म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात-  भाग ३

Reading Time: 2 minutesसेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना १९८८ मध्ये झाली. सेबी सर्व रोखे-समभाग बाजाराची नियंत्रक आहे. ३० जानेवारी  १९९२ रोजी सेबी कायद्याद्वारे वैधानिक अधिकार प्राप्त झाले जेणेकरून ते नियंत्रक म्हणून चांगले काम करू शकतील. १९९३ साली सेबीने म्युच्युअल फंडासाठी पहिली नियमावली आणली. मात्र १९९६ साली सेबीने सर्व विषय समावेशक अशी (Comprehensive) नियमावली आणली. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २

Reading Time: 2 minutesआपण ऐकतो की बऱ्याच फसवणूक करणाऱ्या (Ponzi schemes) योजना पैसे घेऊन गायब होतात, मात्र त्या दृष्टीने म्युच्युअल फंड पूर्णपणे सुरक्षित असतात. ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत,  “म्युच्युअल फंडाची रचना व मांडणीबद्दल”!

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १

Reading Time: 2 minutesभारतात म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची (Indian Mutual Fund Industry) सुरुवात १९६३ मध्ये यूटीआय (UTI )च्या स्थापनेपासून झाली.  त्यात भारत सरकार व आरबीआयने (RBI ) पुढाकार घेतला होता. म्युच्युअल फंडची वाटचाल साधारण ४ भागात विभागली जाते. 

अर्थज्ञान: रोजच्या वापरतल्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ – भाग २

Reading Time: 2 minutesरोजच्या वापरात, बातम्यांमध्ये वारंवार वापरल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या संज्ञांचे अर्थ अनेकांना माहिती नसतात. या शब्दांचे अर्थ समजावण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे करत आहोत. 

अर्थज्ञान: रोजच्या वापरतल्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ – भाग १

Reading Time: < 1 minuteजगातील प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगवेगळी असते. देशाचा सर्वागीण विकास करायचा असेल तर, देशाची अर्थव्यवस्था चांगली असणे असणे अत्यंत आवश्यक किंबहुना त्यावरच देशाची प्रगती अवलंबून असते. रोजच्या वापरात, बातम्यांमध्ये, वर्तमानपत्रात वारंवार वापरल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या संज्ञांचे अर्थ अनेकांना माहिती नसतात. या शब्दांचे अर्थ समजावण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे  करत आहोत. 

महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा योजनांचा भांडा-फोड

Reading Time: 3 minutesमहिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा आणि आपले जीवन आनंदी जगा. आधीच कमाई चे मार्ग कमी आणि खर्च जास्त असलेला मध्यमवर्गीय रिस्क न घेता आपल्या पदरात फायदा कसा पाडून घेता येईल याचा विचार करत असतो आणि मिळणाऱ्या हमखास नफ्याच्या आड बुद्धी गहाण ठेऊन गुंतवणूक करतो. तर, जाणून घेऊया या कंपन्या कशा चालतात आणि पुढे काय होते.

नोकरी सोडल्यावर तुमचे पूर्ण आणि अंतिम देय आता मिळवा २ दिवसांत

Reading Time: < 1 minuteनोकरी सोडल्यानंतर आपले पूर्ण आणि अंतिम देय (full and final payment ) मिळविण्यासाठी साधारणत: एक महिना लागतो.  परंतु, वेतन अधिनियम२०१९ नुसार, आपले पूर्ण आणि अंतिम देय दोन दिवसात मिळणार आहे. हा नियम ८ ऑगस्ट २०१९ रोजी अधिसूचित करण्यात आला आहे. 

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutesआजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.  

आजपासून NEFT चोवीस तास उपलब्ध!

Reading Time: < 1 minuteसध्या ऑनलाईन बँकिंगचा वापर झपाट्याने वाढला आहे. बँकेकडूनही ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध ऑफर्स व सुविधा ग्राहकांना दिल्या जात आहेत. आता यामध्ये भर पडली आहे एका नवीन नियमाची! नवीन नियमाप्रमाणे आता एनईएफटी (NEFT) सुविधा आता २४× ७ तास वापरता येणार आहे. यामुळे दिवसभरात केव्हाही एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतील. 

Farmitra app : शेतकऱ्यांच्या सर्व गरजांसाठी उपयुक्त “फार्मित्रा ॲप”

Reading Time: 2 minutesभारतातील आघाडीची खासगी जनरल इन्शुरन्स कंपनी असलेल्या बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीने ७ नोव्हेंबर २०१९ रोजी खास शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्यासाठी उपयुक्त असे पहिले ‘फार्मित्रा’ हे मोबाइल ॲप्लिकेशन सादर केले आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, त्यांना विमा योजनांबरोबरच शेतकामाच्या दैनंदिन गरजांसाठी पूरक माहिती आणि सल्लादेखील उपलब्ध होईल.