Hidden Charges in Real estate: घर खरेदी करताना आकारले जाणारे ८ छुपे खर्च

Reading Time: 3 minutes पहिलं घर घेत असतांना आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती नसते (Hidden Charges in Real estate). बिल्डरने दिलेल्या जाहिराती इतक्या आकर्षक असतात की, आपण निर्णय घेताना डोक्यापेक्षा जास्त मनाने घेत असतो. आपल्यासमोर आलेल्या मालमत्ता कागदपत्रांवर बारीक अक्षरात इतक्या सूचना लिहिलेल्या असतात की, बहुतांश लोक न वाचताच आपल्या ५०-६० सह्या देऊन मोकळे झालेले असतात.

रिअल इस्टेट – रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक न करण्याची ७ कारणे… 

Reading Time: 3 minutes भारत हा शेतीप्रधान देश आहे. अर्थातच इथल्या प्रत्येकाची जमिनीशी नाळ जोडलेली असते. वडिलोपार्जित मिळालेली जमीन असो किंवा घर आधी आजोबांनी जपलेलं पुन्हा वडिलांनी त्यांच्या हयातीत पुढच्या पिढीसाठी राखून ठेवलेलं असतं, थोडक्यात काय तर घराचा संबंध भावनेशी जोडलेला असतो. साहजिकच आहे म्हणा, स्वत:च हक्काचं घर प्रत्येकाला हवं असतंच. भाड्याच्या घरात आपली हयात घालणारे मुलीचे वडील पैसा जमवून ठेवतात कारण त्यांना मुलीची पाठवणी त्यांच्या स्वत:च्या घरातूनच करायची असते. भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वत:च्या घरात रहायला आपल्याला नेहमीच आवडतं. त्या हक्काच्या घरात, आपण आणि आपलं कुटुंब राहत असल्याचं समाधान फार मोठं असतं. कारण त्यामागे आपले अनेक प्रयत्न आणि कष्ट असतात. पण हल्ली गुंतवणूकीचा पर्याय म्हणून आपण रिअल इस्टेट क्षेत्राकडे पाहत असल्यास, काही नुकसानकारक गोष्टींचा विचार करायला हवा. 

माईंडस्पेस बिझिनेस पार्क : रिअल इस्टेट इनवेस्टमेंट ट्रस्टचे (REIT) शेअर्स विक्रीस उपलब्ध

Reading Time: 3 minutes माईंडस्पेस बिझिनेस पार्क : REIT माईंडस्पेस बिझिनेस पार्क – रिअल इस्टेट इनवेस्टमेंट…

घर घेण्याची योग्य वेळ कोणती ?

Reading Time: 5 minutes रिअल इस्टेटमधली सध्याची स्थिती खरोखरच गंमतीशीर आहे. तुम्ही जेव्हा एकटेच नवीन शहरात एका नव्या नोकरीत रुजू होता, तेव्हा तुम्ही घर बुक करताना अधिकच सावध असता, कारण घर हे एक अतिशय महाग उत्पादन आहे व अनेक लोक ते आयुष्यात एकदाच खरेदी करतात. 

कोरोना, कोसळणारा शेअर बाजार आणि सामान्य गुंतवणूकदार !

Reading Time: 3 minutes कोरोना व्हायरस भारतात चीन, इटली व इराण सारखा पसरू नये व रुग्ण संख्येत वाढ होऊ नये म्हणून सरकारने मॉल्स, शाळा, कॉलेजेस व गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा आदेश दिला आहे. साहजिकच आर्थिक उलाढाल थंडावणार आहे. शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांची विक्री कमी होऊन नफ्यावरचा विपरीत परिणाम नक्की आहे. याचाच धसका शेअर बाजाराने घेतला असून, गेल्या काही दिवसांपासून निफ्टी व सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक कोसळत आहेत.

मुबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये झालेल्या पडझडीला जबाबदार कोण?

Reading Time: 3 minutes मुंबई! भारताची आर्थिक राजधानी आणि अनेकांची स्वप्ननगरी. या स्वप्ननगरीमध्ये स्वतःचं घर असणं हीच मुळी अभिमानाची बाब आहे. त्याला कारणही तसंच आहे. ते म्हणजे मुंबईमधल्या घरांचे अवाजवी आणि न परवडणारे दर. मुंबईतील घरांच्या वाढलेल्या अवाजवी किंमतीला तशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. पण गृहउद्योगकर्ते आणि रिअल इस्टेट विकसक मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक विसरत आहेत की त्यांना या गोष्टीला स्वीकारायचंच नाहीये, हा एक चर्चेचा विषय आहे.

रिअल इस्टेटमधील गुंतवणूक किती लाभदायक? भाग २

Reading Time: 3 minutes आपल्या रिअल इस्टेट मधे गुंतवणूक करण्याच्या भावनिक निर्णयापोटी अधिक परतावा देऊ शकणाऱ्या इक्विटी या पर्यायाकडे आपले पूर्ण दुर्लक्ष होते आहे. एक गुंतवणूकदार म्हणून आपण रिअल इस्टेट मधे अनेक वर्षं वाट बघायला तयार असतो, तसाच संयम आपण शेअर मार्केट मधील किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत दाखवायला हवा

रिअल इस्टेटमधील गुंतवणूक किती लाभदायक? – भाग १

Reading Time: 3 minutes आपण घर जर स्वतः राहण्यासाठी घेत असलो तर त्यातून भविष्यात परतावा काय मिळेल वगैरे गोष्टींचा विचार करायची विशेष गरज नाही. पण जर तुम्ही ‘रिअल इस्टेट नेहेमीच चांगला परतावा मिळवून देते’ अशा विश्वासापोटी केवळ गुंतवणूक म्हणून घर घेत असाल तर दीर्घकाळात सर्व खर्च आणि कर वजा जाता महागाईदरापेक्षा जास्त परतावा त्यातून खरंच मिळू शकेल काय या विषयी विचार केलेला हवा.

भारतातील सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजक – श्री. मंगल प्रभात लोढा

Reading Time: < 1 minute भारतातील टॉप १०० श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ग्रोहे हुरुन इंडिया २०१९ रिअल इस्टेट रिच लिस्ट (GROHE Hurun India Real Estate Rich List 2019) या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार रु. ३२,००० कोटींची संपत्ती असलेले श्री. मंगल प्रभात लोढा  हे भारतातील सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजक आहेत. 

बांधकाम व्यवसायाला,पॅकेजरूपी वेदनाशामक गोळी !

Reading Time: 6 minutes रिअल इस्टेट उद्योगासाठी (म्हणजे घर खरेदी करणाऱ्यांसाठी) २५,०००/- कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून आपल्या सरकारनं रिअल इस्टेट उद्योगातील लोकांचं आयुष्य थोडसं सुकर व्हावं अशी इच्छा नक्कीच व्यक्त केली आहे. आता बरेच जण म्हणतील की, कोणत्या लोकांचं? ज्या बांधकाम व्यावसायिकांनी वर्षानुवर्षे या व्यवसायातून बक्कळ पैसा कमावला, त्यांना मदत का करायची? असा प्रश्न विचारला जाईल. बांधकाम व्यावसायिकांकडे बक्कळ (म्हणजे ढिगानं) पैसा असतो हे एक मिथक आहे, ज्यावर सामान्य माणसाचा ठाम विश्वास आहे.