म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात-  भाग ३

Reading Time: 2 minutesसेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना १९८८ मध्ये झाली. सेबी सर्व रोखे-समभाग बाजाराची नियंत्रक आहे. ३० जानेवारी  १९९२ रोजी सेबी कायद्याद्वारे वैधानिक अधिकार प्राप्त झाले जेणेकरून ते नियंत्रक म्हणून चांगले काम करू शकतील. १९९३ साली सेबीने म्युच्युअल फंडासाठी पहिली नियमावली आणली. मात्र १९९६ साली सेबीने सर्व विषय समावेशक अशी (Comprehensive) नियमावली आणली. 

Infosys: इन्फोसिसची यशोगाथा  – कोण बनला करोडपती…?

Reading Time: 3 minutesदहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर सात कोटी रूपयांचा परतावा मिळाल्याचं जर तुम्हाला कोण सांगितलं, तर तुमचा त्यावर विश्वास बसेल का? पण हे सत्य आहे! शेअर बाजारातील गुंतवणुकीतून हे शक्य आहे. आपण बोलत आहोत इन्फोसिस (INFOSYS) या दिग्गज आयटी कपंनीबद्दल! या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना २५ वर्षांत करोडपती बनवलं आहे. काही मित्रांनी एका फ्लॅटमध्ये सुरू केलेली ही कंपनी. इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायणमूर्ती यांच्याबद्दल आपण सर्वजण जाणतोच. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २

Reading Time: 2 minutesआपण ऐकतो की बऱ्याच फसवणूक करणाऱ्या (Ponzi schemes) योजना पैसे घेऊन गायब होतात, मात्र त्या दृष्टीने म्युच्युअल फंड पूर्णपणे सुरक्षित असतात. ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत,  “म्युच्युअल फंडाची रचना व मांडणीबद्दल”!

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १

Reading Time: 2 minutesभारतात म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची (Indian Mutual Fund Industry) सुरुवात १९६३ मध्ये यूटीआय (UTI )च्या स्थापनेपासून झाली.  त्यात भारत सरकार व आरबीआयने (RBI ) पुढाकार घेतला होता. म्युच्युअल फंडची वाटचाल साधारण ४ भागात विभागली जाते. 

शेअर बाजार अर्थव्यवस्थेच्या पुढे का पळतो आहे?

Reading Time: 4 minutesभारतात वस्तूंची कमी झालेली मागणी आणि त्याच वेळी शेअर बाजाराची आगेकूच हे परस्परविरोधी वाटत असले तरी त्याचा आणि नव्या आर्थिक बदलांचा जवळचा संबंध आहे. काही मोठ्या कंपन्या याच काळात अतिशय चांगला महसूल मिळवीत आहेत तर छोट्या कंपन्या अडचणीत आहेत. या परिस्थितीत एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे? 

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – ‘पिडीलाईट’ची यशोगाथा (भाग २)

Reading Time: 4 minutes१९५९ मध्ये पांढऱ्या शुभ्र स्वरूपात असणाऱ्या सुगंधी गोंदाचे उत्पादन बळवंत पारेख यांनी ‘फेविकॉल’ या नावाने सुरु केले. FEVICOL या नावातील COL हा जर्मन शब्द आहे. COL चा अर्थ म्हणजे २ गोष्टी जोडणे.  ‘MOVICOL’ ही जर्मन कंपनी फेविकॉल सारखेच उत्पादन पूर्वीपासून बनवत होती. या नावातून प्रेरणा घेत ‘FEVICOL’ नाव उदयास आले. 

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -“पिडीलाईट’ची यशोगाथा”(भाग १)

Reading Time: 3 minutesस्टेशनरी दुकानात डिंक विकत घ्यायला ग्राहक आल्यावर “एक फेविकॉलची ट्यूब द्या” अशी मागणी करतो. डिंक म्हणजे फेविकॉल हे समीकरण भारतीयांच्या डोक्यात अनेक वर्षांपासून पक्के बसले आहे. टीव्ही वरच्या जाहिरातींच्या माऱ्यात आपल्या आवडत्या मालिका बघताना फेविकॉलच्या जाहिराती मात्र लक्ष आकर्षित करतात. ‘ये फेविकॉल का जोड है, टुटेगा नही!’  ही टॅगलाईन फेविकॉल सारखीच ग्राकांच्या डोक्यात चिकटली आहे. फेविकॉल बरोबरच फेविस्टीक, फेविक्विक, डॉकटर फ़िक्सिट, एम् – सील  अशा अनेक ब्रँडची मालकी ‘पिडीलाईट इंडस्ट्रीज’ कडे आहे. १९६९ मध्ये स्थापन झालेल्या पिडीलाईट ने  २०१९ मध्ये ५० वर्षे पूर्ण केली असून विविध देशांमध्ये यशस्वी विस्तार करून “भारतीय मल्टीनॅशनल कंपनी” अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 

भारत बॉंड ईटीएफ – भारतातील सर्वात स्वस्त म्युच्युअल फंड योजना

Reading Time: 3 minutes१२ डिसेंबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला झालेला भारतातील “पहिला बॉंड ईटीएफ म्हणून भारत बॉंडची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. भारत बॉंड नेमका काय आहे? यात कोण गुंतवणूक करू शकतो? माझे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे का? खात्रीशीर परतावा यातून मिळणार असा बोलबाला आहे. हे खरं आहे का? यातील परतावा कर सुलभ आहे म्हणजे कसा? मुदत ठेवीला किंवा मुदत बंद योजनेला भारत बॉंड हा उत्तम पर्याय आहे का? असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात सध्या सुरु असतील.

प्रॉव्हिडन्ट फंडचे ५ महत्वाचे फायदे

Reading Time: 2 minutesकर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) देशातल्या पगारदारांसाठी सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या गुंतवणूक योजनांपैकी एक आहे. ईपीएफचा लाभ २० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असणाऱ्या सर्व कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मिळतो. दुर्दैवाने, मागील काही वर्षे व्याजदरात सातत्याने घट होत होती. परंतु,सध्या व्याजदर वाढून ८.६५% झाला आहे. पगारामधून ईपीएफ कपात केली जात असल्यामुळे, या लोकप्रिय गुंतवणूक योजनेचा अवलंब करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज नाही. तसेच इथे कर्मचारी व नियोक्ता (Employer) दोघांचेही ५०-५०% योगदान असल्यामुळे, एकूण गुंतवणुकीच्या निम्मी रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली जाते व निम्मी रक्कम नियोक्ता भरत असतो.  

शेअर मार्केट- लिस्टेड (सुचिबद्ध) कंपनी म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesसर्व सामान्यपणे किंवा ढोबळ मानाने लिस्टेड कंपनीची व्याख्या, “ज्या कंपनीचे शेअर अधिकृतरित्या शेअर बाजारात विकले जातात, ती कंपनी म्हणजे लिस्टेड कंपनी.” लिस्टेड कंपनी म्हणजे सुचिबद्ध कंपनी! ज्या कंपनी विशिष्ट प्रकारच्या शेअर बाजारात समाविष्ट असतात, व्यापार करतात त्या म्हणजे लिस्टेड कंपनी.