TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutesअनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

गुंतवणूक नक्की कशासाठी? करबचतीसाठी की….. ?

Reading Time: 4 minutesनवीन (२०१९) वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही सर्वांनी आपापल्या कुटुंबासाठी आर्थिक नियोजनाचा आराखडा बनवला असेल. आता ही गुंतवणूक कुठे, कशी करावी? त्याचा साकल्यानं कसा विचार करावा? हे आपण पाहू. नववर्षाची सुरुवात हा करदात्यांचा बहुतेकदा करसवलतींसाठी गुंतवणूक करण्याचा काळ असतो. तेव्हा आज आपण गुंतवणूक आणि करबचत या विषयाकडे वळू.

विक्रीकर विभागातर्फे सेटलमेंटची संधी

Reading Time: 3 minutesकेंद्र शासनाने या वर्षीच्या अर्थसंकल्पात जुने वाद, विवाद मिटविण्यासाठी आयकर व सेवाकरात योजना आणली आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने ७ एप्रिल २०१६ रोजी विक्रीकर विभागात येणारे सर्व कर कायदे व त्याच्याशी निगडीत विषयांवरील जुने वाद, विवाद व तंटे मिटविण्यासाठी स्वतंत्र बिल आणले आहे. या कायद्याचे नाव राज्य शासनाने ‘महाराष्ट्र सेटलमेंट ऑफ अरिअर्स इन डिस्प्युट अ‍ॅक्ट २०१६’ असे ठेवले आहे. याचा अर्थ शासन सर्व जुन्या थकीत लवादांना निकाली लावण्याच्या व पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे, ज्यामुळे वर्षानुवर्षे चालणारे वाद व विवाद कमी होतील व शासनाला महसूलही मिळेल व लवादांचा वरील होणारा शासनाचा खर्चही कमी होईल. परंतु करदाते या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांना किती प्रतिसाद देतील हे पाहू या!

बँक खाते आणि रोख रक्कम मर्यादा

Reading Time: 3 minutesसध्याचे युग हे डिजिटल युग आहे. बँकेचे व्यवहार हे ऑनलाइन होतायत. आयकर खात्याला बँक खात्यावर लक्ष ठेवण्याची वेळ कधी येते किंवा बँकेला आयकर खात्याला विशिष्ट खात्याविषयी कधी सूचना द्यावी लागते? आपल्या बचत खात्यात व्यक्तीला किती रक्कम ठेवता येते, हे प्रश्न बरेचदा सामान्य नागरिकांना पडत असतात.

आधार बरोबर पॅन लिंक करणे अनिवार्य !

Reading Time: 2 minutesआधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना जोडण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत आहे.

१ फेब्रुवारी २०१९ पासून लागू होणाऱ्या जीएसटीतील महत्त्वपूर्ण सुधारणा

Reading Time: 2 minutesनुकतेच अर्थमंत्र्यांनी अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केला. त्यामध्ये जीएसटीच्या तरतुदींचा जास्त संदर्भ नव्हता. परंतु जीएसटीच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी आधीच प्रस्ताव केलेला होता आणि त्यातील बऱ्याच तरतुदी १ फेब्रुवारी पासून लागू होणार होत्या. खूप करदात्यांना त्याबद्दल माहिती नाही, तर आज आपण त्याबद्दल चर्चा करूया.

पगारदारांनो आपली करदेयता कशी मोजाल ?

Reading Time: 3 minutesआयकर कायद्याच्या दृष्टीने एखादया व्यक्तीचे करपात्र उत्पन्न निश्चित करताना त्या व्यक्तीस मिळालेले वेतन, व्यवसायातून मिळालेले उत्पन्न, शेतीचे उत्पन्न, अल्प /दीर्घ मुदतीच्या नफा, व्याजाचे उत्पन्न, घरापासून मिळालेले उत्पन्न, अन्य उत्पन्न या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. यातील काही उत्पन्नावर मोजणी करतानाच सूट मिळत असल्याने ते विचारात घेताना ही सूट घेऊन मिळालेले उत्पन्न, हे एकूण उत्पन्न ठरवताना विचारात घेतले जाईल.

कसे होईल १० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त ?

Reading Time: 2 minutesसध्याच्या गुलाबी वातावरणात व्हॅलेंटाईनच्या प्रेमळ चर्चेसोबतच,  “किमान करमुक्त उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखच ठेवण्यात आली आहे फक्त कलम ८७ए  मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीमुळे ५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार आहे.” अशा आशयाचे संवाद कानावर पडत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामधील  करप्रणालीबाबत अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. परंतु जर व्यवस्थित नियोजन केले तर तुमचे १० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होऊ शकते. कसं ते खालील तक्त्यावरून समजून घेऊया.

सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन

Reading Time: 4 minutesअजून थोड्याच दिवसात हे आर्थिक वर्ष संपेल. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितिचा अंदाज  घेवून वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेवून करबचत करणे शक्य असून आपण त्याना मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेवू या.