म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १

Reading Time: 2 minutes भारतात म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची (Indian Mutual Fund Industry) सुरुवात १९६३ मध्ये यूटीआय (UTI )च्या स्थापनेपासून झाली.  त्यात भारत सरकार व आरबीआयने (RBI ) पुढाकार घेतला होता. म्युच्युअल फंडची वाटचाल साधारण ४ भागात विभागली जाते. 

म्युच्युअल फंडाचे “साईड पॉकेटिंग” म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes नजीकच्या काळात ही संज्ञा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना परिचित झाली असेल, मात्र बऱ्याच जणांना ही संज्ञा कुठे वापरली जाते किंवा साईड पॉकेटिंगने गुंतवणूकदारांचे हीत जपले जाते का, याची माहिती नसते. आज आपण ‘साईड पॉकेटिंग’बद्दलअधिक माहिती मिळवू. 

Mutual Fund: म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?

Reading Time: 3 minutes “म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?” ह्या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर म्हणजे “नाही!!”. मात्र तरीही गुंतवणूकदारांच्या मनात बऱ्याच शंका असतात. आज आपण या विषयावर अधिक माहिती घेऊ. 

म्युच्युअल फंडाची कर प्रणाली किंवा टॅक्स इम्पलिकेशन्स

Reading Time: 2 minutes आज आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंडाची कर प्रणाली किंवा टॅक्स इम्पलिकेशन्स. म्युच्युअल फंडाच्या योजना प्रामुख्याने ३ प्रकारच्या असतात. डेट,  इक्विटी व हायब्रीड (Debt / Equity / Hybrid). 

बँक एफडीच्या जोडीला म्युच्युअल फंडचा “बँकिंग अँड पीएसयू डेट फंड” 

Reading Time: 3 minutes सेबीच्या कडक नियंत्रणाखाली असलेल्या म्युच्युअल फंडाची एक कॅटेगरी आहे जी शेअर बाजाराशी अजिबात संबंधित नाही आणि आपली गुंतवणूक ही फक्त चांगल्या बॅंका आणि सरकारी कंपन्यांच्या व्यवसायात कर्जरोखे स्वरूपात गुंतवून आपल्याला त्यातून मिळणारा परतावा देतात.  त्या कॅटेगरीचे नाव आहे ” बँकिंग अँड पीएसयू डेट फंड ” (PSU म्हणजेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स किंवा सरकारी कंपन्या). गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे हे फक्त नामांकित बँका तसेच, फक्त सरकारी कंपन्या यांच्या कर्जरोखे या मध्ये गुंतविल्यामुळे जोखीम नगण्य होऊन जाते. 

हीच ती वेळ, म्युच्युअल फंड गुंतवणुकीची

Reading Time: 2 minutes सर्व सामान्य मराठी गुंतवणूकदार नेहमीच अतिशय कमी जोखीम घेणारे असतात. पारंपरिक बँकेचे एफडी, पोस्टाच्या योजना किंवा सोने यामध्येच गुंतवणूक करतात. हे पर्याय जरी खूप आश्वस्त वाटत असले तरी या पर्यायातून मिळणार परतावा हा महागाई वर मात करत नाही आणि त्यामुळे दीर्घावधी मध्ये आपल्याला चक्रवाढ वाढीचा फायदा होत नाही. त्याचबरोबर येणाऱ्या ७-८ वर्षात आपला भारत देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होईल. पुढील काही वर्षात व्याज दर हे आणखी खाली खाली जातील. 

सोने खरेदी करताय? थांबा, आधी हे वाचा

Reading Time: 3 minutes दसरा- दिवाळी म्हटली की आपल्या मराठी बांधवांची सोने खरेदीची धावपळ चालू होते. बरेच जण सोनाराकडे जाऊन सोन्याची नाणी किंवा सोन्याचे दागिने खरेदी करीत असतात. या सणासुदीला सोने खरेदीदार थोडे द्विधा मनस्थितीत दिसतायेत. कारण गेल्या ६-८ महिन्यात सोन्याचे भाव २०% पेक्षा जास्त दराने वाढले आहेत. नवीन सोने आता खरेदी करावे का की थोडे थांबून सोन्याचे भाव खाली येतात का पाहावे, असा विचार करताना सोने खरेदीचा निर्णय करणं अवघड जात आहे. 

गुंतवणुकीचा आधुनिक पर्याय: एक्सचेंज ट्रेडेड इंडेक्स फंड

Reading Time: 2 minutes प्रगत देशांमध्ये साधारण ७०-८० % गुंतवणूक शेअर बाजार, कर्जरोखे, म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड इंडेक्स फंड मध्ये होते, अमेरिकेत १२०० पेक्षा अधिक प्रकारचे एक्सचेंज ट्रेडेड इंडेक्स फंड आहेत. आपल्याकडे गुंतवणुकीच्या साधनांची मूलभूत अर्थसाक्षरता नसल्याने बहुतेक गुंतवणूकदार पारंपरिक गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करतात.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या संयमाची कसोटी

Reading Time: 3 minutes इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपला गुंतवणुकीचा कालावधी हा कमीत कमी ५ वर्षे किंवा जास्त असायलाच हवा. अल्पकालीन गुंतवणुकीसाठी इक्विटी फंडाचा विचार करू नये. गुंतवणूक करताना बाजारातील चढ उताराला न घाबरता इक्विटी फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करावी. 

कुटुंबाचा अर्थसंकल्प कसा तयार कराल?

Reading Time: 4 minutes कौटुंबिक अर्थसंकल्प आपण चार महत्वाच्या घटकांमध्ये विभागु शकतो. १) दैनंदिन गरजांसाठीचे खर्च २) अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठी खर्च ३) दैनंदिन खर्चांसाठी बचत ४) दीर्घकालीन स्वप्नांसाठी गुंतवणूक. या चार घटकांसाठी आपण योग्य नियोजन केले की आपण आपल्या अर्थसंकल्पात यशस्वी झालो असे समजायचे.