भारताची अर्थव्यवस्था वि. पाकिस्तानची अर्थव्यवस्था – १५ महत्वाचे मुद्दे, भाग- १

Reading Time: 2 minutes सन १९४७ साली भारत आणि पाकिस्तान नावाचे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. पण एक देश आज जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थसत्ता बनण्याच्या मार्गावर आहे तर, दुसरा आतंकवादाचा अड्डा झाला आहे. या दोन देशांमध्ये तुलना होऊच शकत नाही. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य असणाऱ्या महाराष्ट्राचा जीडीपी (GDP) पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. खाली दिलेल्या १५ महत्वपूर्ण आकडेवारीवरून पाकिस्तानची भारताशी बरोबरी तर दूरच साधी तुलनाही होणं शक्य नाही. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ५

Reading Time: 2 minutes नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’  या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्याची आणि पैसे काढण्याची प्रक्रिया.” म्युच्युअल फंडांत प्रत्यक्ष गुंतवणूक अर्ज भरून किंवा ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक करता येते. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ४

Reading Time: 2 minutes नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत,“म्युच्युअल फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV)” या विषयाची. गुंतवणूकदारांसाठी एनएव्ही (NAV) ही टर्म खूप महत्वाची आहे. एनएव्ही  म्हणजे निव्वळ मालमत्ता मूल्य.  

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात-  भाग ३

Reading Time: 2 minutes सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना १९८८ मध्ये झाली. सेबी सर्व रोखे-समभाग बाजाराची नियंत्रक आहे. ३० जानेवारी  १९९२ रोजी सेबी कायद्याद्वारे वैधानिक अधिकार प्राप्त झाले जेणेकरून ते नियंत्रक म्हणून चांगले काम करू शकतील. १९९३ साली सेबीने म्युच्युअल फंडासाठी पहिली नियमावली आणली. मात्र १९९६ साली सेबीने सर्व विषय समावेशक अशी (Comprehensive) नियमावली आणली. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २

Reading Time: 2 minutes आपण ऐकतो की बऱ्याच फसवणूक करणाऱ्या (Ponzi schemes) योजना पैसे घेऊन गायब होतात, मात्र त्या दृष्टीने म्युच्युअल फंड पूर्णपणे सुरक्षित असतात. ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत,  “म्युच्युअल फंडाची रचना व मांडणीबद्दल”!

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १

Reading Time: 2 minutes भारतात म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची (Indian Mutual Fund Industry) सुरुवात १९६३ मध्ये यूटीआय (UTI )च्या स्थापनेपासून झाली.  त्यात भारत सरकार व आरबीआयने (RBI ) पुढाकार घेतला होता. म्युच्युअल फंडची वाटचाल साधारण ४ भागात विभागली जाते. 

अर्थज्ञान: रोजच्या वापरतल्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ – भाग २

Reading Time: 2 minutes रोजच्या वापरात, बातम्यांमध्ये वारंवार वापरल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या संज्ञांचे अर्थ अनेकांना माहिती नसतात. या शब्दांचे अर्थ समजावण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे करत आहोत. 

अर्थज्ञान: रोजच्या वापरतल्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ – भाग १

Reading Time: < 1 minute जगातील प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगवेगळी असते. देशाचा सर्वागीण विकास करायचा असेल तर, देशाची अर्थव्यवस्था चांगली असणे असणे अत्यंत आवश्यक किंबहुना त्यावरच देशाची प्रगती अवलंबून असते. रोजच्या वापरात, बातम्यांमध्ये, वर्तमानपत्रात वारंवार वापरल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या संज्ञांचे अर्थ अनेकांना माहिती नसतात. या शब्दांचे अर्थ समजावण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे  करत आहोत. 

महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा योजनांचा भांडा-फोड

Reading Time: 3 minutes महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा आणि आपले जीवन आनंदी जगा. आधीच कमाई चे मार्ग कमी आणि खर्च जास्त असलेला मध्यमवर्गीय रिस्क न घेता आपल्या पदरात फायदा कसा पाडून घेता येईल याचा विचार करत असतो आणि मिळणाऱ्या हमखास नफ्याच्या आड बुद्धी गहाण ठेऊन गुंतवणूक करतो. तर, जाणून घेऊया या कंपन्या कशा चालतात आणि पुढे काय होते.

नोकरी सोडल्यावर तुमचे पूर्ण आणि अंतिम देय आता मिळवा २ दिवसांत

Reading Time: < 1 minute नोकरी सोडल्यानंतर आपले पूर्ण आणि अंतिम देय (full and final payment ) मिळविण्यासाठी साधारणत: एक महिना लागतो.  परंतु, वेतन अधिनियम२०१९ नुसार, आपले पूर्ण आणि अंतिम देय दोन दिवसात मिळणार आहे. हा नियम ८ ऑगस्ट २०१९ रोजी अधिसूचित करण्यात आला आहे.