Browsing Category
गुंतवणूक
664 posts
शेअर बाजार – निफ्टी आणि सेन्सेक्समधील तेजी कायम
Reading Time: 2 minutesभारतीय शेअर बाजार वृद्धीचा ट्रेंड कायम राखून बुधवारी सकारात्मक स्थितीत बंद झाला. निफ्टीने २.११ टक्के किंवा १८७.४५ अंकांची वृद्धी करत ९ हजाराचा टप्पा पार केला. तो अखेर ९,०६६.५५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सदेखील २.०६% किंवा ६२२.४४ अंकांनी वाढून ३०,८१८.६१ अंकांवर बंद झाला. निफ्टी फार्माच्या ४ टक्के वृद्धीसह सेक्टरल निर्देशांकातही वृद्धी दिसून आली.
‘शेअरबाजार – रिलायन्सचा राईट्स इश्यू ..’
Reading Time: 3 minutesरिलायन्सचा राईट्स इश्यू काल (२० मे ) चालू झाला असून, तो ०३ जून २०२० पर्यंत खुला असेल. १४ मे २०२० रोजी जे कंपनीचे भागधारक होते त्यांना त्यांनी धारण केलेल्या प्रत्येकी १५ समभागांकरिता ०१ समभाग रु. १२५७/- प्रमाणे मिळणार आहे. यापेक्षा कमी वा अपूर्ण संख्या असलेल्या भागधारकांना (उदा १९ पैकी उर्वरित ०४) त्यांच्या उर्वरित शेअर्सच्या प्रमाणात मोबदला रोख स्वरुपांत मिळेल अर्जासोबत प्रत्येक शेअरकरिता पूर्ण रक्कम न भरता फक्त २५% म्हणजेच रु. ३१४.२५ भरावयाचे आहेत.
रिलायन्स हक्कभाग विक्री – कसा कराल अर्ज?
Reading Time: 3 minutesआजपासून चालू झालेली रिलायन्सची हक्कभाग विक्री (Reliance rights issue) विषयीची माहिती यापूर्वीच्या लेखात दिली आहेच. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर हक्कभाग देकार पत्र व त्याविषयीची आवश्यक कागदपत्रे हाताळणी करण्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी आणि त्यासाठी वाढलेला खर्च यांचा विचार करून यासाठी असलेल्या पारंपरिक पद्धतीत थोडा बदल केला असून पूर्वीप्रमाणे सर्वाना कागदी फॉर्म मिळणार नाहीत.
Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?
Reading Time: 2 minutesगुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.
यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये- भाग १
Reading Time: 2 minutesजेव्हा कधी गुंतवणूक, पैसे, संपत्ती, मालमत्ता वगैरे विषय निघतात साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर वॉरन बफेट, राकेश झुनझुनवाला वगैरे गुंतवणूकदारांची नावे येतात. या लोकांनी यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी काय केलं? त्यांच्याकडे नक्की काय अशी गुरुकिल्ली होती की ज्याने ही संपत्तीची दारं उघडली असं एक कुतूहल असतंच. तर या आणि पुढच्या लेखात आपण अशाच काही आर्थिक यशाच्या गुरुकिल्ल्यांचा उहापोह करणार आहोत.
प्रोत्साहन पॅकेजचे भारतीय शेअर बाजारावरील परिणाम
Reading Time: 2 minutesपंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी २० लाख कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली. या घोषणेचा बुधवारी भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. परंतु त्यानंतर १५ मी २०२० रोजी मात्र आर्थिक प्रोत्साहन पॅकेज शेअर बाजारावर परिणाम करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले.
म्युच्युअल फंड: माझ्या फंडाची किंमत शून्य होईल का?
Reading Time: 4 minutesमी आर्थिक विषयातील तज्ज्ञ आजिबात नाही, फक्त या विषयाची आवड त्यामुळे थोडी अद्ययावत माहिती आणि कठीण गोष्ट जरा सोपी करून सांगता येणे हे माझे भांडवल, त्या जोरावर मला समजेल ते सर्वाना सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. वाचकांच्या प्रश्नांना त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊन माझ्या समजुतीप्रमाणे मी उत्तरे दिली. या सर्व लोकांचे त्यांनी समाधानही झाले असावे असे मला जाणवले. तरीही एक प्रश्न मला सतत टोचत राहिला की माझ्या म्युच्युअल फंड युनिटची किंमत शून्य होईल का?