Policybazaar.Com: पॉलिसी बाजार.कॉम कंपनीची थक्क करणारी यशोगाथा

Reading Time: 4 minutesजीवन विमा ही संकल्पना भारतात जगातील इतर देशांपेक्षा उशिराच आली. मागच्या काही वर्षात मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. विमा का गरजेचा आहे? हे आता लोकांना पटवून सांगावं लागत नाही. अचानक ओढवू शकणाऱ्या आजारपणातून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्यानंतर आपल्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी विमा आवश्यक आहे हे आता एव्हाना सर्वांना तत्वतः पटलं आहे. असं असलं तरीही, आजही भारतात केवळ ३.६९% लोकांनी आपला विमा काढला आहे ही वस्तुस्थिती आहे. सरकारी विमा कंपन्यांचा एकसुरी कारभार, विमा प्रतिनिधींची मनमानी यामुळे सुद्धा काही लोक विम्यापासून लांब राहिले आहेत हे ही एक सत्य आहे. 

Corona Pandemic: कोरोना महामारीने दिली या ५ आर्थिक गोष्टींची शिकवण

Reading Time: 3 minutesकोरोना नावाच्या अभूतपूर्व महामारीने (Corona Pandemic) जगण्याचे संदर्भच बदलून गेले आहेत. अजूनही धोका टळलेला नाही. या महामारीमध्ये जीवितहानी, वित्तहानी तर होतच आहे. या अभूतपूर्व संकटातून काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत त्या गोष्टी स्वीकारून त्यानुसार नियोजन करणे हेच सध्याच्या परिस्थितीत हितावह आहे. आजच्या लेखात आपण कोरोनाने शिकवलेल्या काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करूया. 

Rules Of Financial Planning : आर्थिक नियोजनाचे ५ सुवर्ण नियम

Reading Time: 2 minutesआर्थिक नियोजन करताना काही नियमांचे पालन करणं (Rules Of Financial Planning) आवश्यक आहे. भविष्यासाठी किंवा जीवनशैलीसाठी प्रत्येकाला गंगाजळीची गरज भासते. पूर्वी केलेली काही साठवणूक हवी असते. पण ही साठवणूक, गुंतवणूक करायची तरी कशी? त्यासाठी काही आर्थिक नियोजन नको का?  हे आर्थिक नियोजन कसे करायचे? त्याचे टप्पे काय असतील? कोठे गुंतवणूक करावी? योग्य  गुंतवणुकीतले फायदे, चुकीच्या गुंतवणूकीतले धोके याबद्दल या लेखात सविस्तर माहिती घेऊया. 

Risk Management: जोखीम व्यवस्थापनात विमा योजनेचे महत्व

Reading Time: 3 minutesजोखीम व्यवस्थापन (Risk Management) म्हटल्यावर आपल्याला वाटतं की ही संकल्पना फक्त व्यवसायिकांसाठीच आहे. खरंतर ही संकल्पना वैयक्तिक आर्थिक नियोजनातही तितकीच महत्वाची आहे. आपले आयुष्य अशाश्वत परिस्थितीवर विसंबून असते. कधी कधी कुठल्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ नसताना जोखीम पत्करून आर्थिक जबाबदारी पार पाडावी लागते, तर कधी आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशा प्रसंगात आर्थिक संरक्षण मिळावे म्हणून विमा ही संकल्पना अस्तित्वात आली आहे.

आरोग्य विमा: आरोग्य विम्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesआरोग्य विमा घेताना आपल्या देशात सर्वाना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळत नाही.…

Insurance Repository: विमा भांडार म्हणजे काय?

Reading Time: 4 minutesविमा भांडार (Insurance Repository) जीवन विमा आणि सर्वसाधारण विमा आपल्याला ऑनलाईन घेता…

नवरात्र विशेष: आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय?

Reading Time: 3 minutes‘अ’ अर्थनिर्भरतेचा… अर्थसाक्षर म्हणजे काय? असा प्रश्न विचारल्यास प्रत्येकाचे उत्तर वेगळे असू…

Life Insurance: कोणता आयुर्विमा घ्यावा? सोचना क्या,जो भी होगा देखा जायेगा !!!!

Reading Time: 3 minutesLife Insurance: कोणता आयुर्विमा घ्यावा? “कोणता आयुर्विमा (Insurance) घ्यावा?” बाजारातील विविध विमा कंपन्यांच्या…

“करोना” –  यातील काही आपण विसरलोय का?

Reading Time: 3 minutesहा लेख प्रकाशित होईल तेव्हा हे आर्थिक वर्ष (Financial Year) संपायला ४/६ दिवस उरले असतील. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्षाची मुदत वाढवली आहे म्हणजेच हे वर्ष जून २०२० ला संपून, पुढील वर्ष हे ९ महिन्यांचे असेल व ते ३१ मार्च २०२१ रोजी संपेल. त्यापुढील आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असेल. हे लक्षात ठेऊन काही गोष्टी सर्वांनी अग्रक्रमाने करणे आवश्यक आहे याला मी ‘करो ना’ म्हणतोय, नाहीतर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे, त्या कोणत्या ते पाहुयात.

तरुणांसाठी गुढीपाडवा व नवीन आर्थिक वर्षाचे संकल्प

Reading Time: 3 minutesसर्वसाधारणपणे उच्च शिक्षण पूर्ण होऊन नोकरी व्यवसायास सुरुवात केल्यापाऊन त्यात स्थिरस्थावर होईपर्यंत ३० वे वर्ष चालू होते. तेव्हा या वयोगटातील व्यक्तीने येणाऱ्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर, खरं तर कोणताही मुहूर्त न पाहता लवकरात लवकर काही नवे संकल्प करावेत.