कार्यक्षमता घटवणाऱ्या व वेळेच व्यवस्थापन बिघडवणाऱ्या वाईट सवयी – भाग १
Reading Time: 2 minutesआपण बऱ्याच वेळा, काही काम करताना सोशल मिडीयाला दूर ठेवू शकत नाही? बऱ्याच दिवस चालणा-या कामांसाठी स्वत:ला मानसिक रित्या तयार करणे कठीण वाटत आहे का? कामावर लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही का? वरील सर्व प्रश्नांच उत्तर जर ‘हो’ असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. स्वत:ला गुंतवून ठेवणे, उत्पादकता राखणे या गोष्टी कठीण झाल्या आहेत. हल्ली लक्ष विचलित होण्यासाठी एक क्लिकचा पुरेसा आहे. पण थोडी जागरूकता असेल, तर या गोष्टी सहज सुधारता येतात.