भारतातील सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजक – श्री. मंगल प्रभात लोढा

Reading Time: < 1 minuteभारतातील टॉप १०० श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ग्रोहे हुरुन इंडिया २०१९ रिअल इस्टेट रिच लिस्ट (GROHE Hurun India Real Estate Rich List 2019) या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार रु. ३२,००० कोटींची संपत्ती असलेले श्री. मंगल प्रभात लोढा  हे भारतातील सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजक आहेत. 

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आयपीओला जबरदस्त प्रतिसाद- आयपीओ १६६ पट सब्सक्राइब्ड

Reading Time: 2 minutesउज्जीवने १२. ३९ कोटी शेअर्स आयपीओ द्वारे भांडवल उभारणीसाठी बाजारात आणले होते.  कंपनीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून  इतर समव्यवसायिक स्मॉल फायनान्स बँकेच्या तुलनेत स्वस्त असणाऱ्या उज्जीवन शेअर्सला प्रचंड मागणी नोंदवण्यात आली. ही  मागणी थोडी थोडकी नसून तब्बल २०५३. ८ कोटी शेअर्सला गुंतवणूकदारांकडून मागणी नोंदली गेली. 

गुगल सीईओ “सुंदर पिचाई” यांची झेप

Reading Time: 2 minutesतंत्रज्ञान क्षेत्रातली महाबलाढ्य कंपनी असणाऱ्या गुगलची मालकी अल्फाबेट या कंपनीकडे आहे. सुंदर पिचाई गेल्या ४ वर्षांपासून गुगलचे सीईओ आहेत. त्यांच्या कारकिर्दीत गुगलने चांगलीच आर्थिक घौडदौड केली आहे. अल्फाबेटचे मार्केट कॅप जवळपास ९०० बिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल ६० लाख कोटी रुपये इतके आहे. आतापर्यंत केवळ गुगल चे सीईओ असणाऱ्या सुंदर पिचाई यांना अल्फाबेटच्या सीईओ पदाची सुद्धा जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे एकाचवेळी दोन कंपन्यांचे सीईओ म्हणून कार्यरत असणार आहेत.

शेअर बाजार: रिलायन्सचे वाढते बाजारमूल्य

Reading Time: 2 minutesरिलायन्स कंपनीच्या बाजारमुल्याने ( Market Capitalisation) आज दहा लाख कोटी (एकावर तेरा शुन्ये.. उगीच घोळ नको) रुपयांचा टप्पा पार करत एक नवा मैलाचा दगड गाठला. नऊ लाख ते दहा लाख हा टप्पा गाठायला फक्त ४० दिवसांचा आणि  २५ सत्रांचा अवधी लागला. म्हणजेच गेल्या महिनाभरांत कंपनीच्या शेअरने १०% च्या आसपास वाढ नोंदविली.

फ्लिपकार्ट व अमेझॉनची विक्रमी विक्री

Reading Time: < 1 minuteऑक्टोबर महिन्यात आलेल्या दिवाळीच्या कालावधीत फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट्सवरून ३१,००० कोटी रुपयांची  (४.३ बिलियन डॉलर्स) विक्री झाली आहे.  

मारुतीची कारची होम डिलिव्हरी

Reading Time: 2 minutesकोपऱ्यावरचा दुकानदार डाळ,तांदूळ आपल्या घरी पोहचवितो, हे आपणास माहिती आहे. अलिकडल्या काळात इडली, डोसा, भेळ हे पदार्थ देखील संगणक तंत्रज्ञानाच्या माध्यमाने घरपोच येऊ लागले आहेत.  या सोयीमुळे ग्राहकाला वाहतुकीसाठी द्यावा लागणारा वेळ आणि श्रम यांची बचत होते. परंतु, यापुढे ‘मारुती’ देखील आपल्या घरी येईल याची क्वचितच कोणाला माहिती असेल.

सध्या शेअर्स खरेदी करावी का?

Reading Time: < 1 minuteकाही विकत घेताय?? मग जरा नव्हे भरपूर सावधगिरी बाळगा. हे वाक्य यापूर्वी मी अनेकदा बोललोय. लोक थोड्याश्या जास्त व्याजाच्या आमिषाने आपले मुद्दलच धोक्यात घालतात

करोडपती भारतीयांची संख्या लाखापेक्षाही कमी?

Reading Time: < 1 minuteसेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने म्हणजेच सीबीडीटीने (CBDT)नुकतीच आयटीआर दाखल केलेल्या नागरिकांची आकडेवारी  प्रसिद्ध केली. 

शेअर बाजार – रिलायन्स जीओ

Reading Time: < 1 minuteकाल ‘रिलायन्स कंपनीने’ त्यांच्या जिओ नेटवर्क संदर्भांत आपल्या एक्श्चेंजेसकडे दाखल केलेले पत्रही वाचनीय आहे.