भारतामधील 2022 मध्ये 10 सर्वाधिक लाभांश देणारे शेअर्स

Reading Time: 4 minutesगुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करत असतात. त्यांच्यासाठी शेअर्समधून  मिळणारा लाभांश हा महत्वाचा…

शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करताय ? योग्य मार्गदर्शनासाठी हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 4 minutesगुंतवणूक हे एक सुखी जीवनाचे साधन आहे. महान गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी…

Stock Market Portfolio : शेअर बाजारात उत्तम पोर्टफोलिओ ‘कसा’ बनवाल ?

Reading Time: 3 minutesअनेक तज्ञ गुंतवणूकदारांनी सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक म्‍हणजे तुमचा निरूपयोगी पैसा योग्य ठिकाणी बचत करण्याचा मार्ग. तुम्हाला आज तुमच्या मेहनतीचे मोल मिळत आहे. योग्यरित्या बचत केल्यास भविष्यात योग्य लाभ मिळू शकतात. शेअर बाजारात गुंतवणूकीचा शुभारंभ करताना उत्तम पोर्टफोलिओ (Stock Market Portfolio )तयार करण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत टीम अर्थसाक्षर

IPO New Rules and Regulation : आयपीओबद्दल ‘हे’ नवीन नियम माहित आहेत का ?

Reading Time: 3 minutesसन 2021 हे भांडवल बाजाराच्या (Share Market) दृष्टीने अतिशय चांगले वर्ष गेलं. या पूर्ण वर्षभरात सेन्सेक्समध्ये (Sensex) 22% तर निफ्टीमध्ये (Nifty) 24% अशी घसघशीत वाढ नोंदवली गेली. याच कालावधीत 63 कंपन्यांनी प्रारंभिक भागविक्री करून  ₹ 119882 कोटी रुपये जमा केले.

Share Market : शेअर बाजारात प्रथमच गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टींकडे द्या विशेष लक्ष

Reading Time: 3 minutesशेअर बाजारात गुंतवणूक करणे (Invest in Share Market) एकाच वेळी रोमांचकही आणि…

India VIX: भारतीय शेअर बाजारातील अस्थिरतेचा निर्देशांक

Reading Time: 3 minutesआजच्या लेखात आपण भारतीय शेअरबाजारातील अस्थिरतेचा निर्देशांक म्हणजेच इंडिया विआयएक्स (India VIX) या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. निर्देशांक म्हटलं की सेन्सेक्स आणि निफ्टी आपल्याला ताबडतोब आठवतात. हे निर्देशांक म्हणजे  त्यात समावेश असलेल्या शेअर्सच्या बाबतीत दोन कालखंडात त्याच्या बाजारभावाच्या पातळीतील बदल मोजण्याचे साधन होय.

मुहूर्त ट्रेडिंग: मुहूर्त ट्रेडिंगमध्ये काय करावे आणि काय करू नये

Reading Time: 2 minutesशेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी म्हणून आपण कोणत्या गोष्टींच्या मागे जायचे अन् कोणत्या नाही यासाठी सदैव सतर्क व दक्ष राहण्याची गरज आहे. या काळात आयपीओंचा प्रचंड प्रवाह सुरू होतो. कारण, व्यावसायिक कंपन्यांना या शुभ प्रसंगाचा लाभ घेऊन गुंतवणूकदारांच्या उत्साहाचा फायदा उचलू पाहतात. मात्र नुकसान टाळण्यासाठी ट्रेडिंगच्या विविध युक्त्यांच्या माध्यमातून काय करावे आणि काय करू नये याचा विचार करायला हवा. या विश्लेषणाच्या माध्यमातून बऱ्यापैकी नफा कमावण्याच्या दृष्टीने तुम्हाला सूज्ञ पर्याय निवडण्यात मदत होईल.

शेअर बाजार: दिवाळीतील मुहूर्त ट्रेडिंग सेशनचे महत्व

Reading Time: 2 minutesमुहूर्त ट्रेडिंग मुहूर्त ट्रेडिंग हे विशेष प्रतिकात्मक व्यापारी सत्र असून ते दिवाळीत…

SIP Investment: तुफानी तेजीमध्ये असा आहे भारतीयांच्या एसआयपीचा वाटा !

Reading Time: 4 minutesभारतीय गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मार्गांत झालेले बदल, विशेषतः एसआयपीच्या (SIP Investment) मार्गाने दर महिन्याला येणारा पैसा आणि शेअर बाजारातील सध्याच्या तुफानी तेजीचा जवळचा संबंध आहे. जगभर गुंतवणुकीसाठी अवलंबल्या जात असलेला हा मार्ग भारतीय गुंतवणूकदार स्वीकारताना दिसत आहेत, हे निश्चितच स्वागतार्ह होय. 

Continuation chart pattern:  तांत्रिक विश्लेषणामधील कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न

Reading Time: 4 minutesआज आपण कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न (Continuation chart pattern) या संकल्पनेबद्दल माहिती घेऊया. याच्यामुळे आपणास बाजारातील अप अथवा डाऊन ट्रेन्ड समजतो. कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न हे असलेल्या ट्रेंड चालू  राहण्याचे संकेत देतात, जर तेजी चा ट्रेंड चालू असेल आणि बुलीश  कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न तयार झाले, तर शेअर मध्ये तेजीचा संकेत मिळतो.  जर मंदी चालू असेल आणि चार्ट मध्ये बेरीश कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न तयार झाला तर यापुढील काळात शेअर मध्ये मंदी राहील असे दिसते.