स्टॉक मार्केट २०२०च्या पहिल्या तिमाहीत ४% ची घसरण

Reading Time: < 1 minute१ एप्रिल २०२० च्या प्रतिकात्मक प्रदर्शनानुसार, स्टॉक मार्केटने ४% एवढा मजबूत वेग घेत २०२० मधील पहिल्या तिमाहीचे चित्र स्पष्ट केले. एस अँड पी सेन्सेक्सने नॉर्थ ३.६२ % च्या तेजीसह १ हजार अंकांची उसळी घेतली, तर निफ्टी ३.८२ % टक्क्यांनी वाधरत ३२६ अंकांनी पुढे आला. तथापि २०२० मधील पहिल्या तिमाहीतील हे आकडे दोन्ही मार्केटसाठी ऐतिहासिक घसरण दर्शवणारे ठरले. १९९२पासून निफ्टीने सर्वात वाईट तिमाही अनुभवली असून २०२० मधील हा टप्पा सेन्सेक्सच्या इतिहासातीलही सर्वात नुकसानकारक ठरली आहे.

कोरोना – अस्थिर शेअर बाजारात आपली एस.आय.पी सशक्त कशी कराल?

Reading Time: 3 minutesएस.आय.पी मार्फत गुंतवणूक केल्यास आपण जोखीम कमी करू शकतो. मात्र त्या जोडीला चांगला परतावा मिळविण्यासाठी आणखी काय करता येईल ते आपण पाहू. एस.आय.पी मार्फत म्युच्युअल फंडात जोडल्या गेलेल्या नवनवीन गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाबद्दल विश्वास आणखी कसा वाढेल, हा या लेखामागचा उद्देश. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “ईपीएफ” संदर्भात मोठा निर्णय

Reading Time: 2 minutesकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम यांनी दिलासा देणारे अनेक निर्णय जाहिर केले आहेत. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (EPF) साठीही सवलतीच्या घोषणा केल्या आहेत.त्यातली दरमहा भरावी लागणारी भविष्य निधीची रक्कम पुढील तीन महिन्यासाठी केंद्र सरकार भरणार आहे. पण हा लाभ लघु, मध्यम स्वरूपाच्या उद्योग व्यवसायांना व्हावा असा सरकारचा उद्देश आहे. म्हणून भविष्य निर्वाह निधी लागु असलेल्या ज्या संस्थेत शंभर पर्यंत संख्या आहे आणि सदस्यांपैकी नव्वद टक्के कर्मचाऱ्यांचे वेतन पंधरा हजार च्या मर्यादेत आहे त्या सर्व संस्थाना केंद्र सरकारचा हा लाभ मिळणार आहे..

कोरोना व्हायरसचा कमोडिटीजच्या किंमतीवरही मोठा परिणाम

Reading Time: 2 minutesकोरोना व्हायरसमुळे धातूंच्या किंमती कमी झाल्या असून सध्याच्या धातूंच्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी गुंतवणूकदार लिक्विडिटीला पसंती देत आहेत.  सरकारने शहरांना लॉकडाउन केल्याने जागतिक अर्थव्यवस्थेत तयार उत्पादनांत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींवरही परिणाम झाला आहे. 

कोरोना, शेअर बाजार आणि एसडब्लूपी गुंतवणूक

Reading Time: 4 minutesसाधारण गेल्या ४-५ वर्षांपासून, जेव्हा बँकांचे व्याजदर घसरणीला लागल्यापासून, बऱ्याचशा जेष्ठ नागरिकांनी आपली सेवानिवृत्तीनंतरची मोठी रक्कम म्युच्युअल फंडाच्या इक्विटी हायब्रीड फंडात गुंतवण्यास सुरवात केली. ह्या कॅटेगरीचे त्या वेळचे आकर्षण म्हणजे दर महिन्याला नियमित दिला जाणारा करमुक्त लाभांश.  सध्या कोसळलेल्या शेअर बाजारामुळे आपल्या गुंतवणुकीतील घट पाहून आपल्याला चिंता किंवा भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे, मात्र आपली ही भीती किंवा चिंता दूर करून  म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतला आपला विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी काही माहिती देतो. 

“करोना” –  यातील काही आपण विसरलोय का?

Reading Time: 3 minutesहा लेख प्रकाशित होईल तेव्हा हे आर्थिक वर्ष (Financial Year) संपायला ४/६ दिवस उरले असतील. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्षाची मुदत वाढवली आहे म्हणजेच हे वर्ष जून २०२० ला संपून, पुढील वर्ष हे ९ महिन्यांचे असेल व ते ३१ मार्च २०२१ रोजी संपेल. त्यापुढील आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असेल. हे लक्षात ठेऊन काही गोष्टी सर्वांनी अग्रक्रमाने करणे आवश्यक आहे याला मी ‘करो ना’ म्हणतोय, नाहीतर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे, त्या कोणत्या ते पाहुयात.

शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग २

Reading Time: 3 minutesमागील भागात आपण शेअर बाजाराच्या इतिहासाची माहिती घेतली. या भागात आपण स्टॉक एक्सचेंज आणि ट्रेडिंग व शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. शेअर बाजाराचा गुंतवणूकदारांशी थेट व्यवहार होत नाही. स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून ट्रेडिंगचा परवाना असलेल्या व्यक्तीला स्टॉकचे शेअर्स खरेदी किंवा करण्याची परवानगी दिली जाते. आपल्याला एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करावयाचे असतील, तर आपल्या ब्रोकरशी संपर्क साधावा लागतो. 

शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग १

Reading Time: 3 minutesसध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्व देशांच्या शेअर बाजाराची अवस्था बिकट झाली आहे. गुंतवणूकदार धास्तावलेले आहेत. बाजाराची पडझड सातत्याने चालू आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दल अगोदरपासूनच नकारात्मक विचारसरणी असणाऱ्या आपल्या समाजात याबद्दल गैरसमज वाढत चालले आहेत. पण परिस्थिती समजून घेऊन, पूर्वग्रहदूषित विचारांना बाजूला सारून, शांत राहून बाजार वर येण्याची वाट बघत राहणे एवढेच गुंतवणूकरांच्या हातात असते. लक्षात ठेवा परिस्थिती सतत बदलत असते. उंच शिखरावर गेल्यावर खाली येण्याशिवाय पर्याय नसतो. बाजाराचेही तसेच असते. त्यामुळे घाबरून न जाता बाजार वर येण्याची वाट बघा.  

तरुणांसाठी गुढीपाडवा व नवीन आर्थिक वर्षाचे संकल्प

Reading Time: 3 minutesसर्वसाधारणपणे उच्च शिक्षण पूर्ण होऊन नोकरी व्यवसायास सुरुवात केल्यापाऊन त्यात स्थिरस्थावर होईपर्यंत ३० वे वर्ष चालू होते. तेव्हा या वयोगटातील व्यक्तीने येणाऱ्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर, खरं तर कोणताही मुहूर्त न पाहता लवकरात लवकर काही नवे संकल्प करावेत. 

घर घेण्याची योग्य वेळ कोणती ?

Reading Time: 5 minutesरिअल इस्टेटमधली सध्याची स्थिती खरोखरच गंमतीशीर आहे. तुम्ही जेव्हा एकटेच नवीन शहरात एका नव्या नोकरीत रुजू होता, तेव्हा तुम्ही घर बुक करताना अधिकच सावध असता, कारण घर हे एक अतिशय महाग उत्पादन आहे व अनेक लोक ते आयुष्यात एकदाच खरेदी करतात.