Bitcoin FAQ: बिटकॉईन संदर्भात महत्वाची प्रश्नोत्तरे

Reading Time: 3 minutesबिटकॉईनवरील तीन भागातील लेखमाला प्रसिद्ध झाल्यावर यासंबंधात आपण विचारलेल्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे (Bitcoin FAQ) देण्याचा माझा प्रयत्न आहे.  बिटकॉइन लेखमाला आपण वाचलीत अनेकांनी ती आवडल्याचे वेळोवेळी कळवले त्यामुळे माझा उत्साह वाढायला मदत झाली.

Stock Market Investment: शेअर बाजारासंबंधी कंपन्यांमधील विक्रमी तेजीचा अर्थ 

Reading Time: 4 minutesशेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीसंबंधी (Stock Market Investment) कंपन्यांनी १६ जुलैला संपलेल्या आठवड्यात विक्रमी तेजी अनुभवली. या कंपन्यांचे नफ्याचे आकडे एवढे फुगले नसताना हा बदल झाला आहे. याचा अर्थ असा की शेअर बाजारातील गुंतवणूक भारतातही वेगाने वाढत जाणार, असे संकेत आता मिळू लागले आहेत. 

Smart SIP: गुंतवणुकीचा एक कल्पक पर्याय – स्मार्ट एसआयपी!

Reading Time: 3 minutesस्मार्ट एसआयपी हा असाच एक कल्पक पर्याय आहे. अलीकडेच काही मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी हा गुंतवणूक पर्याय आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिला असून यामागे आपल्या गुंतवणुकीवर सुयोग्य परतावा आणि अधिक लाभ मिळावा याहेतूने बाजाराच्या दिशेनुसार योजनेत काही बदल जाणीवपूर्वक केले जातात.

Zomato IPO: झोमॅटोच्या आयपीओ बाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

Reading Time: 5 minutes14 जुलै रोजी विक्रीस उपलब्ध होणाऱ्या झोमॅटो आयपीओ (Zomato IPO) बद्दलची उत्सुकता शीगेला पोचली आहे. आयपीओद्वारे 9000 कोटी रुपये उभे करणार आहे.

Investment Rules: गुंतवणुकीसाठी ७ महत्त्वाचे नियम

Reading Time: 3 minutesयोग्य गुंतवणूक पर्याय निवडणे आणि गुंतवणुकीची योजना तयार केल्याने जास्तीत जास्त परतावा मिळवता येतो. सुयोग्य गुंतवणुकीसाठी वापरले जाणारे अनेक महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांमुळे गुंतवणुकीत मोठी मदत होऊ शकते. अर्थात केवळ त्यांच्यावर अवलंबून गुंतवणूक करायची किंवा नाही हे ठरवणं शक्य नाही. गुंतवणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपेक्षित व्याजदर. कोणतीही गुंतवणूक तुम्हाला भविष्यातील व्याजदराची शंभर टक्के हमी देऊ शकत नाही. मात्र, या प्रमुख नियमांमुळे तुम्हाला मार्गदर्शन नक्की  मिळू शकते. 

Smallcase: स्मॉलकेस एक कल्पक गुंतवणूक योजना

Reading Time: 4 minutesस्मॉलकेस म्हणजे छोट्या आकारातील किंवा दुसऱ्या लिपीतील अक्षरं, हा शब्दप्रयोग येथे ‘वेगळ्या पद्धतीने केलेली छोटी गुंतवणूक’ अशा अर्थाने वापरला आहे. शेअरबाजारात गुंतवणूक करताना स्टॉक एक्सचेंजवरील नोंदणीकृत समभाग (Shares) थेट खरेदी करणे ही झाली प्रत्यक्ष खरेदी, तर म्युच्युअल फंड युनिट (MF Units) किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) बाजारातून किंवा त्याच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडून (AMC) खरेदी करणे ही झाली अप्रत्यक्ष खरेदी. या दोन्हीपेक्षा स्मॉलकेस थोडी अभिनव अशी ही पद्धत आहे.

Concept of Share Market: शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे? मग हे नक्की वाचा

Reading Time: 3 minutesकोरोना काळात शेअर बाजारातील गुंतवणुकीमध्ये (Share Market Investment) प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पण अजूनही शेअर बाजार म्हणजे नक्की काय, त्याचं काम कसं चालतं, आयपीओ, शेअर्स खरेदी-विक्रीचे नियम, याबद्दल अनेक लोक अनभिज्ञ आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक तर करायची आहे, पण बाजाराबद्दल काहीच माहिती नाही, अशी अनेकांची अवस्था आहे. आजच्या लेखात आपण याच विषयाबद्दल मूलभूत माहिती घेऊया. 

TCS: गुंतवणूकदारांना १७ वर्षांत ३०००% परतावा

Reading Time: 3 minutesदीर्घकालीन विचार करून टीसीएसचे (TCS) शेअर १७ वर्षे न विकता टिकून रहाणाऱ्या गुंतवणूकदारांनाच ३०००% टक्के फायदा झाला आहे. सध्याच्या इंट्रा डे ट्रेडिंग करून एका दिवसात भक्कम फायद्याच्या शोधात असणाऱ्या नव-गुंतवणूकदारांना टीसीएसच्या यशाची कथा बोधप्रद आहे. 

Indian Economy: एवढ्या मोठ्या बदलाकडे दुर्लक्ष कसे करता येईल?  

Reading Time: 3 minutesकोरोनाच्या संकटाने संघटीत क्षेत्राला अधिक बळ दिल्याने त्याचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारात दिसू लागले आहे. अर्थव्यवस्थेमध्ये (Indian Economy) होत असलेला हा मोठा बदल असून त्याकडे कानाडोळा करण्यापेक्षा या प्रवाहात भाग घेणे आता क्रमप्राप्त आहे. 

Asset allocation: संपत्ती विभाजनासाठी संपूर्ण मार्गदर्शन

Reading Time: 3 minutes“मालमत्ता विभाजन हा एक गुंतवणूकीचं धोरण आहे ज्यामध्ये व्यक्तीची उद्दिष्टे, जोखीम पेलण्याची क्षमता  आणि गुंतवणूकीची मर्यादेनुसार पोर्टफोलिच्या मालमत्तेची विभागणी करून आर्थिक जोखीम किंवा नफा याचं संतुलन केलं जाते.”