Share Market Basics: सर्वसामान्य भारतीयांनी शेअर बाजारात गुंतवणूक करावी का?
Reading Time: 4 minutesसामान्य माणसाच्या मनात शेअर बाजाराच्या मूलभूत संकल्पना (Share Market Basics) काही वेगळ्याच आहेत. त्यामुळे सामान्य माणसाने शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्याचं प्रमाण अजूनही खूपच अत्यल्प आहे. हे प्रमाण जेमतेम 2% असावे असा एक अंदाज आहे. त्यावरून या बाजाराची व्याप्ती किती मोठी आहे ते समजते.