Investment Portfolio: थेट समभाग सोडून अन्य प्रकारातील गुंतवणूक

Reading Time: 4 minutes आपल्याकडे असलेल्या पैशातून पारंपरिक प्रकार जसे मुदत ठेव, विमा बचत योजना यातून बाहेर पडून थेट समभागात गुंतवणूक करणे अनेकांना अत्यंत जोखमीचे वाटते. पारंपरिक साधनातून मिळणारा परतावा महागाईच्या तुलनेत कमी झाल्याने नाईलाजाने का होईना आता अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाकडे वळले आहेत.

Interest Rate Cut: नव्या आर्थिक वर्षात बचत योजनांच्या व्याजदरात कपात!

Reading Time: < 1 minute सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी नव्या आर्थिक वर्षातील निराशाजनक बातमी म्हणजे Interest Rate Cut!

PPF: ‘यंदा (PPF मधे गुंतवणूकीचे) ‘कर्तव्य’ नाही’

Reading Time: 2 minutes सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) हा आजही आपल्याकडील करबचतीच्या सर्वाधिक लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहे. अतिशय मनमानी स्वरुपाचे नियम असलेला हा मोंगलाईछाप पर्याय लोकप्रिय का असावा, हे मला नेहमीच पडलेले एक कोडे आहे.

Portfolio Management: आपल्या वित्तीय पोर्टफोलिओमध्ये या ५ गोष्टी आहेत का?

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजन तज्ज्ञ आणि बाजाराचे निरीक्षण करणाऱ्या व्यक्ती नेहमीच वित्तीय पोर्टफोलिओचे व्यवस्थापन (Portfolio Management) करताना धोके कमी करण्यावर भर देतात. नवे गुंतवणूकदार असो वा जुने, सर्वोत्कृष्ट गुंतवणुकीबाबत लोक नेहमीच गोंधळलेले असतात. कारण प्रत्येक गुंतवणूक पर्यायात वेगळे धोक व परतावे असतात. म्हणूनच, विविधता हा गुंतवणुकीतील महत्त्वाचा घटक असतो. 

शेअर बाजार कामकाजाची वेळ वाढवावी का?

Reading Time: 3 minutes दोन्ही बाजारांनी समन्वयाची भूमिका घेतली आपल्या सदस्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सकाळी 9 वाजून 15 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 30 मिनिटे ही कामकाजाची वेळ निश्चित केली आणि गेली 10 हुन अधिक वर्ष हीच कामकाजाची वेळ आहे.

Kalyan Jewellers IPO: तुमचे आर्थिक कल्याण होऊ शकते का ? 

Reading Time: 5 minutes अमिताभ बच्चन, कतरिना कैफ ते साऊथ सुपरस्टार नागार्जुन पर्यंत तगडी स्टारकास्ट  घेऊन भव्य जाहिराती करणाऱ्या कल्याण ज्वेलर्स बाबत जाणून घ्यायची तुम्हाला नक्कीच इच्छा असेल. कंपनीचे शेअर्स विकत घेऊन आपणही कल्याण ज्वेलर्सच्या प्रगतीत भागीदार होऊ शकतो. 

The rule of 72: गुंतवणुकीमधून दुप्पट परतावा देणारा ७२ चा नियम

Reading Time: 2 minutes गुंतवणूक केव्हा दुप्पट होणार हे लक्षात येण्यासाठी एक नियम अर्थशास्त्रात सांगण्यात आला आहे त्या नियमाला “72 चा नियम (The rule of 72)” असे म्हणतात.

Silver investment: चांदीमध्ये गुंतवणूक कशी कराल?

Reading Time: 2 minutes चांदीमधील गुंतवणूक (Silver investment) ही  संकल्पना अनेकांनासाठी अपरिचित असेल. दागिन्यांच्या बाजारात सोन्या खालोखाल चांदीचे स्थान आजही कायम आहे. चांदीची गणना मौल्यवान धातूंमध्ये होते. सोने चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने बनवले जातात तरीही गुंतवणूकदार आणि विशेषतः स्त्रियांची पहिली पसंती सोन्यास आहे. त्याचप्रमाणे जगभरातील बँका पर्यायी गुंतवणूक म्हणून सोन्याचा साठा करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळेच सोन्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 

Financial year 2020-21: गेल्या वर्षाने दिली आर्थिक नियोजनाची महत्त्वाची शिकवण

Reading Time: 2 minutes Financial year 2020-21 २०२० हे वर्ष कसे बदलले व सगळी समीकरणे कशी…