून भारतीय नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेला सध्या चांगलीच चालना मिळाली आहे, असे आपण हे आकडे पाहून निश्चितच म्हणू शकतो.
Ramayana: रामायणातून शिका आपल्या अर्थकारणाचे धडे !
Reading Time: 3 minutesभारताला खूप मोठ्या संस्कृतीचा वारसा आहे. रामायण-महाभारतासारख्या (Ramayana – Mahabharat) महाकाव्यांनी आपल्याला अगदी गोष्टरुपात काय योग्य आणि काय अयोग्य याचे धडे दिले आहेत. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की रामायणातून आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्याचे अर्थकारण कसे असावे याविषयीही योग्य-अयोग्याच्या सीमारेषा ठरवता येतात. जाणून घ्या कसे ते:
Hidden Charges in Real estate: घर खरेदी करताना आकारले जाणारे ८ छुपे खर्च
Reading Time: 3 minutesपहिलं घर घेत असतांना आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती नसते (Hidden Charges in Real estate). बिल्डरने दिलेल्या जाहिराती इतक्या आकर्षक असतात की, आपण निर्णय घेताना डोक्यापेक्षा जास्त मनाने घेत असतो. आपल्यासमोर आलेल्या मालमत्ता कागदपत्रांवर बारीक अक्षरात इतक्या सूचना लिहिलेल्या असतात की, बहुतांश लोक न वाचताच आपल्या ५०-६० सह्या देऊन मोकळे झालेले असतात.
Definition of Rich गरीब-श्रीमंत की श्रीमंत-गरीब?
Reading Time: 3 minutesश्रीमंतीची व्याख्या (Definition of Rich) ही संकल्पना संभ्रमात पडणारी आहे. याचसंदर्भात सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका पोस्टचा अनुवाद. मूळ इंग्रजीत असलेल्या या पोस्टचा मला उमजलेला आशय आहे अनुवाद नाही त्यामुळे तो तसाच्यातसा नाही. यात काही त्रुटी राहिली असल्यास यात माझी आकलनशक्ती कमी आहे.