झोमॅटो: झोमॅटोसारखे आयपीओज आणि संभ्रभित गुंतवणूकदार  

Reading Time: 4 minutesएका तर्कशुद्ध अभ्यासाप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या अधिकतम 31 रुपये अधिमूल्य (Premium) मिळवण्याची पात्रता असताना झोमॅटो कंपनीने त्याच्या दुपटीहून अधिक अधिमूल्य मिळवून त्यावर 80% अधिक बाजारभाव मिळवून 65% अधिक तो भावाने बंद होण्याची किमया शेअर बाजारात नोंदण्याच्या पहिल्या दिवशी केली.

Devyani IPO: देवयानी इंटरनॅशनलच्या आयपीओ बाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

Reading Time: 3 minutes‘देवयानी इंटरनॅशनल’चा आपीओ (Devyani IPO) विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ही कंपनी काय आहे, कधीपासून आहे, कुठल्या क्षेत्रात काम करते, एकूणच कंपनीचा इतिहास, भूगोल माहित नसताना आपण गुंतवणुकीसाठी पाऊल उचलत असाल तर निर्णय चुकू शकतात त्यामुळे ‘रुको जरा सबर करो..!’

Upcoming IPOs: आगामी काळात ‘पेटीएम’सह हे ८ आयपीओ बाजारात दाखल होणार

Reading Time: 3 minutesआगामी काळात पेटीएम सह हे ८ आयपीओ बाजारात दाखल होणार आहेत (Upcoming IPOs). मागच्या वर्षी म्हणजे २०२० साली (BSE Bombay Stock Exchange) ने पुरवलेल्या माहितीनुसार ३१ पेक्षा जास्त कंपन्यांचे आयपीओ मार्केटमध्ये आले होते. परंतु यंदाच्या वर्षी म्हणजे २०२१ सालात आजपर्यंत तब्बल ३६ कंपन्यांचे आयपीओ येऊन गेले. मागच्या वर्षात मिसेस बेक्टर्स, माझगाव डॉक आणि बर्गर किंगच्या आयपीओने बाजारात मोठा धमाका केला होता.

Fundamental Analysis: शेअर बाजारात गुंतवणूक करताना मुलभूत विश्लेषण का महत्वाचे आहे?

Reading Time: 3 minutesशेअर बाजारात गुंतवणूक करतांना ट्रेडर्स व गुंतवणुकदार मुलभूत विश्लेषण (Fundamental analysis) आणि तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) अशा दोन पद्धतीने अभ्यास करतात

Zomato: झोमॅटोचे बाजारमूल्य ही मोठ्या बदलाची नांदी का आहे? 

Reading Time: 4 minutesसातत्याने तोट्यात असलेल्या कंपनीचे (Zomato) बाजारमूल्य ती शेअर बाजारात लिस्ट होताच एक लाख कोटी रुपयांच्या वर जाते आणि चार पाच दशके प्रमुख कंपन्या असलेल्या कंपन्याही तिच्या मागे पडतात. अविश्वसनीय वाटणारी ही घटना आगामी काळातील मोठ्या बदलांची नांदी का आहे? 

PPF: सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी लोकप्रिय का आहे?

Reading Time: 3 minutesसार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) हा भारतातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. म्युच्युअल फंड, शेअर बाजार यासारखे आधुनिक गुंतवणूक पर्याय लोकप्रियतेचं शिखर गाठत असताना पीपीएफ सारखी सरकारी योजनाही तितकीच लोकप्रिय आहे. हा पर्याय एवढा लोकप्रिय का आहे, याबद्दल  सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात घेऊया. 

Mutual Fund Terms: म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुक करण्यापूर्वी समजून घ्या या ५ महत्वाच्या संकल्पना

Reading Time: 3 minutesआजच्या लेखात आपण म्युच्युअल फंडाच्या ५ मूलभूत संकल्पनांबद्दल (Mutual Fund Terms) माहिती घेऊया. गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे सामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परंतु, बहुतांश व्यक्तींना म्युच्युअल फंडाच्या मूलभूत संकल्पनांबद्दल माहिती नसते. कोणतीही गुंतवणूक करताना त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे.

FAANG: गुंतवणूकदार होण्याआधी ‘FAANG’ बद्दल समजून घ्या

Reading Time: 4 minutes‘एक चुटकी सिंदूर की किमत ….’कडे थोडं दुर्लक्ष झालं तरी चालेल पण आपणास ‘FAANG’ बद्दल माहिती नसेल तर अवघड आहे बघा. आपण गुंतवणूकदार किंवा अर्थशास्त्राची थोडीबहुत जाण असणारे असाल आणि ‘FAANG’ बद्दल माहिती नसेल तर ते जगातलं आठवं आश्चर्य म्हणावं लागेल. हे ‘FAANG’ नेमकं  काय आहे  की ज्याची किंमत रमेशबाबूच नव्हे तर आपल्या सर्वाना वेळीच लक्षात यायला हवी ?

Glenmark Life Sciences IPO – “ग्लेन्मार्क लाईफ सायन्स आयपीओ” पैसे कमावण्याची सुवर्णसंधी असू शकेल?

Reading Time: 3 minutes“ग्लेन्मार्क कंपनीचा आयपीओ येतोय(Glenmark Life Sciences IPO)” ही खबर सध्या स्टॉक मार्केट मध्ये खूप चर्चेत आहे. भारतात औषध तयार करणारी सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी सामान्य जनतेचा भाग होऊ पाहत आहे, त्यामुळे चर्चा तर होणारच…

Trading Strategies: ट्रेडिंग आणि त्याचे प्रकार 

Reading Time: 2 minutesशेअर बाजारामधील शेअर्स, बॉण्डस, युनिट, इंव्हीट, रिट्स यांचे तसेच त्यांचे वेगवेगळे इंडेक्स त्यातील एफएनओचे (FNO) व्यवहार पूर्ण करण्याच्या क्रियेला ट्रेडिंग म्हटले जाते. तरीही तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने जे व्यवहार केले जातात त्यांना ट्रेडर्स म्हणतात. गुंतवणूकदार अशा ट्रेडर्सना कमी दर्जाची वागणूक देतात.