भारताची अर्थव्यवस्था वि. पाकिस्तानची अर्थव्यवस्था – १५ महत्वाचे मुद्दे, भाग- २ 

विकसनशील देशांना आर्थिक प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक म्हणजेच एफडीआय (FDI) खूपच महत्वाची असते.  आंतरराष्ट्रीय व्यापार करारामुळे थेट परदेशी गुंतवणूक वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एफडीआयमुळे अनेक  देशांना फायदा झाला आहे. एफडीआयच्या जागतिक…

कार्यक्षमता घटवणाऱ्या व वेळेच व्यवस्थापन बिघडवणाऱ्या वाईट सवयी – भाग १

आपण बऱ्याच वेळा, काही काम करताना सोशल मिडीयाला दूर ठेवू शकत नाही? बऱ्याच दिवस चालणा-या कामांसाठी स्वत:ला मानसिक रित्या तयार करणे कठीण वाटत आहे का? कामावर लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही का? वरील सर्व प्रश्नांच उत्तर जर 'हो' असेल, तर तुम्ही…

भारताची अर्थव्यवस्था वि. पाकिस्तानची अर्थव्यवस्था – १५ महत्वाचे मुद्दे, भाग- १

सन १९४७ साली भारत आणि पाकिस्तान नावाचे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. पण एक देश आज जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थसत्ता बनण्याच्या मार्गावर आहे तर, दुसरा आतंकवादाचा अड्डा झाला आहे. या दोन देशांमध्ये तुलना होऊच शकत नाही. अर्थव्यवस्थेच्या…

आपल्या आवडते ई-वॉलेट कितपत सुरक्षित आहे?

ऑनलाइन व्यवहार जास्तीत जास्त वाढला. याचे फायदे आहेतच पण काही तोटे ही दिसू लागले कारण ऑनलाइन व्यवहारात काही फसवणूकही दिसू लागली. म्हणून आपल्या वापरत असलेले ई-वॉलेट सुरक्षित आहे का? याची पडताळणी करणे आवश्यक आहे. 

फ्रेंचाइजी व्यवसायाबद्दल सर्वकाही – भाग २

फ्रेंचाइजी व्यवसायात मिळणाऱ्या नफ्याचा विचार करायचा झाल्यास पुढील काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अनेक उद्योगसमूह आहेत, जे फ्रेंचाइजी स्वरूपात त्यांचा व्यवसाय वाढवायचा प्रयत्न करत असतात. फ्रेंचाइजी म्हणजे मूळ उद्योग समुहाचा उपसमुह. …

फ्रेंचाइजी व्यवसायाबद्दल सर्वकाही – भाग १

कुठलाही व्यवसाय सुरू करताना सर्वात आधी, “तुम्हाला कशाची आवड आहे”, हे लक्षात घ्या. कोणते काम तुम्ही न थकता करू शकता याचा विचार करा. अर्थात सगळं काही तुम्हाला करावं लागत नाही. एखादे दुकान किंवा तो व्यवसाय चालवताना आपण त्या व्यवसायाचे स्वतः:…

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक…

क्रेडिट कार्डचं चुकवलेलं एक बिलही कमी करते तुमचा क्रेडिट स्कोअर!

आपल्या क्रेडिट कार्डच्या व्यवहारांवरून बँक आपला क्रेडिट स्कोअर ठरवत असते. आपल्याला असा प्रश्न पडला असेल की एखाद्या महिन्यात झालेल्या अयशस्वी पेमेंटमुळे क्रेडिट कार्डचा स्कोअर खरंच कमी होतो का? तर याचं उत्तर "हो" असं आहे. “आम्ही आर्थिक…

विविध कर्जांवर मिळणाऱ्या कर सवलती

विविध प्रकारच्या कर्जांच्या ऑफर्स वेगवेगळ्या बँकांकडून दिल्या जातात. या कर्जांच्या करसवलतीसाठीही काही ऑफर्स दिल्या जातात. गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज या पैकी कोणताही कर्जाचा प्रकार असू शकतो. करसवलत ही मुख्य रकमेवर दिली जात नाही,…

गुंतवणूक विशेष – शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या ४ महत्वाच्या गोष्टी

शेअर मार्केट म्हणजे 'इन्स्टंट मनी' किंवा 'झटपट पैसा' असा रूढ समज आपल्याकडे आहे. "शेअर बाजारात पैसे गुंतवले की तुमचं उखळ पांढरं झालंच म्हणून समजा" असे सल्ले तुम्हाला शेअर मार्केट एजंट किंवा तत्सम इतर कोणा व्यक्तींकडून मिळत असतील. हे समज…