क्रेडीट कार्ड देणे रक्कम भरण्यास मुदतवाढ : तुम्ही काय कराल ?

Reading Time: 3 minutes आरबीआय’ने पूर्वी जाहीर केलेल्या कर्ज परतफेडीच्या मोराटोरीयम मध्ये अजून ३ महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  कर्जप्रकारांमध्ये “क्रेडीट कार्ड”च्या बाकी रकमांचाही समावेश होतो. “मोराटोरीयम” म्हणजे मान्य केलेल्या वेळेसाठी एखादी क्रीया, व्यवहार तात्पुरता स्थगित करणे.  क्रेडीट कार्ड बाकी रकमेच्या परतफेडीसाठी तुम्ही मोराटोरीयमचा स्वीकार केला तर काय होईल ?(credit card moratorium)

कोरोना:  ईएमआय भरण्यास मुदतवाढ, तुम्ही काय कराल ?

Reading Time: 3 minutes आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी २२ मे २०२० रोजी कर्जदारांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. कोरोनामुळे भारतात ३१ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला गेला आहे. आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. आपण घेतलेल्या कर्ज रकमांची परतफेड उत्पन्नाअभावी कशी करायची, असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे आ वासून उभा आहे. आरबीआयने पूर्वी जाहीर केलेल्या कर्ज परतफेडीच्या म्हणजेच ईएमआय मोराटोरीयम मध्ये अजून ३ महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  

आरबीआय : मरगळलेल्या अर्थव्यवस्थेस तिसरा बूस्टर डोस

Reading Time: 3 minutes अर्थव्यवस्थेस आलेली मरगळ दूर करण्यासाठी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी २२ मे २०२० रोजी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आणि अर्थव्यवस्थेचे चिंतन केले. २७ मार्च, १७ एप्रिल या नंतर दिलेला हा तिसरा बूस्टर डोस समजायला हरकत नाही. 

RBI – आरबीआयचा कर्जदारांना आणखी ३ महिने दिलासा

Reading Time: 2 minutes रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतल्या महत्वाच्या घोषणा : रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात. बँकेचा रेपो दर आता ४.४% वरून ४% झाला आहे. परिणामी गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.  ६ जून रोजी आरबीआय पतधोरण जाहीर करणार आहे पण त्याआधीच व्याजदर कपात करून सामान्य कर्जदारांना दिलासा दिला गेला आहे.

आरोग्य सेतू ॲप: फायदे व वापराची पद्धत

Reading Time: 3 minutes कोरोना या महामारीने आज संपूर्ण जग अक्षरशः थांबवलं आहे. असे असताना याबद्दल जनसामान्यांत भीती, शंका, तणाव निर्माण होणं अगदी साहजिक आहे. याच समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सर्व भारतीयांसाठी ‘आरोग्य सेतू’ नावाचे मोबाईल ॲप आणले आहे. 

कोरोना – संभ्रम निर्माण करणाऱ्यांनो देशाची माफी मागा !

Reading Time: 4 minutes भारत नावाच्या आकाराने आणि लोकसंख्येने प्रचंड असलेल्या देशातील कोट्यवधी गरीबांना कोरोनाच्या संकटात सरकारी व्यवस्थेने मदतीला हात दिला. साधनसंपत्ती आणि माणसांच्या नोंदींमुळेच हे शक्य झाले. आधार कार्ड, जन -धनसारख्या नोंदी किती आवश्यक आहेत, हेच या संकटात सिद्ध झाले. त्यामुळे, या नोंदींविषयी गेल्या दशकात देशात संभ्रम निर्माण करणाऱ्या तथाकथित धुरीणानी भारतीय समाजाची माफी मागितली पाहिजे. 

शेअर बाजार – रु. २० लाख कोटी ?? हा खेळ आकड्यांचा…

Reading Time: 5 minutes कोरोनामुळे येत असलेल्या आर्थिक अरिष्टांचा सामना करताना प्रत्येक देशाने मरगळलेल्या, मान टाकलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरिता उपाययोजना  केल्या आहेत आणि आपला देश ही अर्थातच याला अपवाद नाही. मा. पंतप्रधानांनी त्यांच्या  संबोधनांत रु. २० लाख कोटी रकमेच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करताच सर्व स्तरांमधून त्याचे स्वागत करण्यात आले.

Economic package Day 3- “आत्मनिर्भर भारत अभियान” शेतीविषयक महत्वाच्या घोषणा !

Reading Time: 2 minutes अर्थमंत्री  निर्मला सीतारमण यांनी कालच्या भाषणात प्रामुख्याने कृषी विषयक आणि इतर संबंधित कामांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.  या भाषणातील प्रमुख १० मुद्दे खालीलप्रमाणे – 

प्रोत्साहन पॅकेजचे भारतीय शेअर बाजारावरील परिणाम

Reading Time: 2 minutes पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी २० लाख कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली. या घोषणेचा बुधवारी भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. परंतु त्यानंतर १५ मी २०२० रोजी  मात्र आर्थिक प्रोत्साहन पॅकेज शेअर बाजारावर परिणाम करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले. 

Economic Package Day 2 : “आत्मनिर्भर भारत अभियान” विशेष घोषणा ! 

Reading Time: 2 minutes पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “आत्मनिर्भर भारत अभियान” अंतर्गत २० लाख कोटींचं पॅकेजही जाहीर केलं. या पॅकेजची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मागील २ दिवसांपासून देत आहेत. त्यामधील काल केलेल्या महत्वपूर्ण घोषणांचा आढावा.