Fundamental Analysis: शेअर बाजारात गुंतवणूक करताना मुलभूत विश्लेषण का महत्वाचे आहे?

Reading Time: 3 minutes शेअर बाजारात गुंतवणूक करतांना ट्रेडर्स व गुंतवणुकदार मुलभूत विश्लेषण (Fundamental analysis) आणि तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) अशा दोन पद्धतीने अभ्यास करतात

Zomato: झोमॅटोचे बाजारमूल्य ही मोठ्या बदलाची नांदी का आहे? 

Reading Time: 4 minutes सातत्याने तोट्यात असलेल्या कंपनीचे (Zomato) बाजारमूल्य ती शेअर बाजारात लिस्ट होताच एक लाख कोटी रुपयांच्या वर जाते आणि चार पाच दशके प्रमुख कंपन्या असलेल्या कंपन्याही तिच्या मागे पडतात. अविश्वसनीय वाटणारी ही घटना आगामी काळातील मोठ्या बदलांची नांदी का आहे? 

FAANG: गुंतवणूकदार होण्याआधी ‘FAANG’ बद्दल समजून घ्या

Reading Time: 4 minutes ‘एक चुटकी सिंदूर की किमत ….’कडे थोडं दुर्लक्ष झालं तरी चालेल पण आपणास ‘FAANG’ बद्दल माहिती नसेल तर अवघड आहे बघा. आपण गुंतवणूकदार किंवा अर्थशास्त्राची थोडीबहुत जाण असणारे असाल आणि ‘FAANG’ बद्दल माहिती नसेल तर ते जगातलं आठवं आश्चर्य म्हणावं लागेल. हे ‘FAANG’ नेमकं  काय आहे  की ज्याची किंमत रमेशबाबूच नव्हे तर आपल्या सर्वाना वेळीच लक्षात यायला हवी ?

Trading Strategies: ट्रेडिंग आणि त्याचे प्रकार 

Reading Time: 2 minutes शेअर बाजारामधील शेअर्स, बॉण्डस, युनिट, इंव्हीट, रिट्स यांचे तसेच त्यांचे वेगवेगळे इंडेक्स त्यातील एफएनओचे (FNO) व्यवहार पूर्ण करण्याच्या क्रियेला ट्रेडिंग म्हटले जाते. तरीही तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने जे व्यवहार केले जातात त्यांना ट्रेडर्स म्हणतात. गुंतवणूकदार अशा ट्रेडर्सना कमी दर्जाची वागणूक देतात.

Stock Market Investment: शेअर बाजारासंबंधी कंपन्यांमधील विक्रमी तेजीचा अर्थ 

Reading Time: 4 minutes शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीसंबंधी (Stock Market Investment) कंपन्यांनी १६ जुलैला संपलेल्या आठवड्यात विक्रमी तेजी अनुभवली. या कंपन्यांचे नफ्याचे आकडे एवढे फुगले नसताना हा बदल झाला आहे. याचा अर्थ असा की शेअर बाजारातील गुंतवणूक भारतातही वेगाने वाढत जाणार, असे संकेत आता मिळू लागले आहेत. 

Zomato IPO: झोमॅटोच्या आयपीओ बाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

Reading Time: 5 minutes 14 जुलै रोजी विक्रीस उपलब्ध होणाऱ्या झोमॅटो आयपीओ (Zomato IPO) बद्दलची उत्सुकता शीगेला पोचली आहे. आयपीओद्वारे 9000 कोटी रुपये उभे करणार आहे.

SIP Investment:“एसआयपी” गुंतवणूक करताना या ४ चुका टाळा

Reading Time: 2 minutes गुंतवणुकीच्या आधुनिक पर्यायांमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते कारण यामध्ये स्टॉक मार्केटसारखे सतत चढउतार, रिअल इस्टेट सारखी मोठी गुंतवणूक नसते. म्युच्युअल फंडात वार्षिक आणि मासिक पद्धतीने गुतंवणूक करता येते. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी (SIP) हा सध्या अनेक गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय आहे. मात्र यातून आपली आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी काही चुका टाळल्या पाहिजे.

Concept of Share Market: शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे? मग हे नक्की वाचा

Reading Time: 3 minutes कोरोना काळात शेअर बाजारातील गुंतवणुकीमध्ये (Share Market Investment) प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पण अजूनही शेअर बाजार म्हणजे नक्की काय, त्याचं काम कसं चालतं, आयपीओ, शेअर्स खरेदी-विक्रीचे नियम, याबद्दल अनेक लोक अनभिज्ञ आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक तर करायची आहे, पण बाजाराबद्दल काहीच माहिती नाही, अशी अनेकांची अवस्था आहे. आजच्या लेखात आपण याच विषयाबद्दल मूलभूत माहिती घेऊया. 

TCS: गुंतवणूकदारांना १७ वर्षांत ३०००% परतावा

Reading Time: 3 minutes दीर्घकालीन विचार करून टीसीएसचे (TCS) शेअर १७ वर्षे न विकता टिकून रहाणाऱ्या गुंतवणूकदारांनाच ३०००% टक्के फायदा झाला आहे. सध्याच्या इंट्रा डे ट्रेडिंग करून एका दिवसात भक्कम फायद्याच्या शोधात असणाऱ्या नव-गुंतवणूकदारांना टीसीएसच्या यशाची कथा बोधप्रद आहे. 

Indian Economy: एवढ्या मोठ्या बदलाकडे दुर्लक्ष कसे करता येईल?  

Reading Time: 3 minutes कोरोनाच्या संकटाने संघटीत क्षेत्राला अधिक बळ दिल्याने त्याचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारात दिसू लागले आहे. अर्थव्यवस्थेमध्ये (Indian Economy) होत असलेला हा मोठा बदल असून त्याकडे कानाडोळा करण्यापेक्षा या प्रवाहात भाग घेणे आता क्रमप्राप्त आहे.