Financial Planning & Diwali: दिवाळीमध्ये आर्थिक गणित बिघडले? मग हे नक्की वाचा

Reading Time: 2 minutes अमावस्येला अशुभ मानलं जात असलं, तरी दिवाळीतील अमावस्येला येणारा लक्ष्मीपूजनाचा दिवस अत्यंत शुभ समजला जातो. अनेक जण या मुहूर्तावर जमा खर्चाची नोंद करण्यासाठी नवीन वही/फाईल/डायरी तयार करून त्याची पूजा करतात आणि नवीन आर्थिक नियोजनाची सुरवात करतात. अर्थात प्रत्येकाचे आर्थिक नियोजन दिवाळीलाच सुरू होते असं नाही. आर्थिक नियोजन करण्याची प्रत्येकाची पद्धत व वेळ ही वेगवेगळी असू शकते. 

Success Goals: ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र

Reading Time: 2 minutes लहानपणी आपण ससा आणि कासवाची गोष्ट ऐकलीच असेल. ससा आणि कासवाची ती शर्यत आपण रोजच्या आयुष्यात अनुभवत असतो. खूप कार्यक्षम असूनही ध्येयापर्यंत पोहचता येत नाही आणि मग आपण  गोष्टीमधील ससा आहोत अशी भावना यायला लागते. कासवाने असं काय केलं ज्यामुळे तो ध्येयापर्यंत पोहोचला? त्याच्या यशामागचे रहस्य काय आहे? खरा विजेता कोण? ध्येय गाठण्यासाठी मी काय करतो? काय केले पाहिजे? असे प्रश्न तुमच्या मनात असतील तर ध्येय गाठण्यासाठी पुढील कानमंत्र वाचा. 

Five Hour Rule: एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया!

Reading Time: 3 minutes बिल गेट्स, वॉरन बफे, एलोन मस्क, बराक ओबामा, ऑपरा विंफ्री, जॅक मा अशा जागतिक कीर्ती मिळवलेल्या यशस्वी व्यक्तींमधला एक समान धागा म्हणजे ‘फाईव्ह अवर रुल’.या दिग्गजांची नावे वाचून तुमची उत्सुकता अजून वाढली असेल आणि आज खूप मोठं आणि महत्वाचं वाचायला मिळणार हे लक्षात आलं असेल.

Rule of 4% – यशस्वी निवृत्तिनियोजसाठी ४% चा नियम

Reading Time: 3 minutes या भागात आपण “फायर लाइफस्टाइल” म्हणजेच जीवनशैली बद्दल माहिती घेऊया. निवृत्तीपश्चात आयुष्याची तरतूद करून आपण लवकरात लवकर निवृत्त होऊ शकतो का? आपण फायर जीवनशैली आचणरणात आणण्यात यशस्वी झालो आहोत, हे कसं समजू शकेल? यासाठी “फायर” तज्ज्ञ ४% चा नियम वापरतात. काय आहे ४% चा नियम? 

F.I.R.E. Movement: निवृत्तीनंतरही आर्थिक स्वातंत्र्य देणारी फायर मुव्हमेंट

Reading Time: 2 minutes फायर मूव्हमेंट म्हणजे आपल्या भविष्याची आर्थिक तरतूद करून, सर्वसामान्य लोकांपेक्षा साधारणतः वीस वर्ष लवकर निवृत्त होणे. अर्थात ही काही अगदीच सोपी गोष्ट नाही. काही कमवायचे असेल तर, त्यासाठी काही ना काही गमवावे हे लागतेच. इथे तर तुम्हाला चक्क  वीस वर्ष अगोदर आर्थिक स्वातंत्र्यासह निवृत्ती घ्यायची आहे. काटकसर आणि वेळ व पैशाचे योग्य नियोजन या गोष्टींना प्राधान्य देऊन तुम्हाला तुमचं निवृत्ती  नियोजन करावं लागतं. जर तुम्ही तुमच्या ९ ते ६ च्या आयुष्याला, कंटाळवाण्या आफिस कामाला कंटाळले असाल, तर “फायर” तुमच्यासाठी संजीवनी प्रमाणे काम करू शकेल.  

Brand: तुम्ही ब्रँडेड वस्तू खरेदी करता? मग हे नक्की वाचा…

Reading Time: 3 minutes आजकाल ब्रँडचा जमाना आहे. ब्रँडेड कपडे, वस्तू वापरणे म्हणजे स्टेटस झालेले आहे. या वस्तू वापरणारे म्हणजे श्रीमंत, सुखवस्तू घरातले असे समजले जाते. पण आता या वस्तू सर्रास सगळीकडे बरेच जण वापरताना दिसतात.

Hofstadter Law: दैनंदिन जीवनासोबत आर्थिक नियोजन करतानाही हॉफ्सटॅडर सिद्धांताचा विचार करा

Reading Time: 3 minutes मर्फीच्या सिद्धांताप्रमाणे, जर एखादी गोष्ट चुकीची घडणार असेल, तर ती घडतेच. थोडक्यात परिस्थितीच तशी होते. पण हॉफ्सटॅडरच्या म्हणण्यानुसार, “आपण योग्य नियोजन केलं, तर आपण निश्चितच योग्य वेळेत आपले ध्येय गाठून यशाचा  आनंद घेऊ शकतो. “

Me Time: सकारात्मक मानसिकता हवी असेल, तर हे नक्की वाचा

Reading Time: 3 minutes एकीकडे कोरोनाची चिंता तर, दुसरीकडे करिअरची. एकीकडे कुटुंबाची काळजी, तर दुसरीकडे अर्थार्जनाची अशा कात्रीत अडकलेलो आपण एवढा वेळ मिळूनही स्वतःसाठी वेळ (Me Time) काढणंच जणू विसरूनच गेलोय. पण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. 

Lockdown: असा करा लॉकडाऊनचा सदुपयोग

Reading Time: 3 minutes लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यातही येऊ शकतो. कदाचित मागच्या वर्षी सारखा कडक लॉकडाऊन करावा लागेल. परिस्थिती खूपच भयावह आहे. कित्येकांनी आपले जिवलग गमावले आहेत. अशावेळी सतत घरीच एकाच जागी थांबणे कंटाळवाणे होऊ शकते. पण या लॉकडाऊनचा सदुपयोग करून घेऊन आपण पुढील काही गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्यामध्ये सकारात्मक बदल होईल व वेळ सुद्धा छान जाईल.  

Career Obstacles: या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे

Reading Time: 2 minutes यश ही अशी गोष्ट आहे जी सर्वांनाच हवी असते. परंतु त्यासाठी करावी लागणारी मेहनत, अडजस्टमेंट्स यासाठी मात्र फार कमी लोकांची तयारी असते. यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली शोधून सापडत नाही, तर ती तुमची तुम्हालाच तयार करावी लागते. यश मिळविण्याची गुरुकिल्ली शोधताना, यश व अपयश दोन्ही पचविण्याची तयारी ठेवणं आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर यशाच्या मार्गात येणाऱ्या आपल्या काही सवयी बदलणं पण तेव्हढंच आवश्यक आहे. या सवयी असणाऱ्या व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत.