२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९संकल्प भाग ३

Reading Time: 3 minutes नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भातील लेखाच्या या शेवटच्या भागात उर्वरित महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती घेऊया.

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९ संकल्प भाग २

Reading Time: 3 minutes नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या लेखामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती घेऊया. या मुद्द्यांचा विचार करून आर्थिक नियोजन करणे अगदीच सोपे व सुटसुटीत होईल.

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९संकल्प – भाग १

Reading Time: 3 minutes नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या लेखामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची  माहिती घेऊया. या मुद्द्यांचा विचार करून आर्थिक नियोजन करणे अगदीच सोपे व सुटसुटीत होईल.

नववर्षाचे आर्थिक संकल्प – व्हिडीओ : सीए श्रुती शहा

Reading Time: < 1 minute नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या व्हिडीओामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती देणार आहेत सीए श्रुती शहा!

घरभाडे भत्ता (HRA) आणि इन्कम टॅक्स वजावट

Reading Time: 3 minutes घरभाडे भत्त्यासंदर्भात अनेक शंका जुन्या – नव्या अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या मनात असतात. या लेखातून आपण घरभाडे भत्त्याविषयी अधिक माहिती घेऊया.

गूगल पैसे कसं  कमावतं? भाग ३

Reading Time: 2 minutes आज प्रत्येकाचं आयुष्य ऍप्सवर अवलंबून झालंय. ऍप्स आयुष्यातील एक सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली आहे. या ऍप्स आणि जाहिरातीचा संबंध आहेच. “प्ले स्टोअर” मॉलमध्ये हजारो ऍप्स डाऊनलोड करताना प्रथम तिथे एक नोटिफिकेशन दिसतं की ”ऍप कंटेंंस ऍड्स”.

BSE – शेअर बाजारसाठी बीएसई ॲप

Reading Time: 2 minutes मुंबई शेअर बाजार (BSE) या आशियातील सर्वात जुन्या आणि जगात सर्वाधिक कंपन्यांचे व्यवहार होत असलेला शेअर बाजार असून बाजारातील घडामोडी गुंतवणूकदारांना समजाव्यात म्हणून BSE India या नावाचे अँप गुगल स्टोअरवर उपलब्ध आहे. नाविन्यपूर्ण अनुभव असे देणारे हे अँप असून मार्केट व्यवहाराशी संबंधित सर्वांनी ते आपल्याकडे ठेवणे जरुरीचे आहे.

श्री. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याचे विश्लेषण

Reading Time: 4 minutes एक्झिट पोलच्या परिणामांतुन ‘लोक्स’ बाहेर पडतात न पडतात तोच श्री पटेल साहेबांचा ‘महाएक्झिट’. बाजारांत सक्रिय एका मित्राला नाही सहन झाला.. आणि त्याने पाठविलेल्या या दर्दभऱ्या पुरेपुर शायरीने आज माझ्या दिवसाची सुरवात झाली. मुंबई विद्यापिठाच्या बीकॉमच्या परिक्षेंत अर्थशास्त्र या विषयांत अनुत्तीर्ण झाल्यापासुन या विषयाकडे परत अर्थशास्त्राकडे फिरकायचे नाही असे ठरविले आहे.

सुकन्या समृद्धी योजना – भाग ३

Reading Time: 2 minutes सुकन्या समृद्धी योजनेचे सर्व फायदे समजले असतील तर आपल्या मुलीच्या पंखाना बळ देण्यासाठी महत्वाचं पाऊल म्हणजे, तिच्या दूरगामी भविष्याची सोय करून ठेवणं. यासाठी तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा उत्तम पर्याय आहे. या भागात सुकन्या समृद्धी खात्यासंदर्भात पडणारे महत्वाचे प्रश्न व उत्तरे जाणून घेऊया.  

गूगल पैसा कसं कमावतं? भाग २

Reading Time: 3 minutes गूगल गाय दूध तर खूप देते आणि स्वतःही हवा तेवढा चारा मिळवते. मोठा चारा घोटाळा गूगल गायीचा अजून तरी झालेला ऐकिवात नाही. गूगलने गेल्या काही वर्षांत पाचशे कंपनीज विकत घेतल्या त्याही हजारो लाखो डॉलर्स मध्ये. म्हणजे गूगल किती जबरदस्त महसूल कमावत असेल हे लक्षात येतं. पण कसं कमावतं हे ही मनोरंजक आणि महत्वाचं आहे.