Freak Trade: विचित्र व्यापार उडवी हाहाकार

Reading Time: 3 minutesफ्रिक ट्रेड (Freak Trade) शब्द वेगळाच वाटत असेल ना? अर्थव्यवस्थेत काही नवनवीन शब्दाचा उदय होत असतो मग ते शब्द चागलेच रुळतात. त्याचा कसा आणि कधी शिरकाव झाला ते कळत नाही.

रिअल इस्टेट – रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक न करण्याची ७ कारणे… 

Reading Time: 3 minutesभारत हा शेतीप्रधान देश आहे. अर्थातच इथल्या प्रत्येकाची जमिनीशी नाळ जोडलेली असते. वडिलोपार्जित मिळालेली जमीन असो किंवा घर आधी आजोबांनी जपलेलं पुन्हा वडिलांनी त्यांच्या हयातीत पुढच्या पिढीसाठी राखून ठेवलेलं असतं, थोडक्यात काय तर घराचा संबंध भावनेशी जोडलेला असतो. साहजिकच आहे म्हणा, स्वत:च हक्काचं घर प्रत्येकाला हवं असतंच. भाड्याच्या घरात आपली हयात घालणारे मुलीचे वडील पैसा जमवून ठेवतात कारण त्यांना मुलीची पाठवणी त्यांच्या स्वत:च्या घरातूनच करायची असते. भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वत:च्या घरात रहायला आपल्याला नेहमीच आवडतं. त्या हक्काच्या घरात, आपण आणि आपलं कुटुंब राहत असल्याचं समाधान फार मोठं असतं. कारण त्यामागे आपले अनेक प्रयत्न आणि कष्ट असतात. पण हल्ली गुंतवणूकीचा पर्याय म्हणून आपण रिअल इस्टेट क्षेत्राकडे पाहत असल्यास, काही नुकसानकारक गोष्टींचा विचार करायला हवा. 

Dream Car: “ड्रीम कार” खरेदीसाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी उपयुक्त ठरेल ?

Reading Time: 2 minutesतुम्हाला तुमची ड्रीम कार (Dream Car) घ्यायची असेल तर त्यासाठी लवकरात लवकर म्युच्युअल फंड गुंतवणुकीला सुरुवात करणे फायदेशीरच ठरणार आहे ..!!!

SEBI Circular: अपुऱ्या सुधारणांचे डगमग(ते) पाऊल

Reading Time: 2 minutesभांडवल बाजार नियामक सेबीने आपल्या 7 सप्टेंबरच्या परिपत्रकामधील (Circular No.: SEBI/HO/MRD2/DCAP/P/CIR/2021/628) महत्वाचे मुद्दे

Technical Indicator: शेअर बाजारात वापरले जाणारे महत्वाचे टेक्निकल इंडिकेटर

Reading Time: 3 minutesशेअर बाजारात आपणास अनेक प्रकारचे वेगवेगळे इंडिकेटर (Technical Indicator) दिसून येतात. टेक्निकल एनालिसीसमध्ये ते महत्वपूर्ण भूमिका निभावतात, याच्या साहाय्याने एखादया शेअरची हालचाल व पातळी आपणास चार्टमध्ये  दिसून येते.

Continuation chart pattern:  तांत्रिक विश्लेषणामधील कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न

Reading Time: 4 minutesआज आपण कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न (Continuation chart pattern) या संकल्पनेबद्दल माहिती घेऊया. याच्यामुळे आपणास बाजारातील अप अथवा डाऊन ट्रेन्ड समजतो. कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न हे असलेल्या ट्रेंड चालू  राहण्याचे संकेत देतात, जर तेजी चा ट्रेंड चालू असेल आणि बुलीश  कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न तयार झाले, तर शेअर मध्ये तेजीचा संकेत मिळतो.  जर मंदी चालू असेल आणि चार्ट मध्ये बेरीश कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न तयार झाला तर यापुढील काळात शेअर मध्ये मंदी राहील असे दिसते. 

Reversal Chart Patterns: शेअर ट्रेडिंगमधील रिव्हर्सल चार्ट पॅटर्न

Reading Time: 3 minutesचार्टमध्ये तयार होणारे आकृतिबंध म्हणजेच पॅटर्न. हे पॅटर्न दोन प्रकारे दिसतात, एक रिव्हर्सल चार्ट पॅटर्न व दुसरे कॅन्टीनुशन चार्ट पॅटर्न. ज्या वेळी एखाद्या शेअर मध्ये तेजी किंवा मंदीचा ट्रेंड पूर्ण झाल्यावर,  रिव्हर्सल चार्ट पॅटर्न तयार झाला तर त्यात आपणस किंमत रिव्हर्स होण्याचे संकेत मिळतात अपट्रेंड मध्यें जर बेरीश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न तयार झाला तर शेअरची किंमत खाली येते आणि जर मंदीच्या ट्रेंड मध्ये बुलिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न तयार झाला, तर शेअर मध्ये तेजीचे संकेत मिळतात. चार्टमध्ये आपणस अनेक रिव्हर्सल पॅटर्न दिसून येतात. डबल टॉप, डबल बॉटम, हेड अँड शोल्डर, रायजिंग वेज, फेलिंग वेज, राऊंडिंग बॉटम. आज आपण शेअर बाजारात ट्रेडिंग व गुंतवणूक करताना ट्रेडिंगच्या धोरणानुसार वापरात येणारे काही महत्वाच्या रिव्हर्सल चार्ट पॅटर्न्सबद्दल (Reversal Chart Patterns) माहिती घेऊया.

Technical Analysis Chart Patterns: तांत्रिक विश्लेषणातील चार्ट पॅटर्न्स

Reading Time: 4 minutesTechnical Analysis Chart Patterns तांत्रिक विश्लेषण हे चार्टच्या आधारावर केले जाते. शेअर…

BYJU’S Success Story: ‘बायजू रविंद्रन’ यांची प्रेरणादायी यशोगाथा !

Reading Time: 4 minutesभारतातील सर्वात जास्त बाजारमूल्य असणारे आणि विद्यार्थ्यांच्या आवडीचे शैक्षणिक ॲप म्हणजे बायजूज. बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या जाहिरातीमुळे हे ॲप अगदी सर्वांपर्यंत पोहचलं आहे. येत्या १८ ते २४ महिन्यांत याचा आयपीओ येईल असे कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी सांगितले आहे.

Smart Investor: १२ वर्षांपूर्वी ‘या’ स्टॉकमध्ये जर १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुम्ही तब्बल पावणेचार कोटीचे मालक असता!

Reading Time: 3 minutesग्रामीण भागात एखाद्या अर्धवट ज्ञान असणाऱ्या व्यवसायिकास ‘लाखाचे बारा हजार करणारा’ इसम असे संबोधतात. परंतु जर तुम्ही एक ‘स्मार्ट गुंतवणूकदार (Smart Investor)’ असाल तर १२ वर्षात लाखाचे करोडो सहज करू शकता. कसे? ते पाहूया.