Browsing Tag
अर्थसंकल्प
34 posts
अर्थसंकल्प: आयटीआर न भरण्याची तरतूद, कशी आणि कुणासाठी?
Reading Time: 3 minutes अर्थसंकल्पाद्वारे मिळालेल्या सवलतीत 75 हून अधिक वय असलेल्या अती जेष्ठ नागरिक करदात्यांना विवरणपत्र भरावे लागणार नाही ही एक सवलत आहे. अनेक जणांनी याचा अर्थ आपल्याला कर भरावा लागणार नाही असा करून घेतला असून तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांना कर द्यावाच लागणार असून फक्त विवरणपत्र भरावे लागणार नाही.
करांवर परिणाम करणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदी
Reading Time: 4 minutes करदात्यांनी आपल्या सर्व गुतंवणुकी चालू ठेवून किंवा त्यात वाढ करून दोन्ही पद्धतीने किती करदेयता होते ते पाहून नक्की किती कर द्यावा लागेल हे गुणवत्तेनुसार ठरवून नवीन करप्रणाली स्वीकारायची की नाही यासंबंधीचा निर्णय घ्यावा, व्यवसाय नसलेल्या करदात्यांना कोणतीही एक पद्धत स्वीकारण्याचा, त्यात बदल करण्याचा अधिकार असल्याने, या संधीचा फायदा करून घ्यावा, असे यापूर्वीच्या लेखात सुचवले होते. या नवीन करप्रणालीशिवाय करांवर परिणाम करणारे काही अन्य बदल अर्थसंकल्पात सुचवले असून ते कोणते? आणि त्याचे करदेयतेच्या दृष्टीने काय परिणाम होतात? ते पाहुयात.
अर्थसंकल्प २०२०-२०२१ – नवीन करप्रणाली
Reading Time: 3 minutes एकदम महत्वपूर्ण बदल केला तर लोकांच्या रोशात कदाचीत भर पडेल म्हणून बहुसंख्य लोक काय करतात याचा आढावा घेण्याचा हा प्रयोग आहे. तो किती यशस्वी होतो ते येणारा काळ ठरवेल. या तरतुदींमध्ये अर्थसंकल्प मंजूर होईपर्यंत किंवा झाल्यानंतरही महत्वाचे बदल होऊ शकतात.
Budget 2020 : एलआयसीमध्ये निर्गुंतवणूकचे मोठे वळण
Reading Time: 4 minutes अर्थसंकल्पात एलआयसीमध्ये निर्गुंतवणूक करण्याची घोषणा करून सरकारने पुढील दिशा स्पष्ट केली आहे. करांतून पुरेसा निधी मिळत नसताना असा महसूल उभा करण्याचा सरकारला संपूर्ण अधिकार आहे. सरकारने अनेक उद्योगांतून बाहेर पडण्याची किंवा त्यातील हिस्सा कमी करण्याची तेवढीच गरज आहे. विशेषतः तोट्यातील सरकारी उद्योगांमुळे महसुलाला लागलेली गळती थांबविण्यासाठी ती एक अपरिहार्यताच आहे.
अर्थसंकल्प २०२०-२०२१ एक दृष्टीक्षेप
Reading Time: 3 minutes अर्थसंकल्पातील महत्वाची तरतूद म्हणजे सध्या ऐच्छिक असलेली व पुरेशी स्पष्टता नसलेली त्यामुळेच किचकट झालेली, नवीन करप्रणाली, लाभांशावरील वितरण करकपात रद्द करून तो गुंतवणूकदारांच्या उत्पन्नात मिळवून त्यावर कर भरण्याची टाकलेली जबाबदारी आणि ठेव विमा कवचात केलेली वाढ, यामुळे होणारे परिणाम यावरील २ ते ३ स्वतंत्र लेख यानंतरच्या लागोपाठ येणाऱ्या आठवड्यात वाचूयात.
शेअरबाजार : गावा अर्थसंकल्प आला (२०२०)
Reading Time: 5 minutes कलम 80C ची वजावट गेली, त्यामुळे विमा कंपन्यांचे शेअर्स आपटले, anti Dumping Duty काढुन टाकल्याने रिलायन्स कोसळला. सिगारेटी महाग झाल्याने ITC चे पेकाट मोडले. परदेशी प्रवासावर कर लावला Indigo, Thomas Cook यांच्या विकेट पडल्या. एकुणात पानिपताचे ‘२ मोत्ये गळाली. २७ मोहरा हरवल्या. रुपे-तांब्याची गिनतीच नाही.’ हे वर्णन आठवावे अशी वेळ आली. जवळपास सगळेच सेनापती शिपायांसुद्धा गारद झाले.