DigiLocker: तुम्हाला डिजीलॉकर बद्दल माहिती आहे का?

Reading Time: 5 minutesडिजीलॉकर (DigiLocker) म्हणजे डिजिटल लॉकर. बँकेतील लॉकरमध्ये ज्याप्रमाणे आपण मौल्यवान वस्तू महत्वाचे कागदपत्र सुरक्षित ठेवतो, त्याचप्रमाणें या आधुनिक तिजोरीत, सरकारी विभाग आणि सरकारने मान्यता दिलेले आपले अधिकृत महत्वाचे दस्तावेज तसेच आपल्याला महत्वाची वाटत असणारी अन्य कागदपत्रे, प्रमाणपत्रे, ओळखपत्रे डिजिटल स्वरूपात साठवून ठेवता येतात. आवश्यकता पडल्यास यातील अधिकृत कागदपत्र मूळ कागदपत्रांसारखी वापरता येतात. अन्य व्यक्ती/ संस्था यांना संदर्भ म्हणून देता येतात. 

कोरोना महामारीच्या काळात मंदीमध्ये संधी मिळवणारे हे ७ व्यवसाय 

Reading Time: 3 minutesकोविड-१९ महामारीमुळे सामान्य लोकांचे जनजीवन तर विस्कळीत झालेच, त्याबरोबर औद्योगिक क्षेत्रावरही त्याचा परिणाम झाला आहे. एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेला चांगलाच हादरा बसला आहे. तरीही मंदीमध्ये संधी साधत अनेक व्यवसायांनी नफा कमावला आहे. लहान मोठे उद्योग-धंदे डबघाईला आले असले तरी अनेक नव्याने निर्माण झालेले व्यावसायिक मात्र धंद्यात पाय रोवून उभे आहेत.

Amazon Business Model: ॲमेझॉनचे बिजनेस मॉडेल नक्की काय आहे? 

Reading Time: 4 minutesऑनलाईन शॉपिंगच्या दुनियेत आघाडीवर असणाऱ्या आणि जगातल्या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या जेफ बेझोस यांच्या ॲमेझॉन कंपनीचे बिझनेस मॉडेल (Amazon Business Model) नक्की काय आहे? खरेदीवर भरघोस ऑफर देणारी ॲमेझॉन कंपनी एवढा नफा कसा कमावते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात मिळतील. 

Electric cars: आगामी काळात रस्त्यावर धावतील या ५ आकर्षक इलेक्ट्रिक कार

Reading Time: 3 minutesमागील काही वर्षांत जगभरातील वाहन उद्योगात प्रचंड परिवर्तन वेगाने होत आहे. २०१७ ते २०१८ मध्ये जागतिक इलेक्ट्रिक वाहनांची (Electric cars) विक्री ६५% ने वाढली. या काळात २.१ दशलक्ष वाहने तयार झाली. २०१९ मध्येही ही वाढ सुरूच राहिली, मात्र कोरोना विषाणूचा उद्रेकामुळे २०२० मधील पहिल्या तिमाहित विक्री घटली व २५% कमी झाली. परंतु, नवीन इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सुधारीत बॅटरी, चार्जिंगची उपलब्ध सुविधा, नवी बाजारपेठ आणि कंबनशन इंजिन (ICE) वाहनांनुसार वाजवी किंमत अशी वैशिष्ट्ये असल्याने त्यांची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 

KYC: केंद्रीय “केवायसी” भांडाराबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 2 minutesकेवायसी करण्याच्या पद्धतीत बरेचसे साम्य असले तरी त्यात महत्वाचा फरकही आहे. इ केवायसी करताना आधार क्रमांकावरून गुंतवणूकदाराची ओळख सिद्ध होते यासाठी दोन मार्ग आहेत यातील एक म्हणजे गुंतवणूकदाराने आधारशी नोंदवलेल्या मोबाईलवर एक सांकेतिक क्रमांक (OTP)  येतो. सी केवायसी ही सर्व गुंतवणूक माध्यमात आपली ओळख सिद्ध करण्याचा उत्तम मार्ग असून आपल्या स्वतःच्या सोयीसाठी गुंतवणूकदारांना हा नोंदणी क्रमांक एकदा मिळवणे आवश्यक आहे.

Types of Financial Planning: आर्थिक नियोजनाचे हे ७ महत्वाचे प्रकार, तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesआर्थिक नियोजन करताना त्याचे विविध प्रकार (Types of Financial Planning)विचारात घेऊन त्यानुसार नियोजन केल्यास ते यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.

Health Insurance Review: आरोग्य विम्याचे पुनरावलोकन करणे आवश्यक असते का?

Reading Time: 3 minutesकोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटांमुळे आरोग्य विम्याने सर्वांच्या प्राधान्य यादीमध्ये स्थान मिळवलं आहे. परंतु, आरोग्य विम्याचे पुनरावलोकन (Health Insurance Review) या अतिशय महत्वाच्या संकल्पनेबद्दल अनेकजण अनभिज्ञ असतील.

Fire and Burglary Insurance: आग व घरफोडीपासून विमा संरक्षण

Reading Time: 4 minutesगृहकर्ज देताना आजकाल ते देणाऱ्या कंपन्या या कर्जाच्या फेडीचा विमा उतरवण्याची सक्ती करतात. यामुळे कर्जदाराचे बरेवाईट झाल्यास अन्य कायदेशीर कारवाई करून कर्ज वसुली करण्याऐवजी एकरकमी भरपाई विमा कंपनीकडून मिळण्याची खात्री रहाते.या खालोखाल अनेकांना आग, नैसर्गिक आपत्ती आणि चोरी यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी विम्याची गरज असते.

Rules Of Financial Planning : आर्थिक नियोजनाचे ५ सुवर्ण नियम

Reading Time: 2 minutesआर्थिक नियोजन करताना काही नियमांचे पालन करणं (Rules Of Financial Planning) आवश्यक आहे. भविष्यासाठी किंवा जीवनशैलीसाठी प्रत्येकाला गंगाजळीची गरज भासते. पूर्वी केलेली काही साठवणूक हवी असते. पण ही साठवणूक, गुंतवणूक करायची तरी कशी? त्यासाठी काही आर्थिक नियोजन नको का?  हे आर्थिक नियोजन कसे करायचे? त्याचे टप्पे काय असतील? कोठे गुंतवणूक करावी? योग्य  गुंतवणुकीतले फायदे, चुकीच्या गुंतवणूकीतले धोके याबद्दल या लेखात सविस्तर माहिती घेऊया. 

Forbes list of Billionaires 2021 : हे आहेत फोर्ब्सच्या यादीतील ‘टॉप 10’ अब्जाधीश 

Reading Time: 2 minutesकोरोना महामारीच्या  काळातही सुरवातीचे काही महिने सोडल्यास शेअर बाजाराने उच्चांक गाठला. क्रिप्टोकरन्सी आणि स्टॉकच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी वाढली असून त्यामध्ये  493 नवीन व्यक्ती दाखल झाले आहेत. तसेच,  यावर्षी संपत्तीत झालेली एकूण वाढ 13.1 ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे.