Browsing Tag
स्टॉक मार्केट
10 posts
स्टॉक मार्केट २०२०च्या पहिल्या तिमाहीत ४% ची घसरण
Reading Time: < 1 minute१ एप्रिल २०२० च्या प्रतिकात्मक प्रदर्शनानुसार, स्टॉक मार्केटने ४% एवढा मजबूत वेग घेत २०२० मधील पहिल्या तिमाहीचे चित्र स्पष्ट केले. एस अँड पी सेन्सेक्सने नॉर्थ ३.६२ % च्या तेजीसह १ हजार अंकांची उसळी घेतली, तर निफ्टी ३.८२ % टक्क्यांनी वाधरत ३२६ अंकांनी पुढे आला. तथापि २०२० मधील पहिल्या तिमाहीतील हे आकडे दोन्ही मार्केटसाठी ऐतिहासिक घसरण दर्शवणारे ठरले. १९९२पासून निफ्टीने सर्वात वाईट तिमाही अनुभवली असून २०२० मधील हा टप्पा सेन्सेक्सच्या इतिहासातीलही सर्वात नुकसानकारक ठरली आहे.
भारतीय स्टॉक एक्स्चेंज आता जर्मनीपेक्षाही सरस
Reading Time: 2 minutesभारत जागतिक पातळीवर यशाचे शिखर पदांक्रांत करत असताना भरताने आणखी एक मोठं यश मिळवलं आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर सातव्या क्रमांकावर आली आहे.ब्लूमबर्गच्या संकलित माहितीनुसार, सात वर्षात भारताने प्रथमच यूरोपीय अर्थव्यवस्थेला थोड्या फरकाने मागे टाकले. थोड्या फरकाने का होईना पण भारतीय अर्थव्यवस्थेचं हे मोठं यश आहे. हे निर्विवाद सत्य आहे.