‘शेअरबाजार – रिलायन्सचा राईट्स इश्यू ..’ 

Reading Time: 3 minutes रिलायन्सचा  राईट्स इश्यू  काल (२० मे )  चालू  झाला असून, तो  ०३ जून २०२० पर्यंत खुला असेल. १४ मे २०२० रोजी जे कंपनीचे भागधारक होते त्यांना त्यांनी धारण केलेल्या प्रत्येकी १५ समभागांकरिता ०१ समभाग रु. १२५७/- प्रमाणे मिळणार आहे. यापेक्षा कमी वा अपूर्ण संख्या असलेल्या भागधारकांना (उदा १९ पैकी उर्वरित ०४) त्यांच्या उर्वरित  शेअर्सच्या प्रमाणात मोबदला रोख स्वरुपांत मिळेल अर्जासोबत प्रत्येक शेअरकरिता पूर्ण रक्कम न भरता फक्त २५% म्हणजेच रु. ३१४.२५ भरावयाचे आहेत.

रिलायन्स हक्कभाग विक्री – कसा कराल अर्ज?

Reading Time: 3 minutes आजपासून चालू झालेली रिलायन्सची हक्कभाग विक्री (Reliance rights issue) विषयीची माहिती यापूर्वीच्या लेखात दिली आहेच. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर हक्कभाग देकार पत्र व त्याविषयीची आवश्यक कागदपत्रे हाताळणी करण्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी आणि त्यासाठी वाढलेला खर्च यांचा विचार करून यासाठी असलेल्या पारंपरिक पद्धतीत थोडा बदल केला असून पूर्वीप्रमाणे सर्वाना कागदी फॉर्म मिळणार नाहीत.

“रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड”ची हक्कभाग विक्री

Reading Time: 3 minutes भांडवल बाजारातील आघाडीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी आजपासून हक्कभाग विक्री चालू केली असून ती ३ जून २०२० पर्यंत चालू राहील. 

यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये-२

Reading Time: 2 minutes मागच्या लेखात आपण यशस्वी गुंतवणूकदाराची काही वैशिष्ठ्ये पाहिली. तोच धागा पुढे घेऊन जात, या लेखात आपण अशा आणखी काही मुद्द्यांचा विचार करणार आहोत. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी पुढील गोष्टी अवश्य करा –

Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutes गुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.

यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये- भाग १

Reading Time: 2 minutes जेव्हा कधी गुंतवणूक, पैसे, संपत्ती, मालमत्ता वगैरे विषय निघतात साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर वॉरन बफेट, राकेश झुनझुनवाला वगैरे गुंतवणूकदारांची नावे येतात. या लोकांनी यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी काय केलं? त्यांच्याकडे नक्की काय अशी गुरुकिल्ली होती की ज्याने ही संपत्तीची दारं उघडली असं एक कुतूहल असतंच. तर या आणि पुढच्या लेखात आपण अशाच काही आर्थिक यशाच्या गुरुकिल्ल्यांचा उहापोह करणार आहोत. 

प्रोत्साहन पॅकेजचे भारतीय शेअर बाजारावरील परिणाम

Reading Time: 2 minutes पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी २० लाख कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली. या घोषणेचा बुधवारी भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. परंतु त्यानंतर १५ मी २०२० रोजी  मात्र आर्थिक प्रोत्साहन पॅकेज शेअर बाजारावर परिणाम करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले. 

म्युच्युअल फंड: माझ्या फंडाची किंमत शून्य होईल का?

Reading Time: 4 minutes मी आर्थिक विषयातील तज्ज्ञ आजिबात नाही, फक्त या विषयाची आवड त्यामुळे थोडी अद्ययावत माहिती आणि कठीण गोष्ट जरा सोपी करून सांगता येणे हे माझे भांडवल, त्या जोरावर मला समजेल ते सर्वाना सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. वाचकांच्या प्रश्नांना त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊन माझ्या समजुतीप्रमाणे मी उत्तरे दिली. या सर्व लोकांचे त्यांनी समाधानही झाले असावे असे मला जाणवले. तरीही एक प्रश्न मला सतत टोचत राहिला की माझ्या म्युच्युअल फंड युनिटची किंमत शून्य होईल का?

मी घर का व कसे खरेदी करू?

Reading Time: 6 minutes ज्या व्यक्ती स्वतःचे घर शोधत आहेत, त्यांनी कोण काय म्हणतंय याचा विचार करण्याऐवजी जरा स्वतःचे डोकं वापरावं. तुमच्या गरजा जाणून घ्या, पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये घर हे कधीही सर्वात महाग उत्पादन असणार आहे. त्यामुळेच तुमचा खिसा पाहून तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत याचा काळजीपूर्वक विचार करा आणि तुमची खात्री झाली की लवकरात लवकर खरेदी करा.  

‘वापरा’वरील खर्च विरुद्ध ‘गुंतवणुकी’वरील खर्च

Reading Time: 2 minutes ‘वापरा’वरील खर्च (Spending on consumption) आणि ‘गुंतवणुकी’वरील खर्च (spending on investment) यांच्यातील फरक समजून घेताना या दोन संज्ञा नक्की काय आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे.