Browsing Tag
Retirement Planning
19 posts
DIY Excel Calculator: निवृत्ती नियोजनासाठी एक्सेल कॅल्क्युलेटर
Reading Time: 4 minutesसेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी ‘डीआयवाय एक्सेल गणनयंत्र (DIY Excel Calculator) कोणीही वापरु शकतो. आपल्या या यंत्राचा वापर करून सेवानिवृत्तीसाठी आपल्याला किती पैसे आवश्यक आहे याची कल्पना येईल आणि महिन्याला किती गुंतवणूक करणे गरजेचे आहे हे लक्षात येईल. पुढील ३ पायऱ्याचा वापर करा
Rule of 4% – यशस्वी निवृत्तिनियोजसाठी ४% चा नियम
Reading Time: 3 minutesया भागात आपण “फायर लाइफस्टाइल” म्हणजेच जीवनशैली बद्दल माहिती घेऊया. निवृत्तीपश्चात आयुष्याची तरतूद करून आपण लवकरात लवकर निवृत्त होऊ शकतो का? आपण फायर जीवनशैली आचणरणात आणण्यात यशस्वी झालो आहोत, हे कसं समजू शकेल? यासाठी “फायर” तज्ज्ञ ४% चा नियम वापरतात. काय आहे ४% चा नियम?
F.I.R.E. Movement: निवृत्तीनंतरही आर्थिक स्वातंत्र्य देणारी फायर मुव्हमेंट
Reading Time: 2 minutesफायर मूव्हमेंट म्हणजे आपल्या भविष्याची आर्थिक तरतूद करून, सर्वसामान्य लोकांपेक्षा साधारणतः वीस वर्ष लवकर निवृत्त होणे. अर्थात ही काही अगदीच सोपी गोष्ट नाही. काही कमवायचे असेल तर, त्यासाठी काही ना काही गमवावे हे लागतेच. इथे तर तुम्हाला चक्क वीस वर्ष अगोदर आर्थिक स्वातंत्र्यासह निवृत्ती घ्यायची आहे. काटकसर आणि वेळ व पैशाचे योग्य नियोजन या गोष्टींना प्राधान्य देऊन तुम्हाला तुमचं निवृत्ती नियोजन करावं लागतं. जर तुम्ही तुमच्या ९ ते ६ च्या आयुष्याला, कंटाळवाण्या आफिस कामाला कंटाळले असाल, तर “फायर” तुमच्यासाठी संजीवनी प्रमाणे काम करू शकेल.
पेन्शनचं टेन्शन!
Reading Time: 4 minutesगेल्या काही वर्षात भारताच्या सेवाक्षेत्रातील प्रगतीमुळे तिथले आर्थिक लाभ वाढले आणि सरकारी नोकरीचे महत्त्व काहीसे कमी झाले. मात्र रिटायरमेंट प्लानिंग म्हटलं की लोकांना अजूनही खात्रीशीर, वाढत जाणारं आणि गरजांना पुरून उरणारं ‘सरकारी पेन्शन’ हीच गोष्ट डोळ्यासमोर येते. बदलत्या काळामुळे अशा खात्रीशीर पेन्शनच्या स्वरूपात पडलेला बदल बहुतेकांच्या लक्षात येत नाही आणि मग ते एलआयसी (LIC) किंवा तत्सम कंपनीचा कुठलातरी ‘पेन्शन प्लान’ गळ्यात बांधून घेतात.
स्वेच्छानिवृत्ती, दूरसंचार क्रांतीच्या शिलेदारांची
Reading Time: 3 minutesदूरसंचार क्षेत्रातल्या क्रांतीमध्ये सर्व कर्मचारी वर्गाचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. २५-३० वर्ष सेवा करून आता ज्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे, त्यांच्यासाठी सेवाकाळ नक्कीच अभिमानास्पद राहिला. जर आपण आपल्या सेवाकाळाचा आढावा घेतला, तर लक्षात येईल की, गेल्या २५-३० वर्षात दूरसंचार क्षेत्राने किती प्रगती केली आणि त्या प्रगतीतील वेळोवेळी आपण केलेले योगदान आपल्याला निश्चितच खूप समाधान देऊन जाईल.